Posted in Uncategorized

धमण्यांच्या मदतीने 0.3 सेंकदामध्ये पटणार मनुष्याची ओळख

चीनी कंपनी मील्कसने असे तंत्रज्ञान शोधले आहे ज्याच्या मदतीने हाताच्या नसांद्वारे मनुष्याची ओळख केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान फेस रिकग्निशन पेक्षाही अधिक जलद आहे. हे तंत्रज्ञान केवळ 0.3 सेंकदामध्ये नसांद्वारे मनुष्याची ओळख पटवून देईल. कंपनीने याचे नाव एअरवेव ठेवले आहे. कंपनीने दावा केली आहे की, इतर बायोमेट्रीक प्रणाली पेक्षा हे प्रणाली अधिक चांगली व सुरक्षित […]

The post धमण्यांच्या मदतीने 0.3 सेंकदामध्ये पटणार मनुष्याची ओळख appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत

घर बनवण्यासाठी सिमेंट, वीट, रेती यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र चीनमधील एक इमारत पाया सोडून पुर्णपणे लाकडांचा वापर करून बनवण्यात आली आहे. 24 मजली इमारतीची उंची 99.9 मीटर आहे. (Source) पुर्णपणे इकोफ्रेंडली असणाऱ्या या इमारतीमध्ये 150 खोल्या आहेत. इमारातीला मजबूत बनवण्यासाठी देवदारच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीच्या भितींपासून ते छतापर्यंत प्रत्येक […]

The post या देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लाखो लोकांनी डाउनलोड केल्याने या लोकप्रिय अ‍ॅपचे सर्व्हर क्रॅश

काही दिवसांपुर्वी एक फेस अ‍ॅप अचानक व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर युजर्स फेस अ‍ॅपच्या मदतीने आपले म्हतारपणी कसे दिसू असे फोटो शेअर करत होते. मात्र काही दिवसांनी या अ‍ॅपची चर्चा थांबली. मात्र आता पुन्हा एकदा असेच फेस स्वॅपिंग अ‍ॅप व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप एखाद्याचा चेहरा बदलून त्याला हिरो देखील बनवू शकते. या अ‍ॅपचे नाव […]

The post लाखो लोकांनी डाउनलोड केल्याने या लोकप्रिय अ‍ॅपचे सर्व्हर क्रॅश appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले काही महिने चीनशी व्यापारयुद्ध पुकारले आहे. त्याला चीननेही तोडीस तोड उत्तर दिले आहे. या दोघांच्या साठमारीत जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र याच व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्याचे भारताने ठरविले असून अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अॅपल, फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन कॉर्प यांसारख्या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी भारत […]

The post अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

डिस्काऊंटमुळे या स्टोअरमध्ये तुफान हाणामारी

अमेरिकन रिटेल कंपनी कॉस्तकोचे चीनमधील पहिले स्टोर मंगळवारी सुरू करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी विचित्र गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. अनेक वस्तूंवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक डिस्काउंट असल्याने स्टोर उघडण्याआधीच स्टोर बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोक एवढी उतावळी झाली होती की, स्टोरचे शटर पुर्ण उघडलेले नसताना देखील, रांगत आतमध्ये शिरत होते. स्टोरच्या आत आणि बाहेर […]

The post डिस्काऊंटमुळे या स्टोअरमध्ये तुफान हाणामारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तब्बल 20 नंतर डॉक्टरांनी काढली पोटात अडकलेली वस्तू

चीनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एका रूग्णाच्या आतड्यांमधून चक्क टुथब्रश काढला आहे. त्या व्यक्तीने 20 वर्षांआधी आत्महत्या करण्यासाठी तो टुथब्रश गिळला होता. चीनच्या गुआंग  डोंग राज्यातील शेनजेन शहरातील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणणे आहे की, आमच्याकडे रूग्णांच्या पोटात शिक्के, लायटर, कैच्ची निघाल्याची अनेक प्रकरणं येत असतात, मात्र टुथब्रश निघण्याचे हे प्रकरण अनोखे आहे. […]

The post तब्बल 20 नंतर डॉक्टरांनी काढली पोटात अडकलेली वस्तू appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना पाजले मासे-कोंबड्यांचे रक्त

बीजिंग : सध्याच्या घडीला खासगी कंपन्यांमध्ये टार्गेट हे काही आता नवे राहिलेले नाही. अगदी व्यवस्थित आणि ठरवून दिलेल्या वेळेत हे टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला भरघोस पगार तसेच बढतीदेखील मिळवून देते. पण जो कर्मचारी टार्गेट पूर्ण करू शकत नाही अशा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढतोच त्याचबरोबर त्याच्या पगारवाढीलाही चाप बसतो. एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना या टार्गेटच्याच भानगडीमुळे […]

The post टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना पाजले मासे-कोंबड्यांचे रक्त appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रशिया चीन जोडणारी केबल कार होतेय सुरु

चीन आणि रशिया या दोन देशांना जोडणारी केबल कार सेवा लवकरच सुरु होत आहे. या मुळे हा प्रवास काही मिनिटात करता येणार आहे. या प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून २०२० मध्ये तो कार्यान्वित होईल असे सांगितले जात आहे. केबल कार मुळे हा प्रवास पहिल्यापेक्षा अधिक सुंदर व रोमांचक होणार आहे. केबल कार मधून जाताना दोन्ही […]

The post रशिया चीन जोडणारी केबल कार होतेय सुरु appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आंदोलकांच्या विरुद्ध गँगस्टर – चीनची नवी चाल

हाँगकाँग हा चीनच्या सत्तेखालील प्रदेश असला तरी तेथे बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. त्या बोलीवरच ब्रिटिशांकडून हे बेट चीनला 1997 साली देण्यात आले होते. मात्र याच हाँगकाँगमध्ये आपली कम्युनिस्ट राजवट लादण्याचा प्रयत्न चीनचे सत्ताधारी करत आहेत. त्याला तेथील तरुणांचा सक्त विरोध असून हा विरोध रस्त्यांवरील निदर्शनांच्या रूपाने बाहेर पडत आहे. हा विरोध चिरडून टाकणे शक्य न झाल्यामुळे […]

The post आंदोलकांच्या विरुद्ध गँगस्टर – चीनची नवी चाल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी चीन सोडून भारतात येणार

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरचा परिणाम चीन मध्ये उत्पादन प्रकल्प असलेल्या अनेक अमेरिकी कंपन्यांना जाणवू लागला असून चीन मधून बस्तान हलविण्यास अनेक कंपन्यांनी प्राधान्य दिले आहे. अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी हेस्ब्रो या कारणामुळेच चीन मधील त्यांच्या कारभार गुंडाळून भारत आणि व्हिएतनाममध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरु करणार असल्याचे समजते. हेस्ब्रोकडे फ्रोजन आणि अव्हेंजर्स […]

The post अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी चीन सोडून भारतात येणार appeared first on Majha Paper.