Posted in Uncategorized

अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. पुढील आठ वर्षांमध्ये या संख्येमध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका कायम आहे. अफ्रेशिया बैँक ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्यूनुसार, या यादीत अमेरिका आणि भारताबरोबरच चीनचा देखील समावेश आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात सध्या 238 अब्जाधीश आहेत. पुर्ण जगभरात सध्या […]

The post अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारताने आता पीओके ताब्यात घ्यावे – स्वामी

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. चंदीगड येथे बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1947 ला युनायडेट नेशन्स सिक्युरिटी काउंसिलमध्ये याचिका दिली होती. पंतप्रधान मोदींनी ही याचिका मागे घेतल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एलओसी अवैध होईल आणि भारतीय सैन्याला पीओकेमध्ये प्रवेश करता येईल. भारतीय सैन्य […]

The post भारताने आता पीओके ताब्यात घ्यावे – स्वामी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतात का वेगवेगळे असते मुला-मुलींच्या लग्नाचे वय?

सध्या देशात मुलींसाठी लग्नाचे वय कमीत कमी 18 व मुलांसाठी 21 आहे. कमी वयात लग्न केल्याने अनेकवेळा मुलींचे शिक्षण देखील अर्धवट राहते. युनिसेफच्या आकड्यांनुसार, भारतात 27 टक्के मुलींचे लग्न 18 वर्षांच्या आधीच होते तर सात टक्के मुलींचे लग्न 15 वर्षांच्या आधीच होते.  भारतात बाल विवाह करण्यास बंदी असली तरी देखील अनेक ठिकाणी बाल विवाहच्या घटना […]

The post भारतात का वेगवेगळे असते मुला-मुलींच्या लग्नाचे वय? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बापरे ! भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे

तुम्हाला जर बॉटलबंद पेय आणि पँकिंग केलेल्या वस्तू खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील पँकेट बंद अन्न आणि पेयच्या बाबतीत भारताची स्थिती सर्वाधिक खराब आहे. भारतातील पॅकिंग केलेले खाद्य आरोग्याला धोकादायक आहे.  12 देशांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे. भारतातील खाद्य पदार्थांमध्ये ट्रांस फॅट, […]

The post बापरे ! भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

होय, भारत विकसितच – ट्रम्प यांचा पुन्हा निशाणा

चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाने गेले काही काळ बातम्यांची जागा व्यापली आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतालाही जोडून चीनसोबत त्याची गणना करायला सुरूवात केली. आता पुन्हा ट्रम्प यांनी भारतावर निशाणा साधला असून भारताला विकसित देशांमध्येच जागा दिली आहे. चीन आणि भारताला विकसनशील देश असल्याचा फायदा मी मिळू देणार नाही, याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी […]

The post होय, भारत विकसितच – ट्रम्प यांचा पुन्हा निशाणा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही ऐकले आहे का भारतीय जवानाचे हे हृदयस्पर्शी गाणे?

15 ऑगस्टला संपुर्ण भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपुर्ण भारत तिरंगामय झाला आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लोक देखील उत्सुक आहेत. याच निमित्ताने एका आयटीबीपी जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जवान बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते हैं हमें तड़पाते हैं जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर […]

The post तुम्ही ऐकले आहे का भारतीय जवानाचे हे हृदयस्पर्शी गाणे? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तिरंगा – भारताचा मानबिंदू

देशात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संदेश दिला. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा केला जात आहे. मात्र भारताची आन, शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज – तिरंगा याच्यविषयी आपल्याला बरेचवेळा फारच कमी माहिती असते. आजच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य राखून आपल्या तिरंग्याविषयी जाणून घेणे योग्य ठरेल. दीर्घकाळ […]

The post तिरंगा – भारताचा मानबिंदू appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी चीन सोडून भारतात येणार

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरचा परिणाम चीन मध्ये उत्पादन प्रकल्प असलेल्या अनेक अमेरिकी कंपन्यांना जाणवू लागला असून चीन मधून बस्तान हलविण्यास अनेक कंपन्यांनी प्राधान्य दिले आहे. अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी हेस्ब्रो या कारणामुळेच चीन मधील त्यांच्या कारभार गुंडाळून भारत आणि व्हिएतनाममध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरु करणार असल्याचे समजते. हेस्ब्रोकडे फ्रोजन आणि अव्हेंजर्स […]

The post अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी चीन सोडून भारतात येणार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्हीही करू शकता विना पासपोर्ट आणि व्हिसा 58 देशांचा प्रवास

जग फिरण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा अत्यंत महत्त्वपुर्ण आहे. मात्र काही देशांचे पासपोर्ट एवढे शक्तीशाली असतात की, जग फिरण्यासाठी काहीही अडचण येत नाही.  हेनले पासपोर्ट इंडेक्सने या वर्षीची यादी जाहीर करत, सर्वात शक्तीशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ते सांगितले आहे. या यादीनुसार जापान आणि सिंगापूर या देशांचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहे. या देशांच्या पासपोर्टवरून 189 देशांमध्ये […]

The post तुम्हीही करू शकता विना पासपोर्ट आणि व्हिसा 58 देशांचा प्रवास appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जगभरात ‘भारत’ने ओलांडला २५० कोटींचा टप्पा

सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खान, कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अद्यापही हा बहुचर्चित चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. ‘भारत’ची कमाई १५० कोटी रुपयांहून अधिक देशात झाली आहे तर या चित्रपटाने जगभरात कमाईचा २५० कोटींचा टप्पा गाठला आहे. ‘Bharat’ takes the world by Storm by recording a Gross […]

The post जगभरात ‘भारत’ने ओलांडला २५० कोटींचा टप्पा appeared first on Majha Paper.