Posted in Uncategorized

व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. भारतीय लष्करासोबत 1 महिना घालवल्यानंतर धोनी आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसला. याच दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सुपरबाइक चालवताना दिसत आहे. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर धोनी निंजा H2 (Ninja H2) बाईक चालवताना दिसला. Dhoni with his beast […]

The post व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा

भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तूरचना, इतिहास, पूजा नियम, स्थाने ही वेगवेगळी आहेत. तसेच प्रत्येक मंदिराची कांही ना कांही कहाणी आहे व प्रत्येक भाविकाचे स्वतःचे असे श्रद्धास्थानही आहे. मात्र देवाच्या भक्ती बरोबरच देशाच्या स्वातंत्र्याचा मानही जेथे राखला जातो असे एकमेव मंदिर आहे ते रांचीमधील पहाडी शिवमंदिर. या मंदिराला नुसते […]

The post या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा appeared first on Majha Paper.