Posted in Uncategorized

ऑनलाईन ट्रॅफिक चलान भरण्यासाठी काही टीप्स

ट्रॅफिकच्या नियमांमध्ये बदल होऊन 1 महिना होत आलेला आहे. अनेक राज्यांमध्ये दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे, तर अनेक राज्यांनी सद्यस्थितीमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यास नकार दिला आहे. दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भिती आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या गाडीवरील चलानचे स्टेट्स कसे तपासता येईल व ऑनलाइन चलान कसे भराल हे सांगणार आहोत. वेगवेगळ्या […]

The post ऑनलाईन ट्रॅफिक चलान भरण्यासाठी काही टीप्स appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रिक्षाचालकाला ४७५०० रुपयांचा दंड !

भुवनेश्वर – मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनंतर तब्बल २३ हजार रुपयांचा दंड गुरुग्राममधील एका दुचाकी चालकाला भरावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल भुवनेश्वर येथील एका रिक्षाचालकाला प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रिक्षाचालकाचे हरिबंधू कन्हार असे नाव आहे. वाहन चालविण्याच्या परवान्याशिवाय हरिबंधू कन्हार हे रिक्षा […]

The post रिक्षाचालकाला ४७५०० रुपयांचा दंड ! appeared first on Majha Paper.