Posted in Uncategorized

विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

थरारक भयपटांसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट हे ओळखले जातात. लवकरच ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विक्रम भट्ट यांचा ‘घोस्ट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर काटे ऊभे राहतात. हा चित्रपट तयार करण्याची सुरुवात २०११ सालीच झाली होती. छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी […]

The post विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

गल्ली बॉयच्या ऑस्करवारीवर कमाल खानची भविष्यवाणी

रणवीर सिंह आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेल्या गल्ली बॉय या चित्रपटाची ऑस्करवारी निश्चित झाल्याने चित्रपटाच्या टीमवर सर्वांकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण कितीही झाले तरी यंदा देखील भारताला ऑस्कर मिळवणे शक्य नाही असे म्हणत स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान याने एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमधून गल्ली बॉय या चित्रपटाचे वास्तविक वाचाळवीर […]

The post गल्ली बॉयच्या ऑस्करवारीवर कमाल खानची भविष्यवाणी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमरावतीच्या करोडपती बबिता ताडेंच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम

अमरावतीच्या बबिता ताडे यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये कोट्याधीश होण्याचा मान मिळवला. पण बबिता ताडे खरोखरच कोट्याधीश झाल्या आहेत का? नेमकी किती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सगळ्यांनाच कोट्याधीश झालेल्या बबिता ताडे यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता […]

The post अमरावतीच्या करोडपती बबिता ताडेंच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आमिरच्या लेकीचा हा फोटो

हिंदी सिनेसृष्टीत बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने पदार्पण केले असून अभिनयापेक्षा इराने दिग्दर्शनाला पसंती दिली. ती सध्या मालिकांचे दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहे. ती याशिवाय मॉडेलिंगमध्येही आपले नशीब आजमावत आहे. सोशल मीडियावर इरा सक्रिय असून ती स्वतःचे लेटेस्ट फोटो सतत शेअर करत असते. इराने नुकतेच एक फोटोशूट केले. त्यातील तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर […]

The post सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आमिरच्या लेकीचा हा फोटो appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘या’ अभिनेत्रीची चक्क पाण्यात झाली प्रसुत्ती

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल ब्रूना अब्दुल्लाहने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीशी संबंधीत एक महत्वाची माहिती आता तिने शेअर केली आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो पोस्ट केला असून त्यात तिने बाळाला पाण्यात जन्म दिल्याचे म्हटले आहे. ब्रूना मुलगी आणि पतीसोबत या फोटोत दिसत आहे. ब्रूनाने फोटो शेअर करून लिहिले आहे की, गरोदर राहण्याअगोदरच […]

The post ‘या’ अभिनेत्रीची चक्क पाण्यात झाली प्रसुत्ती appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जाहिरातीतून कमाईत अमीर टॉपवर, विकीचीही जोरदार भरारी

जाहिरात ही ६५ वी कला म्हणून ओळखली जाते. कोणताही उत्पादक त्याच्या वस्तूचे उत्पादन वाढावे म्हणून जाहिरातीचा आधार घेतो आणि त्यासाठी जनमानसात लोकप्रिय असलेल्या व्यक्तीची जाहिरातीसाठी निवड करतो. यात बॉलीवूड कलाकाराचे योगदान लक्षणीय असून जेवढा कलाकार लोकप्रिय तेवढा त्याचा रेट अधिक हे समीकरण येथेही आहे. हे लोकप्रिय कलाकार चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतातच पण कधी कधी त्यापेक्षाही […]

The post जाहिरातीतून कमाईत अमीर टॉपवर, विकीचीही जोरदार भरारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

देशातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादी अनुष्का शर्माचा समावेश

‘फॉर्च्यून इंडिया २०१९’ च्या यादीमध्ये भारतातील सामर्थ्यशाली महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा समावेश झाला आहे. फॉर्च्यून इंडिया’ने ही यादी अलिकडेच जाहीर केली. तब्बल ५० व्यक्तींच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री अनुष्काची या यादीमध्ये वर्णी लागली आहे. अनुष्काला ‘फॉर्च्यून इंडिया’च्या यादीत ३९ क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. ही यादी भारतातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या वार्षिक […]

The post देशातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादी अनुष्का शर्माचा समावेश appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एमी अवॉर्ड्स 2019 – ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार

अमेरिकेच्या लॉस एंजिल्स येथे 71 वा एमी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. मागील वर्षी प्रमाणेच यंदा देखील एमी पुरस्कारांमध्ये टिव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’नेच बाजी मारली. या शो ला 32 कॅटेगरीमध्ये नामांकन होते. गेम ऑफ थ्रोन्सला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार मिळाला. 2019 एमी पुरस्कार पटकवणारे विजेत्यांची यादी – सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज: गेम्स ऑफ थ्रोन्स सर्वोत्कृष्ट कॉमेडी […]

The post एमी अवॉर्ड्स 2019 – ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘दबंग ३’मधील सई मांजरेकरची पहिली झलक

सध्या ‘दबंग ३’ चित्रपटाची तयारी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबतच महेश मांजरेकर यांची मुलगी सई ही देखील या चित्रपटात झळकणार आहे. सलमानने अलिकडेच झालेल्या आयफा अवार्ड्स सोहळ्यात सईची ओळख करुन दिली. सोशल मीडियात त्यांचे बरेच फोटोही व्हायरल झाले. आता तिची आणि सलमानची ‘दबंग ३’ चित्रपटातील पहिली झलकही समोर आली आहे. तिच्यासोबतचा […]

The post ‘दबंग ३’मधील सई मांजरेकरची पहिली झलक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘गल्ली बॉय’ जाणार ऑस्करला

अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला’ गल्ली बॉय’ चित्रपटाला 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी याबाबत घोषणा केली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अॅकेडमी अवॉर्डसाठी ‘गल्ली बॉय’ला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये नांमाकित करण्यात आले आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात […]

The post ‘गल्ली बॉय’ जाणार ऑस्करला appeared first on Majha Paper.