Posted in Uncategorized

सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने A-सीरिज मधील आणखी एक डिव्हाईस Galaxy A20s लाँच केला आहे. हा फोन मलेशिया आणि फिलिपिन्स बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6.5 इंचची इनफिनिटी वी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy A20s स्मार्टफोन याच वर्षी लाँच करण्याच आलेल्या  Galaxy A20 चा सक्सेसर आहे. (Source) सॅमसंगने […]

The post सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुमच्या फोनमध्ये सॅमसंगचे हे अ‍ॅप असेल तर त्वरित डिलीट करा

गुगलने प्ले स्टोरमधून सॅमसंगचा एक अ‍ॅप डिलीट करण्यात आला आहे. प्ले स्टोरवर असलेले Update for Samsung – Android Update Versions या अ‍ॅपमुळे करोडो सॅमसंग युजर्सला धोका निर्माण होत होता. हा एक बनावटी अ‍ॅप असून, या अ‍ॅपने अनेक सॅमसंग युजर्सला फोन अपडेट करण्यास सांगून पैसे उकळले आहेत. जर तुमच्या फोनमध्ये देखील हे अ‍ॅप असेल तर त्वरित […]

The post तुमच्या फोनमध्ये सॅमसंगचे हे अ‍ॅप असेल तर त्वरित डिलीट करा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सॅमसंगने सादर केली ५ जी कार

गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये सॅमसंगने जगातील पहिली रिमोट कंट्रोल फाईव जी कार वोडाफोन आणि डेझीनेटेड ड्रायव्हरच्या सहकार्याने सादर केली असून या कारच्या माध्यमातून सॅमसंगने फाईव्ह जी ची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात ऑटो तंत्रज्ञान दररोज अधिकाधिक प्रगत होते आहे. त्याला टेलीकम्युनिकेशनची साथ मिळाली तर काय चमत्कार घडू शकेल याची ही झलक मानली जात आहे. […]

The post सॅमसंगने सादर केली ५ जी कार appeared first on Majha Paper.