Posted in Uncategorized

व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. भारतीय लष्करासोबत 1 महिना घालवल्यानंतर धोनी आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसला. याच दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सुपरबाइक चालवताना दिसत आहे. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर धोनी निंजा H2 (Ninja H2) बाईक चालवताना दिसला. Dhoni with his beast […]

The post व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह कसोटी संघातून बाहेर

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेनंतर या दोन्ही संघात 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेतून भारताचा स्टार जलद गोलंदाज आणि हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह याने माघार घेतली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार असलेल्या कसोटी मालिकेतून पाठीला झालेल्या दुखापतीमुळे […]

The post दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह कसोटी संघातून बाहेर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या क्रिकेट मंडळाने बदलला सुपरओव्हरचा नियम !

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक २०१९ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मूळ सामना अनिर्णित राहिला आणि सुपर ओव्हर त्यावेळी खेळवण्यात आली. पण दोनही संघांची धावसंख्या सुपर ओव्हरमध्येही समानच राहिली आणि अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंड संघ विश्वविजेता बनला. आयसीसीच्या या नियमाबाबत त्यानंतर त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत आता एक […]

The post या क्रिकेट मंडळाने बदलला सुपरओव्हरचा नियम ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

शेन वॉर्न पुन्हा अडचणीत

ऑस्ट्रेलियाचा माजी बोलर आणि उपकप्तान शेन वॉर्न पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला असून यावेळी न्यायालयाने त्याला वेग मर्यादा उल्लंघन प्रकरणात १ वर्षे ड्रायविंग बंदी आणि ३ हजार डॉलर्स म्हणजे साधारण सव्वा दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शेन वॉर्न आणि वादविवाद यांचे घट्ट नाते आहे. या महिन्यात त्याच्यावर अडचणीत सापडण्याची ही दुसरी वेळ […]

The post शेन वॉर्न पुन्हा अडचणीत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सध्या या सामन्यातील सुनिल गावस्कर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना सुनिल गावस्कर यांनी चक्क अमिताभ बच्चन यांचे अनुकरण केले. कॉमेंट्री करत असताना गावस्कर यांनी ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोमध्ये प्रश्न विचारतात […]

The post सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटच अव्वल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अखेरीस बाजी मारली आहे. विराटने मोहालीच्या मैदानावर रोहित शर्माला मागे टाकत सर्वाधिक धावा पटकावणारा फलंदाज असा बहुमान मिळवला होता. रोहितला हा विक्रम पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर ८ धावांची गरज होती. ९ धावा काढत हा विक्रम रोहितने आपल्या नावे जमाही […]

The post सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटच अव्वल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बांगलादेशविरुध्द होणाऱ्या मालिकेतून धोनीचा काढता पाय

नवी दिल्ली – नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुध्द होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील धोनीचा प्रवेश लांबला असल्याचे समजते. तसेच धोनी पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. भारताचा आयसीसी विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेत उपांत्यफेरीत पराभव झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंह धोनीने ब्रेक […]

The post बांगलादेशविरुध्द होणाऱ्या मालिकेतून धोनीचा काढता पाय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

निवृत्त करा सिक्सर किंगची जर्सी – गौतम गंभीर

नवी दिल्ली – ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहची जर्सी निवृत्त करावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीर याने केली आहे. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात युवराजने मोलाची भूमिका बजावली असल्यामुळे युवराजचा सन्मान झाला पहिजे, असे गंभीरचे म्हणणे आहे. दरम्यान, बीसीसीआयने याआधी सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची […]

The post निवृत्त करा सिक्सर किंगची जर्सी – गौतम गंभीर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

धोनीच्या मोठ्या विक्रमाशी हिटमॅन रोहितची बरोबरी

बंगळुरू – आफ्रिकेने भारत विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला पराभूत केले. फक्त ९ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने धोनीने खेळले आहेत. २००६ मध्ये त्याने […]

The post धोनीच्या मोठ्या विक्रमाशी हिटमॅन रोहितची बरोबरी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आयसीसीने राहुल द्रविडच्या बाबतीत केली मोठी चूक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड विषयी माहिती देताना मोठी चूक केली आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर हॉल ऑफ फेमच्या यादीत राहुल द्रविड डाव्या हाताचा फलंदाज असल्याचे म्हटले आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर राहुल द्रविडच्या समोर डावखुरा फलंदाज असे लिहिले आहे. (Source) यावरून सोशल मीडियावर आयसीसीची खिल्ली उडवली जात आहे. राहुल […]

The post आयसीसीने राहुल द्रविडच्या बाबतीत केली मोठी चूक appeared first on Majha Paper.