सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने A-सीरिज मधील आणखी एक डिव्हाईस Galaxy A20s लाँच केला आहे. हा फोन मलेशिया आणि फिलिपिन्स बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6.5 इंचची इनफिनिटी वी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy A20s स्मार्टफोन याच वर्षी लाँच करण्याच आलेल्या  Galaxy A20 चा सक्सेसर आहे. (Source) सॅमसंगने […]

The post सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत appeared first on Majha Paper.

तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरावाला या कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने Mi Mix Alpha हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात आले असून, हा एकदम हटके फोन आहे. यामध्ये Waterfall Display देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये पुर्ण कर्व्ड ऐजस देण्यात आले आहेत. डिस्प्लेचे कर्व्ड एवढे खालच्या बाजूला आहेत की, त्यामुळे मागच्या बाजूला देखील तुम्हाला डिस्प्ले दिसेल. असे वाटते की, […]

The post तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरावाला या कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन लाँच appeared first on Majha Paper.

लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच

चीनची स्मार्टफोन कंपनी लिनोवाने भारतात लिनोवा के10 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तुम्ही 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेझ सेल देखील आहे. लिनोवा के10 प्लस स्मार्टफोनची किंमत 10,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल […]

The post लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच appeared first on Majha Paper.

आता कानाने अनलॉक करता येणार स्मार्टफोन

स्मार्टफोन युजरचे ऑथेंटीफीकेशन प्रोसेस मध्ये काही वर्षात बरेच बदल झाले आहेत. आता पासवर्ड, पिनची जागा फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने घेतली असली तरी भविष्यात त्यात आणखी सुधारणा होणार हे नक्कीच आहे. अॅपलने पाम स्कॅनर डिव्हाईस साठी पेटंट घेतले आहे. त्याचेच पुढचे पाउल म्हणजे संशोधकांनी नवीन बायोमेट्रिक ऑथेंटीफीकेशन तंत्र विकसित केले आहे. यात कानाच्या मदतीने स्मार्टफोन […]

The post आता कानाने अनलॉक करता येणार स्मार्टफोन appeared first on Majha Paper.

आता मोबाईल कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार डिव्हाईसचा युनिक कोड

दुरसंचार विभागाने देशातील स्मार्टफोन कंपन्यांना फोनचा युनिक कोड म्हणजेच आयडेंटिफिकेशन नंबर पुढील दोन महिन्यात सरकारला देण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनिक कोड घेऊन आम्ही लोकांचा डाटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मार्टफोन कंपन्या देखील या निर्णयाशी सहमत आहेत. युनिक कोड काय असतो ? स्मार्टफोनचा युनिक कोड 15 आकडी असतो. या कोडला […]

The post आता मोबाईल कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार डिव्हाईसचा युनिक कोड appeared first on Majha Paper.

बिस्किट नव्हे, स्मार्टफोन खपतायेत!

पारले बिस्किटांचे नाव ऐकला नाही, असा भारतीय नागरिक क्वचितच सापडेल. गेली अर्धे-अधिक शतक या बिस्किटांनी भारतीयांच्या मनावर मोहिनी घातली आहे. भारतासहित कॅमेरून, नायजेरिया, घाना, इथियोपिया, केनिया, आयव्हरी कोस्ट आणि नेपाळ अशा सात देशांमध्ये या बिस्किटांनी आपली बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच 2003 मध्ये पारले ही जगात सर्वाधिक बिस्किट विक्री करणारी कंपनी बनली होती. गेल्या वर्षी […]

The post बिस्किट नव्हे, स्मार्टफोन खपतायेत! appeared first on Majha Paper.

या स्मार्ट फोनमध्ये मिळणार तब्बल चार रिअर कॅमेरे

शाओमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 8 बद्दलचे अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. रेडमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रँगन 665 प्रोसेसर असेल. याचबरोबर फोनमध्ये चार रिअर कॅमेरे असणार आहेत, ज्यामध्ये मेन कॅमेरा 48 मेगापिक्सल असेल. रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेबिंगने रेडमी नोट8 च्या कॅमेऱ्याचे सँपल देखील शेअर केले. टीझरनुसार, शाओमी रेडमी नोट 8 मध्ये चार […]

The post या स्मार्ट फोनमध्ये मिळणार तब्बल चार रिअर कॅमेरे appeared first on Majha Paper.

शास्त्रज्ञ म्हणतात – बिनधास्त वापरा स्मार्टफोन

स्मार्टफोन हा अनेक कारणांमुळे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. आपण दररोज आपल फोन तपासतो. आपण या आधुनिक युगात स्मार्टफोनशिवाय जगू शकत नाही, असे बहुतांश लोकांना वाटते. स्मार्टफोन आपली कामे सुलभ करतो आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा वापर करतो. अशा या आधुनिक जीवनशैलीचा भाग बनलेल्या स्मार्टफोनबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा नेहमीच होत राहतात. या चर्चा मुख्यतः नकारात्मकच […]

The post शास्त्रज्ञ म्हणतात – बिनधास्त वापरा स्मार्टफोन appeared first on Majha Paper.

Close