Posted in Uncategorized

या ठिकाणी पोलिसांनी जाळला तब्बल 63 हजार किलो गांजा

आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टनम येथे पोलिसांनी वेगवेगळ्या तस्करींमध्ये जप्त केलेला तब्बल 63,878 किलो गांजा जाळला आहे. मागील 10 वर्षातील 455 तस्करींमध्ये हा गांजा जप्त करण्यात आला होता. या गांजाची किंमत 15 करोड रूपये असल्याचे सांगण्यात येते. हा गांजा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पोत्यात भरून ट्रक आणि व्हॅनमधून आणण्यात आला. गांजा पेटवून देण्यापुर्वी पोलिसांनी या संपुर्ण गांज्याचे वजन केले. […]

The post या ठिकाणी पोलिसांनी जाळला तब्बल 63 हजार किलो गांजा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एअर इंडिया क्रू मेंबर्सला देणार ‘शाकाहारी जेवण’

पिपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) ने एअर इंडियाद्वारे आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी विमानाच्या क्रु मेंबर्सला कमी किंमतीचे आणि शाकाहारी जेवण देण्याच्या प्रस्तावाचे कौतूक केले आहे. पेटा इंडियाने एअर इंडियाच्या चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र लिहून क्रु मेंबर्सबरोबरच सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्यात यावे असा आग्रह केला आहे. […]

The post एअर इंडिया क्रू मेंबर्सला देणार ‘शाकाहारी जेवण’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दिल्लीतील टॅक्सी चालक का ठेवतात फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ?

नवी दिल्ली : आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये राजधानी दिल्लीतील अंधश्रद्धाळू टॅक्सी चालक कंडोम ठेवतात. पण बऱ्याच जणांना याचे कारण माहित नाही. पण कंडोम जर गाडीत नसेल, तर तेथील पोलीस दंड आकारतात. याचा अर्थ असा की सर्व कागदपत्र तुमच्याकडे असो, सीटबेल्ट लावलेला असो या सर्व गोष्टींबरोबरच तुमच्याकडे जर कंडोम नसेल, तर पोलीस तुमच्यावर दंड आकारु […]

The post दिल्लीतील टॅक्सी चालक का ठेवतात फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पक्ष्यांना राहण्यासाठी बांधला पाच मजली टॉवर, एकाच वेळी राहू शकतील 60 पक्षी

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षिततेसाठी गाझियाबाद डेव्हल्पमेंट ऑथोरिटीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गाझियाबाद डेव्हल्पमेंट ऑथोरिटी व्हाइस चेअरपर्सनच्या घराच्या आवारात पाच मजली बर्ड्स हाउसिंग प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. 2 लाख रूपये किंमतीच्या  बर्ड्स टॉवरमध्ये 60 घरटी आहेत. म्हणजेच प्रत्येक मजल्यावर 12 पक्षी राहू शकतील. ऊन आणि गर्मीपासून वाचण्यासाठी यावर मोठी छत्री लावण्यात आलेली आहे. याचबरोबर ही […]

The post पक्ष्यांना राहण्यासाठी बांधला पाच मजली टॉवर, एकाच वेळी राहू शकतील 60 पक्षी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हेल्मेट-युटर्न-मोबाईल आणि हॉर्न – 5 दिवसात 72 लाखांचे चलान

मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम देखील कितीतरी पटीने वाढली आहे. दिल्ली, मुंबई, गुरूग्राम अथवा बंगळुरू असो, सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिस मोठ्या प्रमाणात दंड वसूल करत आहे. याच पार्श्वभुमीवर बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांकडून एक नवीन डाटासमोर आला आहे. यानुसार बंगळुरूमध्ये मागील 5 दिवसात तब्बल […]

The post हेल्मेट-युटर्न-मोबाईल आणि हॉर्न – 5 दिवसात 72 लाखांचे चलान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चांद्रयान 2 – अजुनही आशा कायम, विक्रम लँडर व्यवस्थित

चंद्रावर लँडिंग करण्याच्या अवघ्या काही सेंकदाआधी विक्रम लँडरचा पृथ्वीवरील केंद्राशी त्याचा संपर्क तुटला. मात्र ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमुळे विक्रम लँडर व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग केले असले तरी देखील विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालेले नाही. इस्रोनुसार, ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमध्ये लँडरचा एकच संपुर्ण भाग दिसत आहे. इस्रोची टीम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत […]

The post चांद्रयान 2 – अजुनही आशा कायम, विक्रम लँडर व्यवस्थित appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्यूब आणि ट्विटर सारख्या सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणात एक्टिव असतात. सर्व सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आता ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या यादीत नरेंद्र मोदी हे 20 व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप-20 मध्ये पोहचणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय आहेत. सोमवारी ट्विटर पंतप्रधान मोदींना फॉलो […]

The post नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

डीआरडीओच्या अध्यक्षांचे पाक मंत्र्याला सडेतोड उत्तर

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी चांद्रयान 2 मोहिमीची खिल्ली उडणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला सडेतोड उत्तर दिले आहे. रेड्डी म्हणाले की, ज्यांनी अंतराळ क्षेत्रात आतापर्यंत काहीच केलेले नाही ते त्यांना या मिशनबद्दल काय समजणार आहे. चांद्रयान 2 हे एक अवघड मिशन होते. याची प्रशंसा तेच लोक करू शकतात, ज्यांनी या क्षेत्रात काही कामगिरी […]

The post डीआरडीओच्या अध्यक्षांचे पाक मंत्र्याला सडेतोड उत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जगभरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राची कॉन्फ्रंस ऑफ द पार्टीज म्हणजेच कॉपच्या 14 व्या अधिवेशनात संबोधित केले. हे अधिवेशन उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात जलवायू परिवर्तन, जैव विविधता याबद्दल चर्चा केली जात आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, संपुर्ण जगाने पुर्नवापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा (सिंगल युज प्लास्टिक) […]

The post जगभरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे – पंतप्रधान मोदी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात

1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. अनेकजण चलान कापले गेले असले तरी देखील दंडाची रक्कम भरणे टाळतात. मात्र आता जर एखादी व्यक्ती दंडाची रक्कम भरत नसेल तर ती रक्कम विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जेणेकरून, पुढील वेळी विम्याचा प्रमियम भरताना ही रक्कम वसूल केली जाईल. यामुळे पोलिसांना दंडाची रक्कम […]

The post चलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात appeared first on Majha Paper.