Posted in Uncategorized

‘या’ 3 गाड्या एकदा चार्ज केल्यावर धावणार 200 किमी

लवकरच तीन बजेट कार एका वर्षाच्या आत लाँच करण्यात येणार असून यांची निर्मिती भारतातील वेगवेगळ्या कार कंपन्यांनी केली आहे. भारतात आतापर्यंत लाँग रेंज इलेक्ट्रिक कारमध्ये ह्यूंडाईच्या कोना कारचा देखील समावेश झाला आहे. आता वर्षभरात तीन कार लाँच होणार आहेत. 50 इलेक्ट्रीक प्रोटोटाइप या मॉडेलवर मारुती सुझुकी काम करत आहे. लवकरच ते इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची […]

The post ‘या’ 3 गाड्या एकदा चार्ज केल्यावर धावणार 200 किमी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जम्मू काश्मीरमध्ये रिसोर्ट बांधणारे पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लदाख मध्ये जमीन घेऊन रिसोर्ट बांधणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनणार आहे. या निर्णयाला फडणवीस सरकार कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची महाराष्ट्रात अनेक रिसोर्ट आहेत. त्याच धर्तीवर काश्मीरच्या पहेलगाम येथे आणि लदाखच्या लेह मध्ये २ रिसोर्ट बांधली जाणार […]

The post जम्मू काश्मीरमध्ये रिसोर्ट बांधणारे पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आधारद्वारे रिटर्न फाइल करणाऱ्यांना आयकर विभागाकडून पॅन कार्ड

आयकर विभाग आधारद्वारे रिटर्न फाइल करणाऱ्यांना स्वतः पॅनकार्ड प्रदान करणार आहे. यासाठी रिटर्न फाइल करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. सीबीडीटीनुसार, हा निर्णय पॅनकार्ड आणि आधारकार्डला लिंक करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला आहे. हा नियम एक डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. सांगण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती आधारद्वारे रिटर्न फाइल करत असेल तर, समजण्यात […]

The post आधारद्वारे रिटर्न फाइल करणाऱ्यांना आयकर विभागाकडून पॅन कार्ड appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अशी आहे मारुती सुझुकीची एस-प्रेसो (S-Presso)

मारुती सुझुकीने 2018च्या ऑटो एक्सपोमध्ये फ्यूचर एस संकल्पना सादर केली आणि त्याची निर्मिती आवृत्ती एस-प्रेसो 30 सप्टेंबर, 2019 रोजी भारतात लाँच होईल. नवीन-नवीन फिचरयुक्त ही कंपनीची पहिली एसयूव्ही स्टाईल हॅचबॅक आहे आणि ती रेनॉल्ट क्विड आणि डॅटसन रेडी-गोला टक्कर देऊ शकते. नवीन मॉडेल एंट्री-लेव्हल मारुती सुझुकी अल्टो के 10 च्या बरोबरच अस्तित्वात असेल, परंतु किंमतीच्या […]

The post अशी आहे मारुती सुझुकीची एस-प्रेसो (S-Presso) appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आयसीआयसीआय मध्ये नोटा मोजणार रोबो

खासगी क्षेत्रातील आयसीआयसी बँक देशातील करन्सी चेस्टमध्ये नोटा मोजण्यासाठी औद्योगिक रोबो आर्म वापरणारी देशातील पहिली बँक ठरली आहे. या संदर्भात बँक ऑपरेशन आणि कस्टमर सर्विस प्रमुख अनुभूती संघाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रोबो मुंबई, सांगली, नवी दिल्ली, बंगलोर, मंगळूर, जयपूर, हैद्राबाद, चंदिगढ, भोपाळ, रायपुर, सिलीगुडी आणि वाराणसी येथे काम करत आहेत. ही औद्योगिक रोबोची १४ […]

The post आयसीआयसीआय मध्ये नोटा मोजणार रोबो appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘एटीएम वापरण्याआधी ‘ही’ गोष्ट नक्की तपासा’

तुम्हाला जर वारंवार एटीएमद्वारे पैसे काढायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. आपण ज्या या एटीएम मशीनमधून पैसे काढत आहोत, ती मशीन सुरक्षित आहे का हे तपासणे गरजेचे आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, यामध्ये एटीएम मशीनशी छेडछाड करण्यात आलेली असून, एटीएम मशीनवर एटीएम कार्ड स्कॅनर आणि पिनची […]

The post ‘एटीएम वापरण्याआधी ‘ही’ गोष्ट नक्की तपासा’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची केंद्र सरकारला मदत

नवी दिल्ली – आपला देश सध्या आर्थिक मंदीत असून या मंदीचा परिणाम पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरबीआयने केंद्र सरकारला याच पार्श्वभूमीवर, सावरण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रूपयांची मदत आरबीआय पुरवणार आहे. याआधी देखील आरबीआयकडे केंद्र सरकारने पैशांची मागणी केली होती. हे पैसे द्यावेत आरबीआयच्या निधीतून या मागणीसंदर्भात, […]

The post अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची केंद्र सरकारला मदत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या सर्वाधिक प्रभावशाली भारतीय महिला फोर्ब्स लिस्टमध्ये समाविष्ट.

आजकालच्या प्रगत युगातील महिला विचारांनी आणि क्षमतेने, राजनीतिपासून, व्यवसाय, फॅशन, हेल्थकेअर, आणि मिडीयामध्ये देखील अग्रणी आहेत. यातील काही महिलांनी त्या कार्यरत असलेली क्षेत्रे पुरुषप्रधान आहेत हा समज केवळ मोडूनच काढलेला नाही, तर या कार्यक्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तुंग यशही मिळविले आहे. या महिलांनी त्यांच्या व्यवसायामध्ये असामान्य यश प्राप्त केले आहेच, पण देश-विदेशी पसरलेल्या त्यांच्या कीर्तीमुळे हजारो लोकांसाठी […]

The post या सर्वाधिक प्रभावशाली भारतीय महिला फोर्ब्स लिस्टमध्ये समाविष्ट. appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तेल कंपन्यांनी थांबवला एअर इंडियाचा इंधन पुरवठा

नवी दिल्ली – आर्थिक संकट असल्याने सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियावर नामुष्की ओढवली असून एअर इंडियाला करण्यात येणारा हवाई इंधनाच्या पुरवठ्यासह ६ विमानतळांवरील इंधन पुरवठा सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी थांबवला आहे. तेल कंपन्यांनी हे पाऊल एअर इंडियाने पैसे थकवल्याने उचलले आहे. एअर इंडियाचा रांची, मोहाली, पाटना, विझाग, पुणे आणि कोचीन येथील विमानतळावरील हवाई इंधनाचा पुरवठा […]

The post तेल कंपन्यांनी थांबवला एअर इंडियाचा इंधन पुरवठा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतात लाँच झाली किआ मोटर्सची पहिली कार , किंमत 9.69 लाखांपासून सुरू

किआ मोटर्स इंडियाने भारतात त्यांची पहिली कार किआ सेल्टोस लाँच केली आहे. या कारची दिल्लीतील एक्सशोरूम किंमत 9.69 लाख रूपये आहे. ही किंमत सेल्टोस टेक लाइनची आहे. तसेच याच्या टॉप वेरिएंटची किंमत 15.99 लाख रूपयांपर्यंत आहे. ही कार वेगवेगळ्या सात रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. किआ ही साउथ कोरियाची कंपनी आहे. या कार बरोबरच कंपनीने भारतीय […]

The post भारतात लाँच झाली किआ मोटर्सची पहिली कार , किंमत 9.69 लाखांपासून सुरू appeared first on Majha Paper.