Posted in Uncategorized

हे जोडपे करतात खुर्ची आणि टेबलच्या आकाराप्रमाणे झाडांची वाढ

झाडे उगवताना तर तुम्ही अनेकदा पाहिली असतील. त्यांची वाढ देखील एकाच आकारात सरळ वरच्या दिशने होते असते हे देखील आपल्याला माहिती आहे. मात्र तुम्ही कधी झाडाला खुर्ची अथवा टेबलच्या आकाराप्रमाणे वाढताना  पाहिले आहे का?  इंग्लंडमधील गॅविन आणि एलिस हे कपल झाडांना फर्निचरच्या आकारामध्ये वाढवतात. इंग्लंडच्या मिडलॅन्ड येथे या कपल्सचे दोन एकरचे फार्म आहे. डेर्बिशायर येथील […]

The post हे जोडपे करतात खुर्ची आणि टेबलच्या आकाराप्रमाणे झाडांची वाढ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इंग्लंडमध्ये पार पडल्या जागतिक पातळीवरील गोगलगाईंच्या शर्यती !

आजकाल अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन जागतिक पातळीवर केले जात असते. धावणे, सायकलिंग, पोहोणे, फुटबॉल, क्रिकेट, बेसबॉल आणि अश्याच किती तरी खेळांच्या स्पर्धा नियमितपणे अनेक देशांमध्ये आयोजित होत असतात, आणि त्यामध्ये अनेक देशांतील गुणवंत खेळाडू सहभागीही होत असतात, कारण जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होणे ही कोणत्याही खेळाडूसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. अलीकडेच इंग्लंड मध्येही जागतिक […]

The post इंग्लंडमध्ये पार पडल्या जागतिक पातळीवरील गोगलगाईंच्या शर्यती ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लंडनमध्ये आता वाचनप्रेमींसाठी लघुकथा पुरविणारी ‘व्हेंडिंग मशीन्स’

लंडन हे केवळ युरोपमधीलच नाही, तर सर्व जगामध्ये सर्वाधिक व्यस्त शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. लंडनमध्ये राहणारे नागरिक आपापल्या कामांमध्ये इतके गुंतून पडलेले असतात, की त्यांची आवडीची पुस्तके वाचण्यासाठी त्यांना फुरसत अशी मिळतच नाही. पण केवळ पुस्तके आणण्यासाठी आणि आणलेली पुस्तके वाचण्यासाठी वेळ नाही या कारणास्तव लोकांना आपली वाचनाची आवड त्यागावी लागून नये आणि पुस्तकांशी […]

The post लंडनमध्ये आता वाचनप्रेमींसाठी लघुकथा पुरविणारी ‘व्हेंडिंग मशीन्स’ appeared first on Majha Paper.