Posted in Uncategorized

सरन्यायाधीशांचे मोदींना न्यायमूर्ती शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी पत्र

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणला जावा, अशी मागणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केली आहे. १८ महिने अगोदर न्यायमूर्ती शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी प्रस्तावासाठी शिफारस केली गेली होती. न्यायमूर्ती शुक्ला यांना न्यायालयीन अनियमितेसाठी अंतर्गत चौकशी समितीने चौकशीत जबाबदार ठरवले होते. […]

The post सरन्यायाधीशांचे मोदींना न्यायमूर्ती शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी पत्र appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पंतप्रधान मोदींचे मंत्रीही टेकसॅव्ही

आपण गॅजेटसॅव्ही असल्याची जाहीर कबुली देणारे आणि स्मार्टफोनचा पुरेपूर वापर करणारे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रीमंडळातील अनेक प्रमुख मंत्री सुद्धा स्मार्टफोनच्या आधुनिक तंत्रद्यानाचा वापर दैनंदिन कामकाजात करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातही अॅपल आणि अँड्राईड या सर्वश्रेष्ठ स्मार्टफोनचा वापर करण्याचे प्रमाण सर्वाधिक असून सोशल मिडीयावर हे मंत्रीगण चांगलेच सक्रीय आहेत. पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडियाची सुरवात […]

The post पंतप्रधान मोदींचे मंत्रीही टेकसॅव्ही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोदी आणि मुसलमान – तौबा तौबा!

नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे जगजाहीर आहे. त्यांनी स्वतःही कधी ते अमान्य केले नाही. हिंदुत्ववादी असल्यामुळे साहजिकच ते मुसलमानविरोधी असल्याचे मानण्यात येते आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुसलमानांना दुय्यम नागरिक म्हणून राहावे लागेल, असे सांगण्यात येत होते. मात्र पंतप्रधानपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर मोदी यांनी मुसलमानांसाठी अनेक योजना जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे मोदी […]

The post मोदी आणि मुसलमान – तौबा तौबा! appeared first on Majha Paper.