Posted in Uncategorized

व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. भारतीय लष्करासोबत 1 महिना घालवल्यानंतर धोनी आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसला. याच दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सुपरबाइक चालवताना दिसत आहे. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर धोनी निंजा H2 (Ninja H2) बाईक चालवताना दिसला. Dhoni with his beast […]

The post व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सैफ अलीच्या ‘लाल कप्तान’ची नवी झलक तुमच्या भेटीला

आगामी ‘लाल कप्तान’मध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो नागा साधूच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. काही पोस्टर्स यापूर्वी रिलीज करण्यात आली होती. याची पहिली झलक असलेला टिझर व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला. यात त्याचा लूक आपण पाहिला असेल. आता या चित्रपटाचे एक नवेकोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Saif Ali Khan… […]

The post सैफ अलीच्या ‘लाल कप्तान’ची नवी झलक तुमच्या भेटीला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अखेर रिलीज झाला ‘सांड की आँख’चा ट्रेलर

अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सांड की आँख’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींची ही सत्य कथा आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्य कथेवर […]

The post अखेर रिलीज झाला ‘सांड की आँख’चा ट्रेलर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज

पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सोहळा पार पडला. चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. यापूर्वी खरे तर भरत आणि सुबोध यांनी ‘उलाढाल’ या चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे […]

The post सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

थरारक भयपटांसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट हे ओळखले जातात. लवकरच ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विक्रम भट्ट यांचा ‘घोस्ट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर काटे ऊभे राहतात. हा चित्रपट तयार करण्याची सुरुवात २०११ सालीच झाली होती. छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी […]

The post विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सध्या या सामन्यातील सुनिल गावस्कर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना सुनिल गावस्कर यांनी चक्क अमिताभ बच्चन यांचे अनुकरण केले. कॉमेंट्री करत असताना गावस्कर यांनी ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोमध्ये प्रश्न विचारतात […]

The post सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही कधीही पाहिला नसेल असा रनआऊट

क्रिकेट हा खेळ बेभरवशी खेळ आहे, हे काय आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. त्यातच क्रिकेटमध्ये अनेक नवीन गोष्टी आणि विक्रम हे होतच असतात. अनेकविध प्रकारे फलंदाज बाद होत असतात. फलंदाज एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होतो, तर कधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाला माघारी परतावे लागते. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारच्या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल होताना […]

The post तुम्ही कधीही पाहिला नसेल असा रनआऊट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘द स्काय ईज पिंक’मधील पहिले गाणे रिलीज

बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा दिसणार आहे. ती फरहान अख्तरसोबत ‘द स्काय ईझ पिंक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंका बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रियंका आणि फरहानची रोमॅन्टिक झलक असलेले या चित्रपटातील पहिले गाणे […]

The post ‘द स्काय ईज पिंक’मधील पहिले गाणे रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रामायण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा

लोकप्रिय टीव्ही क्विझ शो कौन बनेगा करोडपती ११ मध्ये हजेरी लावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शनिवारी सकाळी सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर ट्रोल झाली. कारण रामायण संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यात सोनाक्षी अयशस्वी ठरली. केबीसी करमवीर भागात सोनाक्षी विशेष अतिथी म्हणून आली होती. जिथे तिने सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांना पाठिंबा दर्शविला. या जोडीला तब्बल Rs 12,50,000 रुपयांच्या बक्षिसाची […]

The post रामायण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

VIDEO : रोहितने केली शिखर धवनची पोल खोल

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेच्या विरुद्ध होत असलेल्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. दरम्यान, रविवारी 22 सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी मैदानावर भारत आणि अफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना होणार आहे. पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसरा सामन्यात भारताने 7 विकेटने सोपा विजय मिळवला. भारतीय संघ सध्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी जोमाने सराव करत […]

The post VIDEO : रोहितने केली शिखर धवनची पोल खोल appeared first on Majha Paper.