Posted in Uncategorized

ऑनलाईन ट्रॅफिक चलान भरण्यासाठी काही टीप्स

ट्रॅफिकच्या नियमांमध्ये बदल होऊन 1 महिना होत आलेला आहे. अनेक राज्यांमध्ये दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे, तर अनेक राज्यांनी सद्यस्थितीमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यास नकार दिला आहे. दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भिती आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या गाडीवरील चलानचे स्टेट्स कसे तपासता येईल व ऑनलाइन चलान कसे भराल हे सांगणार आहोत. वेगवेगळ्या […]

The post ऑनलाईन ट्रॅफिक चलान भरण्यासाठी काही टीप्स appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या माणसाकडे आहेत तब्बल १४९७ क्रेडीट कार्ड्स

आणीबाणीच्या वेळी किंवा रोख रकमेचा वापर नको म्हणून क्रेडीट कार्ड उपयुक्त ठरतात. क्रेडीट कार्ड युजरसाठी काही नियम जरूर असतात पण तुम्हाला किती क्रेडीट आहे यावर तुमची पत जोखता येते. क्रेडीट कार्डवर खरेदी केली तर ते पैसे वेळेत भरणे आवश्यक असते. एका व्यक्तीच्या क्रेडीट कार्ड बद्दल वाचून तुम्ही नक्कीच तोंडात बोट घालाल. वॉल्टर केव्हान्ग असे या […]

The post या माणसाकडे आहेत तब्बल १४९७ क्रेडीट कार्ड्स appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सिंगापूर आरश्यासारखे लख्ख कसे?

सिंगापूर हा लहानसा देश जगभरातील पर्यटक आकर्षित करतो. ना जास्त उष्ण, ना जास्त थंड असे हे बेट अनेक आकर्षक पर्यटनस्थळांच्या सोबतच स्वच्छ, सुंदर सार्वजनिक ठिकाणांसाठी ही ओळखले जाते. याचे मुख्य कारण असे, की गेली पन्नास वर्षे सिंगापूर देशाने स्वच्छता हे आपले राष्ट्रीय आंदोलन बनविले आहे. स्वच्छता केवळ स्वतःच्या घरापुरती मर्यादित न राखता, सर्व सार्वजनिक ठिकाणे […]

The post सिंगापूर आरश्यासारखे लख्ख कसे? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल अभिमान

चांद्रयान 2 विक्रम लाँडरचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो – इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) अनेक वैज्ञानिकांसह इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन भावूक झाले. स्वतःला सांभाळत शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रडू लागले. त्यांना निराश पाहून पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारली. आज आम्ही आपणास त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी सांगत आहोत, त्या गोष्टी वाचून तुम्हाला देखील […]

The post इस्रो प्रमुख के. सिवन यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल अभिमान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल ‘या’ दहा देशांमध्ये मिळते

कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झाल्या असल्यातरी भारतावर त्याचा काहीएक परिणाम झालेला नाही. डॉलरमागे पडलेली रुपयाची किंमत हे यात कारण असू शकते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही असे अनेक देश आहेत, ज्यामध्ये पेट्रोलचे दर खुप कमी आहेत. अझरबैजान जगात सर्वात स्वस्त किमतीत तेल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. 33.87 रुपये प्रति लीटर या देशात […]

The post भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल ‘या’ दहा देशांमध्ये मिळते appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बाप्पाचे वाहन उंदराविषयी आश्चर्यकारक माहिती

गणपती बाप्पाचे वाहन आहे उंदीर. लंबोदर बाप्पाचे वाहन चिमुकला उंदीर असावा हे एक आश्चर्य आहेच पण उंदीर हा प्राणी दिसायला लहान असला तरी महाउपद्व्यापी आहे. कोणत्याही प्रकारची वस्तू कुरतडण्यात उंदीर माहीर आहे पण ऐकून आश्चर्य वाटेल कि उंदराच्या वयाचा विचार केला तर फार थोडे उंदीर त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा करतात असे आढळले आहे म्हणजे त्याचे […]

The post बाप्पाचे वाहन उंदराविषयी आश्चर्यकारक माहिती appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या ठिकाणी अजूनही भरतो स्वयंवर मेळा

प्राचीन भारतात युवतीचा विवाह स्वयंवर ठेऊन करण्याची प्रथा होती. स्वयंवर म्हणजे उपस्थित तरुण लोकांच्या मधून उपवर मुलीने तिच्या पसंतीचा वर निवडायचा. आता ही परंपरा जवळजवळ संपुष्टात आली असली तरी गुजरातच्या सौराष्ट भागात तरणेतर येथे ही परंपरा आजही सुरु आहे. त्यानिमित्ताने येथे दरवर्षी स्वयंवर मेळा भरतो. प्रामुख्याने आदिवासी जनता यात सामील होते. या मेळ्यासाठी आदिवासी तरुण […]

The post या ठिकाणी अजूनही भरतो स्वयंवर मेळा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

असे आहे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर ‘अपाचे’

भारतीय वायुदलाच्या पठाणकोट एअरबेसवर ‘अपाचे AH-64E’ हे आठ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हे जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर असून, अमेरिकन सैन्यात देखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.डिजीटल कनेक्टिविटी आणि अत्याधुनिक सुचना प्रणालीमुळे हे हेलिकॉप्टर अधिक शक्तीशाली आहे. या हेलिकॉप्टरमधील तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागांमध्ये देखील कारवाई सहज शक्य आहे. अचूक मारक क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये बॉम्ब, गन आणि […]

The post असे आहे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर ‘अपाचे’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

गणपतीला का वाहतात दुर्वा ?

रिद्धीसिद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या पूजेत दुर्वांचा समावेश असतो. गणेशाला या दुर्वा फार प्रिय असल्याचे अनेक कथा सांगतात. गणेशाला लाल फूल जसे वाहिले जाते तसेच दुर्वांची जुडीही अवश्य वाहिली जाते त्यामागचे कारण मात्र आपल्याला बरेच वेळा माहिती नसते. दुर्वा वाहण्यामागे एक प्राचीन कथा सांगितली जाते ती अशी. अनलासूर नावाच्या राक्षसाने स्वर्ग आणि धरतीवर उच्छाद मांडला होता. […]

The post गणपतीला का वाहतात दुर्वा ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बाजारात आले नाविन्यपूर्ण थ्रीडी जेली मोदक

बाप्पाचे आगमन आता दोन दिवसांवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे बाप्पा साठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूंनी गावोगावीचे बाजार ओसंडू लागले आहेत तसेच मिठाईच्या दुकानातून प्रसादासाठी विविध प्रकारच्या मिठाया बनू लागल्या आहेत. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गावोगावीचे हलवाई त्यासाठी विविध प्रकारचे मोदक तयार करू लागले आहेतच पण मुंबईच्या पवई भागात कॅफे चालविणाऱ्या प्रिया चमणकर यांनी युनिक थ्रीडी […]

The post बाजारात आले नाविन्यपूर्ण थ्रीडी जेली मोदक appeared first on Majha Paper.