Posted in Uncategorized

अमरावतीच्या करोडपती बबिता ताडेंच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम

अमरावतीच्या बबिता ताडे यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये कोट्याधीश होण्याचा मान मिळवला. पण बबिता ताडे खरोखरच कोट्याधीश झाल्या आहेत का? नेमकी किती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सगळ्यांनाच कोट्याधीश झालेल्या बबिता ताडे यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता […]

The post अमरावतीच्या करोडपती बबिता ताडेंच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रामायण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा

लोकप्रिय टीव्ही क्विझ शो कौन बनेगा करोडपती ११ मध्ये हजेरी लावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शनिवारी सकाळी सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर ट्रोल झाली. कारण रामायण संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यात सोनाक्षी अयशस्वी ठरली. केबीसी करमवीर भागात सोनाक्षी विशेष अतिथी म्हणून आली होती. जिथे तिने सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांना पाठिंबा दर्शविला. या जोडीला तब्बल Rs 12,50,000 रुपयांच्या बक्षिसाची […]

The post रामायण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती सिझन 11 मुळे चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांनी नितीन कुमार या स्पर्धाबरोबर खेळाची सुरूवात केली. जबलपूरमध्ये राहणारा नितीन कुमार सध्या युपीएससीची तयारी करत आहे आणि तो आपल्या आईचे जनरल स्टोर देखील चालवतो. या भागात अमिताभ बच्चन यांनी नितीनला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या सर्वत्र […]

The post स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बिग बीच्या करोडपती मध्ये सिंधुताई सपकाळ

हजारो अनाथ मुलांची माउली बनलेल्या सिंधुताई सपकाळ अमिताभ बच्चन संचालन करत असलेल्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सिझन ११ मध्ये या आठवड्यात कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये सहभागी होत आहेत. हा शो शुक्रवारी होत असून त्याचे प्रोमो रिलीज केले गेले आहेत. प्रोमो मध्ये सिंधूताईंचे स्वागत करताना बिगबी त्यांना वाकून नमस्कार करताना दिसले आहेत. यात सिंधुताईंच्या समाजकार्याची […]

The post बिग बीच्या करोडपती मध्ये सिंधुताई सपकाळ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अजय-अतुलचा ‘कौन बनेगा करोडपती’ला स्पेशल तडका

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला टीव्हीवरील सुपरहिट आणि लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ येणार आहे. बॉलीवूडचे शहेनशाहा अर्थात अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा असते. किंबहुना, हा शो त्यांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की हॉट सीटवर त्यांच्याशिवाय दुसरे कोणी बसले आहे, अशी कल्पना सध्या तरी त्यांच्या चाहत्यांना करणे अशक्य आहे. काही बदल ‘कौन […]

The post अजय-अतुलचा ‘कौन बनेगा करोडपती’ला स्पेशल तडका appeared first on Majha Paper.