Posted in Uncategorized

वजनदार क्रिकेटर रहकीम विषयी काही

सध्या वेस्ट इंडीजच्या क्रिकेट टीम मध्ये सामील झालेला रहकिम कॉर्नवॉल हा बाहुबली खेळाडू सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. २६ वर्षीय रहकिम कॉर्नवॉल साडेसहा फुट उंच आणि १४० किलो वजनाचा आहे आणि अनेक वर्षे वेस्ट इंडीजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी बजावल्यावर आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मध्ये जागा मिळाली आहे. वास्तविक रहकिम कॉर्नवॉल उत्तम गोलंदाज […]

The post वजनदार क्रिकेटर रहकीम विषयी काही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मानवादित्य राठोडचा निशाणेबाजीत सुवर्णवेध

माजी केंद्रीय क्रीडामंत्री आणि ऑलिम्पिक रजतपदक विजेते राज्यवर्धन राठोड यांचा मुलगा मानवादित्य राठोड याने वडिलांच्या पुढे एक पाउल टाकताना निशाणेबाजीत सुर्वण पदकांची लुट केली आहे. राजस्थान स्टेट ओपन शुटींग चँपियनशिप स्पर्धेत त्याने विविध प्रकारात तीन सुवर्ण आणि एका रजत पदकाची कमाई केली आहे. ट्रॅम्प ज्युनिअर, डबल ट्रॅम्प सिनिअर, व ज्युनिअरमध्ये सुवर्ण मिळविणाऱ्या मानवादित्यला सिनिअर ट्रॅम्पमध्ये […]

The post मानवादित्य राठोडचा निशाणेबाजीत सुवर्णवेध appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

क्रिकेट मैदानानंतर हार्दिक पांड्याचा फॅशन रँम्प वर जलवा

टीम इंडियाचा तडाखेबाज अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने क्रिकेट मैदानानंतर आता फॅशन जगतात रँप वॉक करून त्याचा जलवा दाखविला आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन विक २०१९ मध्ये हार्दिकने डिझायनर अमित अग्रवाल साठी रँपवॉक करून सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. त्याचा हा पहिलाच रँपवॉक असला तरी जबर आत्मविश्वासाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यश मिळविले आहे. या रँपवॉकवर […]

The post क्रिकेट मैदानानंतर हार्दिक पांड्याचा फॅशन रँम्प वर जलवा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फिरोजशाह कोटला मैदानावर विराट कोहली स्टँड

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याची लक्षणीय कामगिरी लक्षात घेऊन दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ म्हणजे डीडीसीएने फिरोजशाह कोटला मैदानातील एका स्टँडला विराट कोहली याचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर माजी गोलंदाज आणि कप्तान बिशनसिंग बेदी आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या नावाचे स्टँड आहेतच पण त्यांना हा सन्मान त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती […]

The post फिरोजशाह कोटला मैदानावर विराट कोहली स्टँड appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कारवेड्या धोनीची कार्स २४ मध्ये गुंतवणूक

जीप ग्रँड चीरोकीचा भारतातील पहिला ग्राहक बनलेला टीम इंडियाचा माजी कप्तान धोनी याचे कार्स आणि बाईकचे वेड सर्वाना माहिती आहे. आता धोनी कार्सशी एका वेगळ्याच पद्धतीने जोडला गेला असून त्याने सेकंडहँड कार विक्री करणाऱ्या ऑनलाईन फर्म कार्स २४ मध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक नक्की कितीची आहे याचा खुलासा केला गेलेला नाही मात्र माही या […]

The post कारवेड्या धोनीची कार्स २४ मध्ये गुंतवणूक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एके ४७, बुलेटप्रुफ जॅकेट मध्ये धोनीची गस्त सुरु

विकेटच्या मागे चेंडू झपकण्यासाठी नेहमीच सज्ज असलेला टीम इंडियाचा विकेट कीपर आणि माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी बुधवार पासून नव्या अवतारात दिसणार आहे. धोनी बुलेटप्रुफ जॅकेट, एके ४७ आणि सहा ग्रेनेड सह प्रथमच काश्मीर मध्ये दहशदवाद विरोधी युनिट मध्ये १५ दिवस ड्युटी करत असून तो पॅरा कमांडो बटालियन मध्ये कार्यरत झाला आहे. यंदाचा स्वातंत्रदिवस धोनी येथेच […]

The post एके ४७, बुलेटप्रुफ जॅकेट मध्ये धोनीची गस्त सुरु appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हिमा दासवरून वाघाच्या बछड्याचे नामकरण

२९ जुलै रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक व्याघ्र दिनाचे निमित्त साधून बंगलोरच्या बानेरघट्टा बायोलोजिकल पार्क मधील एका वाघाच्या बछड्याला भारताची धावपटू हिमा दास हिचे नाव दिले गेले आहे. हिमा दास या आसाम मधील शेतकरी कन्येने १९ दिवसात विविध धाव स्पर्धात ५ सुवर्णपदके कमावून भारताचे नाव उज्ज्वल केले असून तिच्या सन्मानार्थ या बछड्याला तिचे नाव दिले गेल्याचे […]

The post हिमा दासवरून वाघाच्या बछड्याचे नामकरण appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हिजाब परिधानकरून ही महिला करते रेसलिंग, पुरूषांना देखील करते पराभूत

मलेशियामध्ये प्रो रेसलिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. लोकांना ही स्पर्धा पाहायला आवडते. सध्या प्रो रेसलिंगमधील एक महिला रेसलर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कारण ही महिला हिजाब परिधान करून लढते. या महिलेचे नाव नोर फियोनिक्स डायना असे आहे. ही पहिला महिला आहे जी मलेशिया प्रो रेसलिंगमध्ये जिने पुरूषांबरोबर लढत दिली आहे.. 19 वर्षीय हिजाब परिधान […]

The post हिजाब परिधानकरून ही महिला करते रेसलिंग, पुरूषांना देखील करते पराभूत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मुस्लिम खेळाडूंच्या सुविधेसाठी जपानमध्ये फिरती मशीद

टोकियो – पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोमध्ये फिरत्या मशिदी तयार करण्यात आल्या आहेत. ही सुविधा विविध देशातून येणाऱ्या खेळाडू व प्रेक्षकांना नमाज पढण्यास कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून देण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेर या मशिदी उभ्या करण्यात येणार आहेत. हात धुण्यापासून नमाजासाठी मॅट्सची सुविधा यात करण्यात आल्या आहेत. […]

The post यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मुस्लिम खेळाडूंच्या सुविधेसाठी जपानमध्ये फिरती मशीद appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

वर्तमानपत्राच्या विक्री वाढीसाठी सुरु झाली होती टूर द फ्रांस रेस

जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेची व जुनी सायकल रेस टूर द फ्रान्स १९०३ साली प्रथम सुरु झाली आणि यावर्षी तिचा १०६वा सिझन येत्या २८ जुलैला संपन्न होत आहे. विशेष म्हणजे १९०३ साली लो ऑटो या वर्तमानपत्राची विक्री वाढावी या उद्देशाने अश्याप्रकारची सायकल रेस घ्यावी असा निर्णय घेतला गेला होता. कारण १९०० च्या आसपास फ्रांस मध्ये सायकल रेस […]

The post वर्तमानपत्राच्या विक्री वाढीसाठी सुरु झाली होती टूर द फ्रांस रेस appeared first on Majha Paper.