Posted in Uncategorized

सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने A-सीरिज मधील आणखी एक डिव्हाईस Galaxy A20s लाँच केला आहे. हा फोन मलेशिया आणि फिलिपिन्स बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6.5 इंचची इनफिनिटी वी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy A20s स्मार्टफोन याच वर्षी लाँच करण्याच आलेल्या  Galaxy A20 चा सक्सेसर आहे. (Source) सॅमसंगने […]

The post सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरावाला या कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने Mi Mix Alpha हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात आले असून, हा एकदम हटके फोन आहे. यामध्ये Waterfall Display देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये पुर्ण कर्व्ड ऐजस देण्यात आले आहेत. डिस्प्लेचे कर्व्ड एवढे खालच्या बाजूला आहेत की, त्यामुळे मागच्या बाजूला देखील तुम्हाला डिस्प्ले दिसेल. असे वाटते की, […]

The post तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरावाला या कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

350 रूपये भरुन मिळेल गुगलची ही प्रिमियम सेवा

गुगलने अँड्राइड युजर्ससाठी एक नवीन प्रिमियम सेवा सुरू केली आहे. यामध्ये युजर्स 4.99 डॉलर्स (350 रूपये) दर महिन्याला भरून अ‍ॅप्स आणि गेम्सचा आनंद घेऊ शकतील. या सेवेत तुम्हाला 350 पेक्षा अधिक प्रिमियम अ‍ॅप्सचा एक्सेस मिळेल. याचबरोबर या सेवेत तुमच्या अ‍ॅप्सवर जाहिराती देखील दिसणार नाहीत. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला नवीन प्रिमियम अ‍ॅप्स आणि गेमिंग सेवा मिळेल. […]

The post 350 रूपये भरुन मिळेल गुगलची ही प्रिमियम सेवा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एअरटेल आणि जिओमध्ये जुंपले ‘मिस कॉल वॉर’

देशातील अग्रण्य दुरसंचार कंपन्या भारती एअरटेल आणि रिलायंस जिओ यांनी याआधीही एकमेकांवर अनेकवेळा आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता पुन्हा या दोन्ही कंपन्या समोरासमोर आल्या असून, दोन्ही कंपन्यांमध्ये मिस कॉलवरून वाद सुरू आहे. एअरटेलने प्रतिस्पर्धी कंपनी जिओवर आरोप केले आहेत की, जिओने फोनची रिंग जाणूनबुजून कमी केली आहे. जेणेकरून कॉल, मिस कॉलमध्ये बदलतो व समोरील व्यक्तीला कॉल […]

The post एअरटेल आणि जिओमध्ये जुंपले ‘मिस कॉल वॉर’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सेल सुरु होण्यापूर्वी आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन ११

नुकताच लाँच झालेला अॅपलचा आयफोन ११ भारतात सेल सुरु होण्यापूर्वीच आउट ऑफ स्टॉक झाल्याचे समजते. या फोनसाठी भारतात २० सप्टेंबरपासून प्री बुकिंग सुरु झाले होते आणि २७ सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरु होणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वीच आयफोन ११ ची सर्व युनिट फ्लिपकार्ट तसेच अमेझोनवर बुक झाली आहेत. प्री बुकिंग सुरु होताच अवघ्या ३ दिवसात ही […]

The post सेल सुरु होण्यापूर्वी आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन ११ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच

चीनची स्मार्टफोन कंपनी लिनोवाने भारतात लिनोवा के10 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तुम्ही 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेझ सेल देखील आहे. लिनोवा के10 प्लस स्मार्टफोनची किंमत 10,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल […]

The post लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा

भारताची पुढील जनगणना ही 2021 मध्ये होणार आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2021 ची जनगणना ही डिजिटल असेल असे म्हटले आहे. जनगणनेचा डाटा जमा करण्यासाठी मोबाईलचा वापर देखील केला जाईल. याचबरोबर त्यांनी पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खाता आणि ड्रायव्हिंग लायसेंससाठी मल्टीपर्पज ओळख पत्राची कल्पना देखील सुचवली आहे. हे एकच ओळखपत्र इतर […]

The post मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आता कानाने अनलॉक करता येणार स्मार्टफोन

स्मार्टफोन युजरचे ऑथेंटीफीकेशन प्रोसेस मध्ये काही वर्षात बरेच बदल झाले आहेत. आता पासवर्ड, पिनची जागा फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने घेतली असली तरी भविष्यात त्यात आणखी सुधारणा होणार हे नक्कीच आहे. अॅपलने पाम स्कॅनर डिव्हाईस साठी पेटंट घेतले आहे. त्याचेच पुढचे पाउल म्हणजे संशोधकांनी नवीन बायोमेट्रिक ऑथेंटीफीकेशन तंत्र विकसित केले आहे. यात कानाच्या मदतीने स्मार्टफोन […]

The post आता कानाने अनलॉक करता येणार स्मार्टफोन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आता मोबाईल कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार डिव्हाईसचा युनिक कोड

दुरसंचार विभागाने देशातील स्मार्टफोन कंपन्यांना फोनचा युनिक कोड म्हणजेच आयडेंटिफिकेशन नंबर पुढील दोन महिन्यात सरकारला देण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनिक कोड घेऊन आम्ही लोकांचा डाटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मार्टफोन कंपन्या देखील या निर्णयाशी सहमत आहेत. युनिक कोड काय असतो ? स्मार्टफोनचा युनिक कोड 15 आकडी असतो. या कोडला […]

The post आता मोबाईल कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार डिव्हाईसचा युनिक कोड appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हे 2 अ‍ॅप्स तुमच्या फोनमधून त्वरित डिलीट करा

गुगलने आपल्या प्ले स्टोरमधून दोन लोकप्रिय अ‍ॅप हटवले आहेत. गुगलने म्हटले आहे की, या अ‍ॅप्समध्ये मॅलिसियस कोड सापडला असून, जे एडवेअरप्रमाणे कार्य करते. गुगलने युजर्सला आपल्या फोनमधून देखील हे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले आहे. Sun Pro Beauty Camera आणि Funny Sweet Selfie Camera हे दोन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आतापर्यंत 15 […]

The post हे 2 अ‍ॅप्स तुमच्या फोनमधून त्वरित डिलीट करा appeared first on Majha Paper.