Posted in Uncategorized

लोकप्रियतेच्या शिखरावर मोदी – अर्थव्यवस्थेपेक्षा देशभक्ती श्रेष्ठ

आर्थिक आघाडीवर परिस्थिती चिंतेची आहे. ढोबळ देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) किंवा रोजगारविषयक आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत विविध पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले आहेत. इंडिया टुडे या नियतकालिकाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने ही गोष्ट पुढे आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेपेक्षा देशभक्ती श्रेष्ठ ठरली […]

The post लोकप्रियतेच्या शिखरावर मोदी – अर्थव्यवस्थेपेक्षा देशभक्ती श्रेष्ठ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदींपेक्षा कट्टर मोदी समर्थक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर राष्ट्रवादी असल्याचे मानल जाते. ते स्वतःही आपण राष्ट्रवादी, त्यातही हिंदू राष्ट्रवादी, असल्याचे अभिमानाने सांगतात. पंतप्रधान होण्यापूर्वी आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेली मुलाखत आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यात त्यांनी शिताफीने आपला हिंदू राष्ट्रवाद उलगडून दाखवला होता. “मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादीही आहे. त्यामुळे मी हिंदू राष्ट्रवादी आहे, यात […]

The post नरेंद्र मोदींपेक्षा कट्टर मोदी समर्थक! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या ‘पाकिस्तानी बहिणी’ने पंतप्रधान मोदींना बांधली राखी

15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाबरोबर रक्षाबंधनचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणेच लहान मुलांकडून आणि महिलांकडून राखी बांधून घेतली. यादरम्यान एका पाकिस्तानी महिलेने देखील त्यांना राखी बांधली आणि पतीद्वारे बनवण्यात आलेली पेटिंग देखील गिफ्ट म्हणून दिली. हा […]

The post या ‘पाकिस्तानी बहिणी’ने पंतप्रधान मोदींना बांधली राखी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जम्मूकाश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपल्याने होणार हे बदल

गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत अतिमहत्वाचे विधेयक मांडून जम्मू काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या कारकिर्दीतला हा सर्वात महत्वाचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया देश विदेशात उमटली आहे. हे कलम रद्द झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय बदलणार हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम […]

The post जम्मूकाश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपल्याने होणार हे बदल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मॅन व्हर्सेस वाइल्डच्या खास एपिसोडमध्ये मोदी यांचा सहभाग

डिस्कव्हरी चॅनलवर गेली काही वर्षे तुफान लोकप्रिय ठरलेल्या मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्शन १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. होणार आहे. कुठेही राहू शकणारा आणि काहीही खाऊ शकणारा मॅन व्हर्सेस वाइल्डचा हिरो बेअर ग्रील्स सोबत मोदी या खास एपिसोड मध्ये सहभागी झाले असून या भागाचे चित्रण भारतातील सर्वात जुन्या जिम […]

The post मॅन व्हर्सेस वाइल्डच्या खास एपिसोडमध्ये मोदी यांचा सहभाग appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पुन्हा एकदा अमेरिकेत मोदींचा भव्य सन्मान सोहळा

ह्युस्टन येथील टेक्सास इंडिया फोरम तर्फे येत्या २२ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला जात असून या कार्यक्रमाला किमान ५० हजार प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचे समजते. जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेल्या एनआरजी स्टेडियममध्ये हे सामुदायिक संमेलन होणार असून यासाठी अमेरिकेतील ६५० पेक्षा अधिक सार्वजनिक संस्था काम करत आहेत. […]

The post पुन्हा एकदा अमेरिकेत मोदींचा भव्य सन्मान सोहळा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इस्रायल निवडणुकीत नेत्यानाहूना मोदींचा आधार?

इस्रायल मध्ये लवकरच होत असलेल्या निवडणुकात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेण्याचा प्रयत्न इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू करत आहेत. निवडणुकापूर्वीच मोदी आणि नेत्यानाहू यांचे एकत्र फोटो असलेली पोस्टर इस्रायल मधील बड्या इमारतींवर झळकली आहेत. इस्रायली पत्रकार अमिचाई स्टेन यांनी रविवारी हे फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केले आहेत. येत्या १७ सप्टेंबरला इस्रायल मध्ये सार्वजनिक […]

The post इस्रायल निवडणुकीत नेत्यानाहूना मोदींचा आधार? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

62 कलाकारांचे 49 मान्यवरांनी मोदींना लिहिलेल्या पत्राला प्रत्युत्तर

नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत आणि प्रसुन जोशी यांच्यासह 62 कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचीगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी लिहिलेल्या पत्राला पत्राद्वारेच टीका केली आहे. काश्मीरमध्ये जेव्हा शाळा बंद करण्यात आल्या, आदिवासींच्या हत्या झाल्या तेव्हा हे लोक कुठे होते, अशी टीका त्यांनी केली आहे. देशभरात ठराविक घटनांचा उल्लेख करुन मुद्दाम सरकारविरोधी वातावरण तयार […]

The post 62 कलाकारांचे 49 मान्यवरांनी मोदींना लिहिलेल्या पत्राला प्रत्युत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदींच्या आवडत्या रेस्टॉरंटचे शटडाऊन

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील मॉलरोडवरील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक असणारे ६५ वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट कायमचे बंद झाले. हे रेस्टॉरंट तेथे मिळणाऱ्या गुलाबजामसाठी खूप प्रसिद्ध होते. येथील गुलाबजाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खूप आवडायचे. ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपचे मोदी प्रभारी होते ते त्यावेळी या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे. त्यांनी नुकताच नमो अॅपवरुन […]

The post नरेंद्र मोदींच्या आवडत्या रेस्टॉरंटचे शटडाऊन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदी बीएसएनएलला वाचवतील?

गेली काही वर्षे मोठ्या संघर्षपूर्ण अवस्थेतून जाणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला वाचवण्यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी बीएसएनएल पुन्हा भरारी घेईल, अशी अंधुक आशा निर्माण व्हायला हरकत नाही. बीएसएनएल ही एकेकाळी नफ्यात चालणारी कंपनी. मात्र गेल्या काही वर्षांत शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ती अडचणीत […]

The post नरेंद्र मोदी बीएसएनएलला वाचवतील? appeared first on Majha Paper.