ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी

तीन ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा जागतिक चँपियनशिप मिळविलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू स्टेफनी राईस हिने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भारतात जलतरण अकादमी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात भारतीय जलतरणपटूना पदक जिंकण्यासाठी या अकादमीची मदत होईल असे तिचे म्हणणे आहे. स्टेफनी म्हणाली भारतात अनेक गुणवान जलतरणपटू आहेत. मात्र ऑलिम्पिक […]

The post ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी appeared first on Majha Paper.

ब्रेकिंग डान्सचा ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने नुकतीच ब्रेकिंग डान्स किंवा ब्रेक डान्स, स्केट बोर्डिंग, स्पोर्ट क्लीम्बिंग आणि सर्फिंग ला ऑलिम्पिक गेम्स मध्ये सामील करण्याची अनुमती दिली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे खेळ सध्या हंगामी स्वरुपात सामील केले जाणार आहेत. टोक्यो मध्ये होत असलेल्या २०२० च्या ऑलिम्पिक मध्ये स्केट बोर्ड, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लीम्बिंग सामील केले जातील तर […]

The post ब्रेकिंग डान्सचा ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश appeared first on Majha Paper.

Close