Posted in Uncategorized

मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद करत असल्याची सूचना परदेशी गुप्तचर संस्थेकडून भारतीय गुप्तचर संस्थेला दिली गेली आहे असे समजते. जैशचा दहशतवादी समशेर वाणी आणि त्याचा एक सहकारी याच्यात होत असलेले संभाषण या परदेशी गुप्तचर संस्थेने पकडले असून त्याची माहिती […]

The post मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

वर्ल्ड कप सामन्यात मधमाश्यांनी खेळाडूंना मैदानात लोळविले

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप मध्ये पावसाने अनेक सामन्यांवर पाणी फेरले असतानाच द.आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खेळाडूंना मैदानात चक्क लोळण घ्यावी लागली. या संदर्भातला व्हिडीओ क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या सामन्यात अखेरी सेमी फायनल मधून अगोदरच बाहेर झालेल्या द. आफ्रिकेने […]

The post वर्ल्ड कप सामन्यात मधमाश्यांनी खेळाडूंना मैदानात लोळविले appeared first on Majha Paper.