Posted in Uncategorized

केटीएची बहुप्रतिक्षित बाईक 790 Duke भारतात लाँच

केटीएने बहुप्रतिक्षित स्पोर्ट-नेकेड बाईक 790 Duke भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रूपये आहे. ही बाईक बीएस4 इंजिन सोबत भारतात लाँच करण्यात आली असून, सध्या 100 युनिट बाइक अलॉट भारतात पाठवण्यात आले आहे.   (Source) केटीएम 790 ड्यूक मध्ये शार्प स्टाइल फ्यूल टँक, एलईडी हेडलँम्प, स्प्लिट सीट्स आणि एलईडी […]

The post केटीएची बहुप्रतिक्षित बाईक 790 Duke भारतात लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

येत आहे केटीएमची नवीन स्पोर्ट्स बाईक RC125

मुंबई : लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत केटीएम ही बाईक कंपनी असून कंपनीची ही सर्वात स्वस्त बाईक असेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे 125 Duke चा फेअर्ड व्हर्जन आहे. केटीएमच्या नव्या बाईकसाठी देशभरात बुकिंग सुरु झाली आहे. बुकिंग किंमत 5 हजार रुपये ठेवण्यात आली असून नुकताच केटीएमच्या या नव्या बाईकचा टीझरही समोर […]

The post येत आहे केटीएमची नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 appeared first on Majha Paper.