या कंपन्यांच्या दुचाकीवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील मंदीचा फटका दुचाकीवाहनांना देखील बसला आहे. त्यामुळे वाहनांच्या विक्रीसाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑफर्स देत आहेत. फेस्टिव सीझनमध्ये वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या चांगल्या ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया कोणत्या कंपन्याच्या कोणत्या दुचाकीवर ऑफर्स आहेत. बजाज – बजाजच्या अनेक बाईक्सवर 6 हजार रूपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 5 फ्री सर्विसिंग आणि 5 वर्षांची फ्री वॉरंटी मिळत आहे. […]

The post या कंपन्यांच्या दुचाकीवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट appeared first on Majha Paper.

मारूती सुझुकी लवकरच लाँच करणार शानदार ‘जिप्सी’

मारूती कंपनी आपली 28 वर्ष जुनी एसयुवी नवीन रूपात लाँच करण्याची योजना बनवत आहे. मारूती कंपनीने ऑक्टोंबर 208 मध्ये जाहीर केले होते की, एप्रिल 2019 पासून जिप्सीचे उत्पादन बंद करणार आहे. सध्या भारतीय सैन्यात मारूती जिप्सीचा वापर आताही होतो. तर आता रिपोर्टनुसार, मारूती आता जिप्सीच्या जागी नवीन गाडी लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये […]

The post मारूती सुझुकी लवकरच लाँच करणार शानदार ‘जिप्सी’ appeared first on Majha Paper.

Close