Posted in Uncategorized

महानायक अमिताभ यांना यंदाचे फाळके अॅवॉर्ड

बॉलीवूड मध्ये कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत असलेले महानायक बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांना यंदा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे बिगबी त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत आणि हा पुरस्कार सुरु झाला त्यालाही ५० वर्षे होत आहेत. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९६९ पासून हा मानाचा पुरस्कार चित्रपट क्षेत्रासाठी मोठे […]

The post महानायक अमिताभ यांना यंदाचे फाळके अॅवॉर्ड appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘मुन्नाभाई’सोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार माही

गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून लांब आहे. विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरोधात धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर धोनी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गैरहजर राहिल्यामुळे धोनी निवृत्ती घेणार का, अशा चर्चा जोर धरत आहेत. पण अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती धोनीने दिलेली नाही. दुसरीकडे, जरी धोनी […]

The post ‘मुन्नाभाई’सोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार माही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रितेश-जेनेलियाच्या ट्विटर-वॉरने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांच्यात सुरु असलेले गोड भांडण आता ट्विटरवर आले आहे. जेनेलियासाठी एक मीम रितेशने ट्विट केल्यानंतर त्याला जेनेलिया काय उत्तर देणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. रितेशने प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते, असे मीम शेअर […]

The post रितेश-जेनेलियाच्या ट्विटर-वॉरने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सुमोनाचा हा अवतार बघुन तुम्ही देखील थक्क व्हाल…

कपिलची पत्नी म्हणून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेकदा दिसणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. आपल्या थायलंड दौऱ्यामधील काही फोटो सुमोनानेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. समोना बिकिनीमध्ये समुद्रकिनारी आराम करताना या फोटोंमध्ये दिसत आहे. View this post on Instagram Hello Sunday ⭐️💛🌼🌻 A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on Sep […]

The post सुमोनाचा हा अवतार बघुन तुम्ही देखील थक्क व्हाल… appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सैफ अलीच्या ‘लाल कप्तान’ची नवी झलक तुमच्या भेटीला

आगामी ‘लाल कप्तान’मध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो नागा साधूच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. काही पोस्टर्स यापूर्वी रिलीज करण्यात आली होती. याची पहिली झलक असलेला टिझर व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला. यात त्याचा लूक आपण पाहिला असेल. आता या चित्रपटाचे एक नवेकोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Saif Ali Khan… […]

The post सैफ अलीच्या ‘लाल कप्तान’ची नवी झलक तुमच्या भेटीला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अखेर रिलीज झाला ‘सांड की आँख’चा ट्रेलर

अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सांड की आँख’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींची ही सत्य कथा आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्य कथेवर […]

The post अखेर रिलीज झाला ‘सांड की आँख’चा ट्रेलर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज

पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सोहळा पार पडला. चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. यापूर्वी खरे तर भरत आणि सुबोध यांनी ‘उलाढाल’ या चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे […]

The post सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अ‌ॅमी जॅक्सनने दिला गोंडस मुलाला जन्म

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियात अभिनेत्री अ‌ॅमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. तिने बाळाच्या आगमनापूर्वी आयोजित केलेले ‘बेबी शॉवर’ खास चर्चेत राहिले. बॉयफ्रेन्ड जॉर्ज पानायियोतो याच्यासोबत अ‌ॅमी बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. प्रेग्नंसीनंतर काही महिन्यांपूर्वीच एमीचा साखरपुडा पार पडला. आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिच्या बाळाची छबीही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. View […]

The post अ‌ॅमी जॅक्सनने दिला गोंडस मुलाला जन्म appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून

लवकरच ‘पिकासो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दशावतारातील प्रसादची मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण […]

The post कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हार्दिक पांड्या दिली प्रेमाची कबुली

वेळोवेळी क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते समोर येत असते. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी बऱ्याच क्रिकेटपटुंची नावे जोडली गेली आहेत. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हे देखील काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण हार्दिकने आता स्वत: आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण यावेळी उर्वशी रौतेला सोबत नाही तर, हार्दिकचे नाव नताशा स्टॅनकोव्हिकशी जोडले […]

The post हार्दिक पांड्या दिली प्रेमाची कबुली appeared first on Majha Paper.