Posted in Uncategorized

सिंगापूर आरश्यासारखे लख्ख कसे?

सिंगापूर हा लहानसा देश जगभरातील पर्यटक आकर्षित करतो. ना जास्त उष्ण, ना जास्त थंड असे हे बेट अनेक आकर्षक पर्यटनस्थळांच्या सोबतच स्वच्छ, सुंदर सार्वजनिक ठिकाणांसाठी ही ओळखले जाते. याचे मुख्य कारण असे, की गेली पन्नास वर्षे सिंगापूर देशाने स्वच्छता हे आपले राष्ट्रीय आंदोलन बनविले आहे. स्वच्छता केवळ स्वतःच्या घरापुरती मर्यादित न राखता, सर्व सार्वजनिक ठिकाणे […]

The post सिंगापूर आरश्यासारखे लख्ख कसे? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतातील दुसरा ताजमहाल- बीबी का मकबरा

दख्खनच्या पठाराच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला बीबी का मकबरा महाराष्ट्रातील औरंगाबादच्या जवळ आहे. ताजमहालाची दुय्यम प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा ताजमहालाच्या मानाने काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. या मकबऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी ‘आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने उभारलेल्या फलकावर असलेल्या माहितीनुसार, हा मकबरा मोहम्मद आझमशाहा याने आपली आई दिलरास बानू बेगम हिच्या स्मरणार्थ बनविला असून, दिलरास बेगम औरंगजेबाची […]

The post भारतातील दुसरा ताजमहाल- बीबी का मकबरा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अंतराळ प्रवास सर्वसामान्य पर्यटकांसाठी स्वप्नच

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने या वर्षाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर खासगी प्रवासी पाठविण्याशी घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ अनेक कंपन्यांनी स्पेस ट्रॅव्हलची सुविधा जाहीर केली आहे मात्र सध्यातरी अंतराळ प्रवासावर अतिश्रीमंत व्यक्तींची मक्तेदारी राहील अशी चिन्हे दिसत आहेत. सर्वात कमी खर्चात अंतराळ प्रवास घडविण्याची घोषणा केलेल्या रिचर्ड ब्रेसन याच्या व्हर्जिन गेलेक्टिकने अंतराळातील ९० मिनिटांच्या प्रवासासाठी […]

The post अंतराळ प्रवास सर्वसामान्य पर्यटकांसाठी स्वप्नच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

31 जुलैपर्यंत पर्यटकांना माळशेज घाटात प्रवेश नाही

ठाणे – सध्या पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. त्यातच आकाड साजरा करण्यासाठी आपल्यापैकी काहीजण खूपच उत्सुक असतात. पण यावेळी ते जर पावसाळी सहलीसाठी माळशेज घाट हा पर्याय निवडणार असतील तर त्यांच्यासाठी बातमी खुप वाईट आहे. दरवर्षीच निसर्गप्रेमींच्या यादीत पावसाळी सहलीचा प्लॅन आखताना माळशेज घाटाचे नाव पहिल्या स्थानी असते. पण माळशेज घाटात मागील काही दिवसात वारंवार […]

The post 31 जुलैपर्यंत पर्यटकांना माळशेज घाटात प्रवेश नाही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पर्यटकांनी फुलला माळशेज घाट

कसारा – राज्यात मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. पर्यटकांना आता मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट साद घालू लागला आहे. यामुळे माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मुरबाड पासून माळशेज घाट अवघ्या ५० किलो मीटर अंतरावर आहे. पावसाळी सहलीसाठी माळशेज घाट हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याठिकाणी नाणेघाट आणि माळशेज घाट असे दोन घाट आहेत. […]

The post पर्यटकांनी फुलला माळशेज घाट appeared first on Majha Paper.