Posted in Uncategorized

दररोज अनोखळी लोकांना भेटतो हा व्यक्ती, 4 वर्षात केली 2800 जणांबरोबर मैत्री

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणारा 28 वर्षीय रॉब लॉलेस दररोज कमीत कमी एका अनोखळी व्यक्तीबरोबर गप्पा साधतो. लॉलेस 2015 पासून असे करत आहे. आतापर्यंत लॉलेस अशा पध्तीने 2800 अनोळखी लोकांना भेटला आहे. त्याचा प्रयत्न असतो की, दररोज चार अनोळखी लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. लॉलेस यामागचे कारण सांगतो की, वेगवेगळ्या लोकांना भेटून वेळ घालवणे हा सर्वात […]

The post दररोज अनोखळी लोकांना भेटतो हा व्यक्ती, 4 वर्षात केली 2800 जणांबरोबर मैत्री appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जाणून घ्या फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे ?

फ्रेंडशिप डे 2019 लवकरच येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणार फ्रेंडशिप डे मित्रांसाठी खास असतो. मैत्री हे असे एक नाते असते, ज्यासाठी रक्ताच्या नातेच असावे याची गरज नसते. विचार करा, मित्रांशिवाय हे आयुष्य किती बोरिंग झाले असते. मित्रच नसते तर कोणाबरोबर आपण आपल्या गोष्टी शेअर केल्या असत्या, मस्ती केली असती ? मात्र तुम्हाला […]

The post जाणून घ्या फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे ? appeared first on Majha Paper.