ओअॅसिस – पान १

घड्याळात एकचा टोला पडला आणि दिवाणखान्यातील एका खुर्चीत झोपलेला हरी खडबडून जागा झाला. रात्रीच्या निरव शांततेत त्याला तो स्वर कर्कश्श वाटला. एव्हढ्यात गाडीचा परिचित आवाज कानावर पडला म्हणून त्याने खिडकीतून...
Close