Posted in Uncategorized

मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद करत असल्याची सूचना परदेशी गुप्तचर संस्थेकडून भारतीय गुप्तचर संस्थेला दिली गेली आहे असे समजते. जैशचा दहशतवादी समशेर वाणी आणि त्याचा एक सहकारी याच्यात होत असलेले संभाषण या परदेशी गुप्तचर संस्थेने पकडले असून त्याची माहिती […]

The post मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिकेत खास मोदींसाठी बनली मोदी थाळी

सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी भरल्या पोटी देशात परततील कारण त्याच्यासाठी यंदा खास पदार्थ असलेली खास मोदी थाळी तयार केली असून हे काम भारतीय वंशाच्या शेफ किरण वर्मा यांच्याकडे सोपविले गेले आहे. रविवारी ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला असून मोदी आणि ट्रम्प यांची खास केमिस्ट्री येथे […]

The post अमेरिकेत खास मोदींसाठी बनली मोदी थाळी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्यूब आणि ट्विटर सारख्या सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणात एक्टिव असतात. सर्व सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आता ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या यादीत नरेंद्र मोदी हे 20 व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप-20 मध्ये पोहचणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय आहेत. सोमवारी ट्विटर पंतप्रधान मोदींना फॉलो […]

The post नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारत रशियाला विकासा साठी देणार 7200 कोटी

मॉस्को – पंतप्रधान नरेंद्र मोदी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये (ईईएफ) भाग घेण्यासाठी दोन दिवसांच्या व्लादिवोस्तोक (रशिया) दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान गुरुवारी त्यांनी सांगितले की भारत पूर्वोत्तरच्या विकासासाठी एक अब्ज डॉलर्स (अंदाजे 72 हजार कोटी रुपये) देईल. भारताचे कायदा पूर्व धोरण आर्थिक मुत्सद्देगिरीचे नवीन परिमाण ठरवेल. यापूर्वी मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. गेल्या दोन […]

The post भारत रशियाला विकासा साठी देणार 7200 कोटी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आतापर्यंत ‘या’ सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी झाला आहे मोदींचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्न केल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीचे युवराज महम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ने सन्मानित होणारे मोदी हे पहिले भारतीय आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]

The post आतापर्यंत ‘या’ सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी झाला आहे मोदींचा सन्मान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

युएईने केला मोदींचा सन्मान आणि ट्रोल झाले इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना हा सन्मान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्रोल केले जात आहे. पंतप्रधान इम्रान खान याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सऊदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमानचे ड्रायव्हर बनले होते. जेव्हा मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान दौऱ्यावर गेले त्यावेळी […]

The post युएईने केला मोदींचा सन्मान आणि ट्रोल झाले इम्रान खान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

यांना पाहिजे नवीन झेंडा आणि संविधान

नागालँडमधील ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ (इसाक-मुईवाह) या बंडखोर गटाबरोबर सरकारने शांती वार्ता सुरू केली आहे. या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या संघटनेने पत्रामध्ये लिहिले आहे की, या शांती प्रक्रियेचे समाधान तोपर्यंत निघणार नाही, जोपर्यंत नागालँडचा वेगळा झेंडा आणि संविधान बनत नाही. एनएससीएन इसाक-मुईवाहचे म्हणणे आहे की, 2015 मध्ये झालेल्या शांतता प्रक्रियेसाठी […]

The post यांना पाहिजे नवीन झेंडा आणि संविधान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

युएई करणार मोदींचा ‘ऑर्डर ऑफ जायद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

अबूधाबी – पंतपधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौरा आटोपल्यानंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये (दुबई) दाखल झाले असून आज पंतप्रधान मोदी क्रॉऊन प्रिंन्स शेख मोहम्मद बिन जायद यांची अबूधाबीमध्ये भेट घेणार आहेत. यावेळी ‘ऑर्डर ऑफ जायद’ या युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित केले जाणार आहे. दोन्ही नेते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. […]

The post युएई करणार मोदींचा ‘ऑर्डर ऑफ जायद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोदींना खलनायक म्हणून सादर करणे चुकीचे आहे – सिंघवी

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी शुक्रवारी आपल्याच पक्षाचे नेते जयराम रमेश यांना पाठिंबा देताना म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक म्हणून सादर करणे चुकीचे आहे आणि तसे केल्याने विरोधी पक्ष त्यांना एक प्रकारे मदतच करत आहेत. सिंघवी यांनी रमेशच्या विधानाचा हवाला देत ट्विट केले आहे की, मी नेहमीच म्हटले […]

The post मोदींना खलनायक म्हणून सादर करणे चुकीचे आहे – सिंघवी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ट्रम्प यांच्या काश्मीर मध्यस्थीवर ओवेसी म्हणतात, बेगानी शादी में अब्दुला दिवाना

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याच्या कथित नवीन ऑफरवर टीका करताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी सांगितले की, “बेगानी शादी में ट्रम्प दिवाने हो रहे हैं.” हैदराबादचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी असेही म्हटले की, सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हे सांगावे की देशाला […]

The post ट्रम्प यांच्या काश्मीर मध्यस्थीवर ओवेसी म्हणतात, बेगानी शादी में अब्दुला दिवाना appeared first on Majha Paper.