Posted in Uncategorized

कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून

लवकरच ‘पिकासो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दशावतारातील प्रसादची मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण […]

The post कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून appeared first on Majha Paper.