Posted in Uncategorized

ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी

तीन ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा जागतिक चँपियनशिप मिळविलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू स्टेफनी राईस हिने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भारतात जलतरण अकादमी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात भारतीय जलतरणपटूना पदक जिंकण्यासाठी या अकादमीची मदत होईल असे तिचे म्हणणे आहे. स्टेफनी म्हणाली भारतात अनेक गुणवान जलतरणपटू आहेत. मात्र ऑलिम्पिक […]

The post ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सेल सुरु होण्यापूर्वी आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन ११

नुकताच लाँच झालेला अॅपलचा आयफोन ११ भारतात सेल सुरु होण्यापूर्वीच आउट ऑफ स्टॉक झाल्याचे समजते. या फोनसाठी भारतात २० सप्टेंबरपासून प्री बुकिंग सुरु झाले होते आणि २७ सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरु होणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वीच आयफोन ११ ची सर्व युनिट फ्लिपकार्ट तसेच अमेझोनवर बुक झाली आहेत. प्री बुकिंग सुरु होताच अवघ्या ३ दिवसात ही […]

The post सेल सुरु होण्यापूर्वी आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन ११ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ट्रम्प ज्या एनबीएसाठी भारतात येऊ इच्छितात ते नेमके आहे काय?

अमेरिकेच्या ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रमात रविवारी उपस्थित राहिलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात होणाऱ्या पहिल्या एनबीए सामन्यासाठी भारतात येऊ शकतो काय अशी पृच्छा मोदींना केली आहे. अनेकांना हे एनबीए काय प्रकरण आहे याची माहितीही नाही. त्यामुळे ट्रम्प यानाही भारत भेटीचा मोह पाडणारे हे एनबीए म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. मुंबईत पुढच्या महिन्यात […]

The post ट्रम्प ज्या एनबीएसाठी भारतात येऊ इच्छितात ते नेमके आहे काय? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतात येणाऱ्या फाफ डू प्लेसिसबरोबर घडली ही घटना, ट्विटरवर व्यक्त केला संताप

सध्या भारत आणि दक्षिण अफ्रिका संघांमध्ये टी20 मालिका खेळली जात असून, मालिकेतील अंतिम सामना रविवारी बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला आगामी कसोटी मालिकेसाठी भारतात रवाना होताना त्याला अडचणींचा सामना करावा लागला. फाफ डू प्लेसिस दक्षिण अफ्रिकेच्या टी20 संघाचा भाग नव्हता. Finally on a plane to Dubai after […]

The post भारतात येणाऱ्या फाफ डू प्लेसिसबरोबर घडली ही घटना, ट्विटरवर व्यक्त केला संताप appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फेसबुकच्या त्रुटींमुळे भारतीय मालामाल

फेसबुकसाठी भारत हा सर्वाधिक वापरकर्ते असलेला देश आहे. त्यामुळे फेसबुकची भारतावर खास नजर असणे स्वाभाविक आहे. अगोदरच वेगवेगळ्या वादात गुंतलेल्या फेसबुकने आपली सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्याचा फायदा मात्र भारतीय तंत्रज्ञांना होत आहे. फेसबुकमधील त्रुटी आणि त्यातून उद्भवणाऱ्या धोक्यांचा शोध घेण्यासाठी कंपनी मोठ्या रकमेचे आमिष दाखवत आहे. बग बाऊंटी स्कीम असे […]

The post फेसबुकच्या त्रुटींमुळे भारतीय मालामाल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा!

इराणच्या एका तेलवाहू जहाजावरून पश्चिम आशियात गेले काही दिवस गोंधळ माजला होता. या जहाजाला रोखण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि इराण आपल्या भूमिकेवर कायम राहिला. या सर्वात एक गोष्ट महत्त्वाची होती, की या जहाजाचा कप्तान भारतीय होता आणि त्याला आपल्या बाजून वळवण्यासाठी अमेरिकेने भली मोठी लाच देऊ केली होती. या भारतीय कप्तानाने ही ऑफर नाकारून […]

The post इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अलिबाबा भारतात येणार

चीनी ई कॉमर्स कंपनी अलिबाबा भारतात याच वित्तीय वर्षात त्यांचा व्यवसाय सुरु करणार आहे. युसीवेबच्या माध्यमातून अलिबाबा भारतात व्यवसाय सुरु करत असल्याचे युसीवेब चे ग्लोबल बिझिनेस उपाध्यक्ष हुइयुआन यांग यांनी सांगितले. यांग यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीबाबाच्या इ कॉमर्स व्यवसायाचा पेटीएमवर प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण पेटीएममध्ये अलीबाबाचा ३१.१५ टक्के हिस्सा आहे. त्यांची मुख्य स्पर्धा फ्लिपकार्ट […]

The post अलिबाबा भारतात येणार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अ‍ॅपलचे लक्ष्य भारत, सुरू करणार ऑनलाइन स्टोर

अ‍ॅपल सध्या भारतात आपले सर्व प्रोडक्टस आयफोन, मॅकबुक आणि आयपॅड्स हे सर्व थर्डपार्टी रिसेलर्स आणि ई-रिटेलर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे विक्री करते. लवकरच ही पध्दत बदलण्याची शक्यता असून, अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडण्याची शक्यता आहे. एका रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडू शकते. हे स्टोर मुंबईमध्ये असण्याची शक्यता आहे. हे […]

The post अ‍ॅपलचे लक्ष्य भारत, सुरू करणार ऑनलाइन स्टोर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले काही महिने चीनशी व्यापारयुद्ध पुकारले आहे. त्याला चीननेही तोडीस तोड उत्तर दिले आहे. या दोघांच्या साठमारीत जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र याच व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्याचे भारताने ठरविले असून अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अॅपल, फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन कॉर्प यांसारख्या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी भारत […]

The post अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

14000 फुटांवर बनले आहे जगातील पहिले अ‍ॅस्ट्रो व्हिलेज

लद्दाखमध्ये जगातील पहिले अ‍ॅस्ट्रो विलेज (खगोल गाव) बनवण्यात आले आहे. यामध्ये 4 हॉमस्टे असून, याचे कार्य 15 गावातील 30 महिला पाहतात. लद्दाख आपल्या उंचीमुळे आणि कोरड्या हवामानामुळे खगोलशास्त्रासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे रात्री आकाशात तारे आणि ग्रह सहज ओळखता येतात. लद्दाख पुर्वीपासूनच पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे. अ‍ॅस्ट्रो विलेजमुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. स्थानिक लोकांनी रात्रीचे […]

The post 14000 फुटांवर बनले आहे जगातील पहिले अ‍ॅस्ट्रो व्हिलेज appeared first on Majha Paper.