Posted in Uncategorized

व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. भारतीय लष्करासोबत 1 महिना घालवल्यानंतर धोनी आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसला. याच दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सुपरबाइक चालवताना दिसत आहे. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर धोनी निंजा H2 (Ninja H2) बाईक चालवताना दिसला. Dhoni with his beast […]

The post व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

माहीचा नवा लूक पाहून तुम्ही व्हाल हैराण

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपासून काहीकाळ ब्रेक घेतला असला तरी धोनी अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी धोनी सैन्याबरोबर काश्मीरमध्ये कार्यरत होता. त्यानंतर आता जयपूर विमानावर त्याच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. यावेळी धोनीचा डोक्याला काळा रूमाल बांधलेला लूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला. धोनीच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. […]

The post माहीचा नवा लूक पाहून तुम्ही व्हाल हैराण appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कारवेड्या धोनीची कार्स २४ मध्ये गुंतवणूक

जीप ग्रँड चीरोकीचा भारतातील पहिला ग्राहक बनलेला टीम इंडियाचा माजी कप्तान धोनी याचे कार्स आणि बाईकचे वेड सर्वाना माहिती आहे. आता धोनी कार्सशी एका वेगळ्याच पद्धतीने जोडला गेला असून त्याने सेकंडहँड कार विक्री करणाऱ्या ऑनलाईन फर्म कार्स २४ मध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक नक्की कितीची आहे याचा खुलासा केला गेलेला नाही मात्र माही या […]

The post कारवेड्या धोनीची कार्स २४ मध्ये गुंतवणूक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सैनिक धोनीला संरक्षणाची गरज नाही- लष्करप्रमुख रावत

सैनिक धोनी त्याचे कर्तव्य पालन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सिद्ध झाला आहे त्यामुळे त्याला संरक्षणाची गरज नाही असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना सांगितले. टीम इंडियाचा माजी कप्तान आणि भारतीय सेनेचा मानद अधिकारी महेंद्रसिंग धोनी सध्या दोन महिने लष्करात सैनिकांसोबत ड्युटी बजावत असून त्याचे पोस्टिंग […]

The post सैनिक धोनीला संरक्षणाची गरज नाही- लष्करप्रमुख रावत appeared first on Majha Paper.