Posted in Uncategorized

मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद करत असल्याची सूचना परदेशी गुप्तचर संस्थेकडून भारतीय गुप्तचर संस्थेला दिली गेली आहे असे समजते. जैशचा दहशतवादी समशेर वाणी आणि त्याचा एक सहकारी याच्यात होत असलेले संभाषण या परदेशी गुप्तचर संस्थेने पकडले असून त्याची माहिती […]

The post मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोशल मीडियाला मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार?, न्यायालयाचा सरकारला सवाल

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सोशल मीडियाचा दुरूपयोग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे कधी लागू होणार ? असा प्रश्न विचारला आहे. याचबरोबर  मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे देखील न्यायालयाने सांगण्यास सांगितले आहे. न्यायालयाने म्हटले की, सोशल मीडिया संदेश, माहिती आणि इतर कॉन्टेंट उपलब्ध करणाऱ्याचा शोध घेणे अवघड आहे, हा गंभीर मुद्दा आहे. यासाठी योग्य मार्गदर्शक […]

The post सोशल मीडियाला मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार?, न्यायालयाचा सरकारला सवाल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सुरतमध्ये भरलेल्या त्या विचित्र स्पर्धेत कुणी मारली बाजी…?

सुरतमध्ये नुकतीच आपल्या देशातील पहिलीच ‘ भव्य पाद स्पर्धा’ संपन्न झाली. ‘व्हॉट द फार्ट’ असे नाव असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यात स्पर्धकांना लाज आडवी आल्यामुळे या स्पर्धेत केवळ तीनच स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेचे परिक्षण कविता परमार, आरजे देवानंग रावल आणि डॉ. प्रणव पाचिगर यांनी केले. तर या […]

The post सुरतमध्ये भरलेल्या त्या विचित्र स्पर्धेत कुणी मारली बाजी…? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

१०० रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात बसला 77 हजार रूपयांचा फटका

बिहारची राजधानी पाटणामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीला झोमॅटोवरून जेवण मागवणे चांगलेच महागात पडले आहे. पाटणा येथील एका इंजिनिअरने झोमॅटोवरून 100 रूपयांचे जेवण मागवले. मात्र जेवणाची क्वॉलिट त्याला आवडली नसल्याने त्याने 100 रूपये पुन्हा मागितले. मात्र 100 रूपये तर त्याला परत भेटले नाहीच, त्यालाच 77 हजार रूपयांना फटका बसला. पाटणामधील विष्णू नावाच्या […]

The post १०० रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात बसला 77 हजार रूपयांचा फटका appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उच्च न्यायालयाने आसाराम बापूची जन्मठेपेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

जोधपूर – आसाराम बापूला अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोमवारी जोधपूर उच्च न्यायालयाने या शिक्षेला आव्हान देणारी आसारामची याचिका फेटाळली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन नसल्याचा युक्तिवाद आसारामची बाजू मांडणारे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी केला आहे. पोस्को कायद्याच्या तरतुदीनुसार आसारामला दोषी ठरवले जाऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. […]

The post उच्च न्यायालयाने आसाराम बापूची जन्मठेपेला आव्हान देणारी याचिका फेटाळली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली – शनिवारी चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली असा दावा इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केला होता. वरिष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका वैज्ञानिकाने नेतृत्व आणि रॉकेट सायन्स या विषयांबद्दल आपले विचार मांडले आहेत. असे दावे सखोल आत्मपरीक्षणाशिवाय केल्यामुळे जगासमोर आपण हसण्याचा विषय बनत असल्याचे मत […]

The post वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

महिलांना हे बोट दाखवल्यास येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

नवी दिल्ली – भारतात महिलांच्या सुरक्षितेते दृष्टीने अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यातच आपल्या देशात सध्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करणे हा देखील गुन्हा मानला जातो. या नियमात आता आणखी एका गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. महिलांना जर यापुढे ‘मिडल फिंगर’ दाखवले तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. दिल्ली न्यायालयाने यासंदर्भात […]

The post महिलांना हे बोट दाखवल्यास येईल तुरुंगात जाण्याची वेळ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुगांत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेऊन विचारपूस केली. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनीही त्याआधी पी चिदंबरम यांची भेट घेतली. पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टला ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची 5 सप्टेंबरला तिहार तुरुगांत […]

The post तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा

भारताची पुढील जनगणना ही 2021 मध्ये होणार आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2021 ची जनगणना ही डिजिटल असेल असे म्हटले आहे. जनगणनेचा डाटा जमा करण्यासाठी मोबाईलचा वापर देखील केला जाईल. याचबरोबर त्यांनी पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खाता आणि ड्रायव्हिंग लायसेंससाठी मल्टीपर्पज ओळख पत्राची कल्पना देखील सुचवली आहे. हे एकच ओळखपत्र इतर […]

The post मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कोण आहे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणारा 16 वर्षीय स्पर्श शाह ?

अमेरिकेत झालेल्या हाउडी मोदी कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत गाणाऱ्या स्पर्श शाहची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.मूळ भारतीय असलेल्या 16 वर्षीय स्पर्श शाहला गेली अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा होती, अखेर रविवारी हाउडी मोदी कार्यक्रमात त्याची ही इच्छा पुर्ण झाली. 16 वर्षीय स्पर्शला ऑस्टियोजिनेसिस इम्पर्फेक्टा हा दुर्मिळ आजार आहे. या आजारात हाडे कमजोर असतात व […]

The post कोण आहे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणारा 16 वर्षीय स्पर्श शाह ? appeared first on Majha Paper.