Posted in Uncategorized

सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज

पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सोहळा पार पडला. चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. यापूर्वी खरे तर भरत आणि सुबोध यांनी ‘उलाढाल’ या चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे […]

The post सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून

लवकरच ‘पिकासो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दशावतारातील प्रसादची मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण […]

The post कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम

आता एका विनोदी चित्रपटात ‘H2O कहाणी थेंबाची’ मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव झळकणार आहे. आता विनोदवीर भाऊ कदमसोबत अभिनयाची जुगलबंदी ‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली शीतल करणार आहे. ‘व्हीआयपी गाढव’ या आगामी चित्रपटात शीतल आणि भाऊ नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील. View this post on Instagram बारिश […]

The post या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दक्षिण कोरियात रिलीज होणार संजय दत्तचा पहिला मराठी चित्रपट

‘बाबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता संजय दत्तने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भारतात २ ऑगस्टला संजय दत्तची निर्मिती असलेला हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाल्यानंतर आता हा चित्रपट दक्षिण कोरियातदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. वडील आणि मुलाचे अबोल नाते उलगडण्यात ‘भावनेला भाषा नसते’, अशी दमदार टॅगलाईन असलेल्या ‘बाबा’ चित्रपटातून आले आहे. आपल्या […]

The post दक्षिण कोरियात रिलीज होणार संजय दत्तचा पहिला मराठी चित्रपट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘डबल सीट’नंतर आता ‘ट्रिपल सीट’वर अंकूश चौधरी

यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येणार असून यावेळी तो डबल सीट नव्हे तर चक्क “ट्रिपल सीट’ येणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंटस, अहमदनगर फिल्म कंपनी यांनी संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सोशल […]

The post ‘डबल सीट’नंतर आता ‘ट्रिपल सीट’वर अंकूश चौधरी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मुळशी पॅटर्नचा प्रसिद्ध डायलॉग माझ्या ‘विठ्ठला’मुळेच सुचला

मुळशी या गावातील वास्तवावर आधारित आणि प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाच्या कथेसोबत यातील डायलॉगनेही प्रेक्षकांची मने जिंकली. पण दिग्दर्शक प्रविण तरडे हे डायलॉग आपल्याला आपल्या वडिलांमुळे सुचल्याचे सांगतात. आपल्या फेसबुकवरून प्रविण तरडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांचे वडील यात आपल्या शेतात राबताना […]

The post मुळशी पॅटर्नचा प्रसिद्ध डायलॉग माझ्या ‘विठ्ठला’मुळेच सुचला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास उलगणार प्रवीण तरडे

गेल्या दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीने त्यांचे विषय आणि मांडणी यांच्याबाबतीत कात टाकत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत, यामुळेच मराठी चित्रपटाचा डंका आज फक्त भारतातच नाही तर जगातही वाजत आहे. असाच नव्या धाटणीच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने काही महिन्यांपूर्वी राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले होते. बॉक्स ऑफिसवरील या […]

The post ‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास उलगणार प्रवीण तरडे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

संजय दत्तच्या ‘बाबा’मधील पहिले गाणे तुमच्या भेटीला

आपल्या अभिनय आणि डॅशिंग अंदाजामुळे अभिनेता संजय दत्त नेहमीच चर्चेत असतो. त्यातच आता संजयने बॉलिवूडपाठोपाठ मराठी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री केली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणारा बाबा हा पहिला मराठी चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजू बाबा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याने सुरुवातीपासूनच हा चित्रपट चर्चेत राहिला. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच […]

The post संजय दत्तच्या ‘बाबा’मधील पहिले गाणे तुमच्या भेटीला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सुनिधी चौहानच्या आवाजातील ‘स्माईल प्लिज’चे पहिले गाणे रिलीज

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्माईल प्लिज’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मागील महिन्यातच रिलीज करण्यात आल्यानंतर ३२ कलाकारांचा समावेश असलेले ‘स्माईल प्लिज’चे अँथम साँगही अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटातील नवे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. हे मराठी गाणे प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने […]

The post सुनिधी चौहानच्या आवाजातील ‘स्माईल प्लिज’चे पहिले गाणे रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘ये रे ये रे पैसा २’ चा टीजर रिलीज

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ने गेल्या वर्षी 2018 च्या सुरूवातीला प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘ये रे ये रे पैसा २’ रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी अण्णा परत येतो अशी कॅची […]

The post ‘ये रे ये रे पैसा २’ चा टीजर रिलीज appeared first on Majha Paper.