Posted in Uncategorized

स्टोन फिशच्या नुसत्या स्पर्शाने कुजते माणसाची त्वचा

जगभरात अनेक विषारी प्राणी आहेत. सागरी जीवन तर अद्भूततेने नटलेले आहे पण तेथेही विषारी प्राणी आहेतच. सर्वसाधारणपणे कोब्रा हा नाग सर्वाधिक विषारी मानला जातो. हा नाग चावल्यावर काही मिनिटात माणसाचा मृत्यू ओढवतो. पण समुद्रात आढळणारा स्टोन फिश हा मासाही तसाच विषारी असून त्याचा नुसता स्पर्श झाला तरी माणसाची त्वचा कुजू लागते. हा मासा अगदी दगडासारखा […]

The post स्टोन फिशच्या नुसत्या स्पर्शाने कुजते माणसाची त्वचा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली

अमेरिकेच्या मिशिगन येथील उत्तरी समुद्रात 140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली आहेत. मागील 10 वर्षांपासून या जहाजांचा शोध सुरू होता. याबाबतची माहिती डाइव्हर्स आणि समुद्र इतिहासकार बर्नी हेलस्ट्रॉम यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही जहाज समुद्रात जवळपास 200 फूट खाली होती. जहाज पुर्णपणे खराब झालेली आहेत, त्यांचा केवळ ढाचा राहिला आहे. बर्नी हेलस्ट्रॉम यांनी […]

The post 140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बर्लिनच्या प्राचीन वस्तूसंग्रहालयामधून गायब झालेल्या सुवर्णमुद्रेचा अजूनही थांगपत्ता नाही

बर्लिनचे निवासी असणाऱ्या तिघाजणांच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या कारवाईला सुरुवात होत असून, या तिघांच्या विरुद्ध बर्लिन येथील ‘बोड म्युझियम’ मध्ये धाडसी दरोडा घालून तेथून ‘बिग मेपल लीफ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णमुद्रेच्या चोरीचा आरोप आहे. ही सुवर्णमुद्रा तब्बल शंभर किलो वजनाची असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत सुमारे ४.३ मिलियन डॉलर्स इतकी सांगितली जात आहे. ही […]

The post बर्लिनच्या प्राचीन वस्तूसंग्रहालयामधून गायब झालेल्या सुवर्णमुद्रेचा अजूनही थांगपत्ता नाही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पुण्यातील ही ठिकाणे झपाटलेली !

भूता-खेतांच्या कथा, काही लोकांना प्रत्यक्षात आलेले विचित्र अनुभव, किंवा काही तथाकथित ‘झपाटलेल्या’ ठिकाणांच्या विषयी अनेक घटना, कथा आपल्या कानी नेहमीच पडत असतात. मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अश्या घटनांच्या किंवा ठिकाणांच्या बद्दल जाणून घेतल्यानंतर काहींच्या जीवाचा थरकाप उडतो, तर या ठिकाणी खरोखर नकारात्मक शक्ती असतील का हे जाणून […]

The post पुण्यातील ही ठिकाणे झपाटलेली ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

1 लाख वर्षांपुर्वी असे दिसायचो आपण

मानवाचे डेनिसोंवस ( विलुप्त झालेली प्रजाती) पुर्वज एक लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवर राहायचे, ते कसे दिसायचे या सर्व गोष्टींचा केवळ अंदाज लावता येत असे. डेनिसोंवसची हडं गुलाबी रंगाची, तीन दात आणि खाली झुकलेला जबडा असायचा. मात्र आता त्यांचा चेहरा देखील सापडला आहे. (Source) डेनिसोंवस ही विलुप्त झालेली मनुष्याची प्रजाती सायबेरियाच्या दक्षिण पुर्व आशियामध्ये पसरलेली होती. आता […]

The post 1 लाख वर्षांपुर्वी असे दिसायचो आपण appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नववधूचा लग्नानंतर चौथ्या दिवशी फोटोग्राफरसोबत फरार

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. फोटोग्राफरच्या प्रेमात महिन्याभरापूर्वी पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने प्रियकराचा हात धरुन पळून गेली. हे प्रेमाचे त्रांगड दिल्लीतील गोकुलपुरी भागात घडले. संबंधित तरुणीचे लग्नाच्या महिनाभर आधी एका तरुणावर प्रेम जडले. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिला लग्न मोडण्याचा धीर होईना. अखेर लग्नानंतर पळून […]

The post नववधूचा लग्नानंतर चौथ्या दिवशी फोटोग्राफरसोबत फरार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पतीने सप्तपदी घेताना नववधूला पाडले तोंडघशी

देशातील अनेक राज्यांच्या विवाह पद्धती फारच वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने प्रत्येकाचे रितीरिवाज देखील वेगवेगळे असतात. प्रत्येक जाती धर्मातील लग्नाची एक खास गोष्ट असते. पण हे सर्व रितीरिवाज पार पाडताना काही गंमती-जमतीदेखील होताना दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही कपाळाला हात […]

The post पतीने सप्तपदी घेताना नववधूला पाडले तोंडघशी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचे असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

स्वर्गात जाण्याची इच्छा कोणाची नसते. मात्र पृथ्वीवर राहून स्वर्ग बघणे शक्य नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहोत, जी स्वर्गापेक्षा अजिबात कमी नाहीत. या ठिकाणी जाऊन तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्याप्रमाणे अनुभव येईल. जाणून घेऊया या सुंदर ठिकाणांबद्दल. (Source) अमेरिकेच्या मिसौरी प्रांतातील या गुफेचा 1880 मध्ये शोध लागला […]

The post पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचे असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

1.39 लाखांच्या हेडफोनसाठी विकल्या मावशीच्या किडन्या, अ‍ॅमेझॉनवर लिहिला रिव्ह्यू

अ‍ॅमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आणि गॅजेट्सची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. या प्रोडेक्ट्समध्ये हेडफोन्सचा देखील समावेश आहे. अ‍ॅमेझॉनवर 200 रूपयांपासून ते 1.40 लाखांपर्यंतचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. सध्या अ‍ॅमेझॉनवरील एका खास हेडफोनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सेनहाइजर ब्रँडचा एक हेडफोन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कस्टमरच्या रिव्यूमुळे हेडफोन चर्चेचा विषय ठरत आहे. रिव्यूमध्ये एका […]

The post 1.39 लाखांच्या हेडफोनसाठी विकल्या मावशीच्या किडन्या, अ‍ॅमेझॉनवर लिहिला रिव्ह्यू appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘डाक बंगले’ – असा आहे त्यांचा रोचक इतिहास

भारतामध्ये ब्रिटीशांची सत्ता असतानाच्या काळामध्ये अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या लहान लहान गावांमध्ये नोकरीनिमित्त बदल्या होत असत. त्यावेळी त्यांना राहण्यासाठी त्या त्या गावांमध्ये ‘डाक बंगले’ असत. आडबाजूला, निबिड प्रदेशामध्ये असलेल्या खेडेगावांमध्ये राहण्यासाठी आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी, हे डाक बंगले त्यांचे निवासस्थान, त्यांचे कार्यालय आणि मनोरंजनाचे ठिकाण असे. या व्यतिरिक्त इतर पर्याय उपलब्ध नसे. पण मुळात प्रश्न हा, की […]

The post ‘डाक बंगले’ – असा आहे त्यांचा रोचक इतिहास appeared first on Majha Paper.