Posted in Uncategorized

अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीने वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहित अ‍ॅपल वॉचला श्रेय दिले आहे. एका युजरने या व्यक्तीची पोस्ट ट्विटरवर शेअर केली असून, अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी देखील हे ट्विट लाइक केले आहे. गेड ब्रूडेट माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला वडिलांच्या […]

The post अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली – शनिवारी चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली असा दावा इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केला होता. वरिष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका वैज्ञानिकाने नेतृत्व आणि रॉकेट सायन्स या विषयांबद्दल आपले विचार मांडले आहेत. असे दावे सखोल आत्मपरीक्षणाशिवाय केल्यामुळे जगासमोर आपण हसण्याचा विषय बनत असल्याचे मत […]

The post वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

महिलांना हे बोट दाखवल्यास येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

नवी दिल्ली – भारतात महिलांच्या सुरक्षितेते दृष्टीने अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यातच आपल्या देशात सध्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करणे हा देखील गुन्हा मानला जातो. या नियमात आता आणखी एका गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. महिलांना जर यापुढे ‘मिडल फिंगर’ दाखवले तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. दिल्ली न्यायालयाने यासंदर्भात […]

The post महिलांना हे बोट दाखवल्यास येईल तुरुंगात जाण्याची वेळ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विद्यमान 25 आमदारांना नारळ देणार भाजप !

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवार याद्या निश्चितचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बीडमध्ये 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर, 50 उमेदवारांची यादी काँग्रेसनेही निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केल्याचे भाजपच्या खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची नावे गाळण्यात […]

The post विद्यमान 25 आमदारांना नारळ देणार भाजप ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुगांत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेऊन विचारपूस केली. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनीही त्याआधी पी चिदंबरम यांची भेट घेतली. पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टला ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची 5 सप्टेंबरला तिहार तुरुगांत […]

The post तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा

भारताची पुढील जनगणना ही 2021 मध्ये होणार आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2021 ची जनगणना ही डिजिटल असेल असे म्हटले आहे. जनगणनेचा डाटा जमा करण्यासाठी मोबाईलचा वापर देखील केला जाईल. याचबरोबर त्यांनी पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खाता आणि ड्रायव्हिंग लायसेंससाठी मल्टीपर्पज ओळख पत्राची कल्पना देखील सुचवली आहे. हे एकच ओळखपत्र इतर […]

The post मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अनेक बड्या मोटार कंपन्यांनी भारतात आहेत प्लांट

भारत आज जगातील मोठ्या ऑटो मार्केट मधील एक देश म्हणून ओळखला जात आहे आणि आज जगातील बहुतेक बड्या ब्रांडच्या कार्स भारतात दिसतात. अनेक बड्या मोटार कंपन्यांनी भारतात त्यांचे प्लांट सुरु केले आहेत. मात्र सर्वाधिक मोठ्या क्षमतेचे कार कारखाने भारतात पाहायला मिळत नाहीत. अश्याच काही प्रसिद्ध कारखान्यांची माहिती आमच्या वाचकांसाठी वोक्सवॅगन एजीचे मुख्यालय जर्मनीच्या वोस्क्सबर्ग शहरात […]

The post अनेक बड्या मोटार कंपन्यांनी भारतात आहेत प्लांट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिकेत खास मोदींसाठी बनली मोदी थाळी

सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी भरल्या पोटी देशात परततील कारण त्याच्यासाठी यंदा खास पदार्थ असलेली खास मोदी थाळी तयार केली असून हे काम भारतीय वंशाच्या शेफ किरण वर्मा यांच्याकडे सोपविले गेले आहे. रविवारी ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला असून मोदी आणि ट्रम्प यांची खास केमिस्ट्री येथे […]

The post अमेरिकेत खास मोदींसाठी बनली मोदी थाळी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कोण आहे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणारा 16 वर्षीय स्पर्श शाह ?

अमेरिकेत झालेल्या हाउडी मोदी कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत गाणाऱ्या स्पर्श शाहची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.मूळ भारतीय असलेल्या 16 वर्षीय स्पर्श शाहला गेली अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा होती, अखेर रविवारी हाउडी मोदी कार्यक्रमात त्याची ही इच्छा पुर्ण झाली. 16 वर्षीय स्पर्शला ऑस्टियोजिनेसिस इम्पर्फेक्टा हा दुर्मिळ आजार आहे. या आजारात हाडे कमजोर असतात व […]

The post कोण आहे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणारा 16 वर्षीय स्पर्श शाह ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी त्यांच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी याविरोधात दोन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. परिणामी बँका २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत. त्यानंतर २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद असतील. तर, 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक लेखा व्यवहारांच्या […]

The post या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद appeared first on Majha Paper.