Posted in Uncategorized

धमण्यांच्या मदतीने 0.3 सेंकदामध्ये पटणार मनुष्याची ओळख

चीनी कंपनी मील्कसने असे तंत्रज्ञान शोधले आहे ज्याच्या मदतीने हाताच्या नसांद्वारे मनुष्याची ओळख केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान फेस रिकग्निशन पेक्षाही अधिक जलद आहे. हे तंत्रज्ञान केवळ 0.3 सेंकदामध्ये नसांद्वारे मनुष्याची ओळख पटवून देईल. कंपनीने याचे नाव एअरवेव ठेवले आहे. कंपनीने दावा केली आहे की, इतर बायोमेट्रीक प्रणाली पेक्षा हे प्रणाली अधिक चांगली व सुरक्षित […]

The post धमण्यांच्या मदतीने 0.3 सेंकदामध्ये पटणार मनुष्याची ओळख appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आसुस रोग फोन २, अल्टीमेट एडिशन लाँच

गेमिंग स्मार्टफोन सेगमेंट मध्ये आसुसने रोग (ROG) फोन सिरीज मध्ये खास स्थान मिळविले आहे. त्याच सिरीजमधला रोग फोन २ ची अल्टीमेट एडिशन आयएफए २०१९ मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एडिशन अनेक कारणाने युनीक आहे. या फोनसाठी कंपनीने १ टीबी स्टोरेज दिले असून १२ जीबी रॅम दिली आहे. या फोनची किंमत ११९९ युरो म्हणजे साधारण […]

The post आसुस रोग फोन २, अल्टीमेट एडिशन लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उद्या चंद्रावर फडकणार तिरंगा

नवी दिल्ली -केंद्रावरून जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले असून शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर […]

The post उद्या चंद्रावर फडकणार तिरंगा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चांद्रयान 2 पोहचले चंद्राच्या अंतिम कक्षेत

अवघा येत्या 7 सप्टेंबरची वाट देश पाहत असून हा दिवस भारतीय अंतराळासाठी ऐतिहासिक ठरणार असून चंद्राच्या पृष्ठस्थळावर चांद्रयान 2 उतरणार आहे. तत्पूर्वी विक्रम लँन्डरला आज पहाटे 3.42 मिनिटांनी 9 सेकेंदाच्या प्रक्रियेत चंद्राच्या जवळ असणाऱ्या कक्षेत पाठवण्यात आले आहे. तसेच विक्रम लँन्डर चंद्रापासून 35 किमी दूर अंतरावर आहे. त्यानंतर जवळजवळ 44-45 तासांनंतर विक्रम लँन्डर चंद्राच्या दक्षिण […]

The post चांद्रयान 2 पोहचले चंद्राच्या अंतिम कक्षेत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या 70 इंची स्मार्ट टिव्हीची किंमत आहे केवळ 38 हजार रुपये

शाओमीने रेडमी 70 इंच स्क्रीन असणारा आपला पहिला स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. हा टिव्ही वॉल माउंट देखील करतो येतो आणि स्टँडवर देखील ठेवता येईल. रेडमी टिव्हीमध्ये 4K HDR सपोर्ट आणि  DTS एचडी बरोबरच Dolby Atoms ऑडिओ सपोर्ट देखील आहे. रेडमी टिव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट्स आहेत. दोन […]

The post या 70 इंची स्मार्ट टिव्हीची किंमत आहे केवळ 38 हजार रुपये appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अॅटम – सर्वात चिमुकला तरी पॉवरफुल 4 जी स्मार्टफोन

किकस्टार कंपनी युनिहर्त्झने जगातील सर्वात छोटा तरीही पॉवरफुल ४ जी स्मार्टफोन अॅटम या नावाने सादर केला आहे. या फोनची छबी लहान असली तरी काम महान आहे असा कंपनीचा दावा आहे. जगातील सर्वात मजबूत फोनमध्ये या फोनचा समावेश आहे. या फोनची बॉक्स पाहून आत नक्की काय दडलेय याचा अंदाज येणार नाही तर त्यासाठी बॉक्स उघडून तळहातावर […]

The post अॅटम – सर्वात चिमुकला तरी पॉवरफुल 4 जी स्मार्टफोन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चांद्रयान-२ ने पाठवली चंद्राची नवीन छायाचित्रे

बंगळुरू – भारताचे महत्त्वाकांक्षी अशा चांद्रमोहिमेवर निघालेले ‘चांद्रयान-२’ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असून चांद्रयान-२ ने चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ चार हजार किलोमीटर अंतरावरून घेतलेली, चंद्राची नवीन छायाचित्रे पाठवली आहेत. #ISROLunar surface imaged by Terrain Mapping Camera-2(TMC-2) of #Chandrayaan2 on August 23 at an altitude of about 4375 km showing craters such as Jackson, Mach, Korolev […]

The post चांद्रयान-२ ने पाठवली चंद्राची नवीन छायाचित्रे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हुवावे मेट ३० प्रो खास कॅमेरा सेटअप सह येणार

चीनी कंपनी हुवावे त्यांचा नवा मेट सिरीज मधील मेट ३० आणि मेट ३० प्रो खास कॅमेरा सेटअप सह बाजारात लाँच करत असून त्याचे काही फोटो लिक झाले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये सर्क्युलर कॅमेरा मोड्यूल दिसत असून सर्कलमध्ये चार कॅमेरे रिअरला दिसत आहेत. म्हणजेच या फोनसाठी कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप देत असून रिअरलाच डावीकडे सर्कलबाहेर एलईडी […]

The post हुवावे मेट ३० प्रो खास कॅमेरा सेटअप सह येणार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

गर्मीपासून वाचण्यासाठी खरेदी करता येणार एअरकंडिशनर टी-शर्ट

आज तंत्रज्ञानाच्या जगात अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे. अनेक नवनवीन गोष्टीच्या शोधामुळे अनेकजण आश्चर्यचकित होतात. आता अशीच एक नवीन टेक्नोलॉजी तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला उन्हाळ्यात गर्मी वाटत असेल, तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण आता टी-शर्टच्या आतच चक्क एअर-कंडिशनर लावता येणार आहे. सोनीने हे डिव्हाइस तयार केले असून, ज्यामुळे तुम्ही एसी […]

The post गर्मीपासून वाचण्यासाठी खरेदी करता येणार एअरकंडिशनर टी-शर्ट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कर्मचाऱ्यांसाठी गुगलच्या नव्या गाईडलाईन्स

नेहमीच सोशल मीडियावर गुगलचे कार्यालय आणि त्यात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा हा चर्चेचा विषय असतो. त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या असतात, तर बऱ्याच अफवा असतात. यावर अनेकदा गुगलने खुलासेही केले आहेत. नुकतीच एक नवी गाईडलाईन गुगलने कर्मचाऱ्यांसाठी दिली आहे. गुगलच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये करावयाच्या किंवा पाळायच्या गोष्टीही लिहिल्या आहेत. त्याचबरोबर ज्या गोष्टी करायच्या नाहीत, हे […]

The post कर्मचाऱ्यांसाठी गुगलच्या नव्या गाईडलाईन्स appeared first on Majha Paper.