Posted in Uncategorized

ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी

तीन ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा जागतिक चँपियनशिप मिळविलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू स्टेफनी राईस हिने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भारतात जलतरण अकादमी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात भारतीय जलतरणपटूना पदक जिंकण्यासाठी या अकादमीची मदत होईल असे तिचे म्हणणे आहे. स्टेफनी म्हणाली भारतात अनेक गुणवान जलतरणपटू आहेत. मात्र ऑलिम्पिक […]

The post ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रोनाल्डोला पछाडत मेस्सीने पटकावला ‘फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कार

मिलान – यंदाचा ‘फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा पुरस्कार फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकताना मेस्सीने पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पछाडले. फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे इटलीच्या मिलान येथे आयोजन करण्यात आले होते. मेस्सीसोबत फिफा ‘बेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या शर्यतीत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन […]

The post रोनाल्डोला पछाडत मेस्सीने पटकावला ‘फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ट्रम्प ज्या एनबीएसाठी भारतात येऊ इच्छितात ते नेमके आहे काय?

अमेरिकेच्या ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रमात रविवारी उपस्थित राहिलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात होणाऱ्या पहिल्या एनबीए सामन्यासाठी भारतात येऊ शकतो काय अशी पृच्छा मोदींना केली आहे. अनेकांना हे एनबीए काय प्रकरण आहे याची माहितीही नाही. त्यामुळे ट्रम्प यानाही भारत भेटीचा मोह पाडणारे हे एनबीए म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. मुंबईत पुढच्या महिन्यात […]

The post ट्रम्प ज्या एनबीएसाठी भारतात येऊ इच्छितात ते नेमके आहे काय? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम

2022 ला कतार येथे फुटबॉल विश्वचषक पार पडणार आहे. विश्वचषकादरम्यान 3 शहरातील 8 स्टेडिअममध्ये सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये कतारची राजधानी दोहामध्ये बनत असलेल्या रस अबु अबुद स्टेडियमचा देखील समावेश आहे. या स्टेडियमची खास गोष्ट म्हणजे हे स्टेडियम 1000 कंटेनर वापरून बनवण्यात येत आहे. यासाठी चीनवरून पहिल्या टप्प्यात 90 कंटेनर पाठवण्यात आले आहेत. या स्टेडियमची […]

The post 1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दंगलगर्ल गीता फोगाटच्या घरी हलणार पाळणा

भल्या भल्या पहिलवान प्रतिस्पर्धीना अस्मान दाखविणारी आणि दंगल चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली स्टार पहिलवान गीता फोगाट सध्या नाजूक अवस्थेत आहे. गीताच्या घरी पहिला पाळणा हलणार असून बेबी बम्प दाखविणारा, नयनरम्य पहाडी इलाख्यात काढलेला फोटो गीताने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. गीताने दिलेल्या या बातमीमुळे तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत रेसलिंग मध्ये […]

The post दंगलगर्ल गीता फोगाटच्या घरी हलणार पाळणा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक

सध्या सुरू असलेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांना एक ह्रदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. टेनिसपटू राफेल नदालचा ऑटोग्राफ घेण्यासाठी स्टॅंडवर लोकांची गर्दी झाली होती. नदालकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी या गर्दीत एका छोटा फॅन देखील होता. मात्र त्या गर्दीत तो दबला गेला. गर्दीत दबला गेल्याने त्या छोट्या चाहत्याने रडायला सुरूवात केली. त्यानंतर राफेल नदालचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्या […]

The post नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सर्बियन अभिनेत्री नताशाने घेतली हार्दिक पंड्याची विकेट

रँपवॉकवर मिरवून चर्चेत आलेल्या अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा हळू पावलांनी प्रेमाचा प्रवेश झाला आहे. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार सध्या हार्दिकची सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच बरोबर जरा जास्त जवळीक निर्माण झाली असून नताशाने हार्दिकची विकेट काढल्याची चर्चा जोरात आहे. अर्थात नताशाने हार्दिकची विकेट क्रिकेट पीचवर नाही तर प्रेमाच्या पिचवर काढली आहे. हार्दिक सध्या नताशाला डेट […]

The post सर्बियन अभिनेत्री नताशाने घेतली हार्दिक पंड्याची विकेट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क

इतिहास रचत भारताची शटल क्वीन पीव्ही सिंधूने पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याची किमया साधली आहे. जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात सिंधूने एकतर्फी विजय मिळवला. ओकुहाराचा सिंधूने 21-7, 21-7ने पराभव केला. View this post on Instagram WEDNESDAY It’s almost,sorta,kind of,close to,just,about , nearly the weekend…… Wohoooo💃🏻 #happywednesday🤪 A post shared by sindhu pv (@pvsindhu1) on Aug 6, 2019 at […]

The post भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जेटली याच्या घरात सेहवागला पडली होती लग्नाची बेडी

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि धुवाधार फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली यांची एक अनोखी आठवण जागवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सेहवाग याने पत्नी आरती हिच्यासोबत सात फेरे अरुण जेटली यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानात घेतले होते. जेटली यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले आणि रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले […]

The post जेटली याच्या घरात सेहवागला पडली होती लग्नाची बेडी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सिंधूचा सुवर्णवेध, आईला वाढदिवसाचे दिले गिफ्ट

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने रविवारी भारताच्या बॅडमिंटन इतिहासात सुवर्णक्षणाची नोंद करताना जागतिक विजेतेपद मिळविले आहे. तिने स्वित्झर्लंडच्या बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन विजेतेपदाच्या अंतरिम फेरीत जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला पराभूत केले आणि हा सामना २१-७, २१-७ असा दोन सेटमध्ये केवळ ३८ मिनिटात खिशात घातला. भारतीय बॅडमिंटनच्या ४२ वर्षाच्या इतिहासात सिंधू हा खिताब मिळविणारी […]

The post सिंधूचा सुवर्णवेध, आईला वाढदिवसाचे दिले गिफ्ट appeared first on Majha Paper.