Posted in Uncategorized

दररोज अनोखळी लोकांना भेटतो हा व्यक्ती, 4 वर्षात केली 2800 जणांबरोबर मैत्री

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणारा 28 वर्षीय रॉब लॉलेस दररोज कमीत कमी एका अनोखळी व्यक्तीबरोबर गप्पा साधतो. लॉलेस 2015 पासून असे करत आहे. आतापर्यंत लॉलेस अशा पध्तीने 2800 अनोळखी लोकांना भेटला आहे. त्याचा प्रयत्न असतो की, दररोज चार अनोळखी लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. लॉलेस यामागचे कारण सांगतो की, वेगवेगळ्या लोकांना भेटून वेळ घालवणे हा सर्वात […]

The post दररोज अनोखळी लोकांना भेटतो हा व्यक्ती, 4 वर्षात केली 2800 जणांबरोबर मैत्री appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीने वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहित अ‍ॅपल वॉचला श्रेय दिले आहे. एका युजरने या व्यक्तीची पोस्ट ट्विटरवर शेअर केली असून, अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी देखील हे ट्विट लाइक केले आहे. गेड ब्रूडेट माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला वडिलांच्या […]

The post अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या गड्याने ७११ कोटींच्या वसूलीसाठी फोडल्या २० गाड्या

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. तेथील एका व्यक्तीने रस्त्यावरील गाड्यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर्जाचा दावा करत तोडफोड केली आहे. तब्बल ३० हजार अमेरिकी डॉलरचे यात नुकसान झाले आहे. ‘जस्टिन जेम्स विल्सन’ असे खळखट्याक करणाऱ्या या ३० वर्षीय गुन्हेगाराचे नाव आहे. एकूण २० गाड्यांचे नुकसान रस्त्यावर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या जस्टिनने […]

The post या गड्याने ७११ कोटींच्या वसूलीसाठी फोडल्या २० गाड्या appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एमी अवॉर्ड्स 2019 – ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार

अमेरिकेच्या लॉस एंजिल्स येथे 71 वा एमी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. मागील वर्षी प्रमाणेच यंदा देखील एमी पुरस्कारांमध्ये टिव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’नेच बाजी मारली. या शो ला 32 कॅटेगरीमध्ये नामांकन होते. गेम ऑफ थ्रोन्सला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार मिळाला. 2019 एमी पुरस्कार पटकवणारे विजेत्यांची यादी – सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज: गेम्स ऑफ थ्रोन्स सर्वोत्कृष्ट कॉमेडी […]

The post एमी अवॉर्ड्स 2019 – ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली

अमेरिकेच्या मिशिगन येथील उत्तरी समुद्रात 140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली आहेत. मागील 10 वर्षांपासून या जहाजांचा शोध सुरू होता. याबाबतची माहिती डाइव्हर्स आणि समुद्र इतिहासकार बर्नी हेलस्ट्रॉम यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही जहाज समुद्रात जवळपास 200 फूट खाली होती. जहाज पुर्णपणे खराब झालेली आहेत, त्यांचा केवळ ढाचा राहिला आहे. बर्नी हेलस्ट्रॉम यांनी […]

The post 140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

असंगाशी संग टळला – अखेर ट्रम्पनी तालिबानशी चर्चा थांबविली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर तालिबानशी चर्चा थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे अफगाणिस्तानात अमेरिका करत असलेला असंगाशी संग टळला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला. त्यात अमेरिकेच्या सैनिकासह 12 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली. त्यानंतर ट्रम्प यांच्या पुढे दुसरा पर्यायच राहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी शांतता वाटाघाटी रद्द करण्याची शनिवारी रात्री […]

The post असंगाशी संग टळला – अखेर ट्रम्पनी तालिबानशी चर्चा थांबविली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा!

इराणच्या एका तेलवाहू जहाजावरून पश्चिम आशियात गेले काही दिवस गोंधळ माजला होता. या जहाजाला रोखण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि इराण आपल्या भूमिकेवर कायम राहिला. या सर्वात एक गोष्ट महत्त्वाची होती, की या जहाजाचा कप्तान भारतीय होता आणि त्याला आपल्या बाजून वळवण्यासाठी अमेरिकेने भली मोठी लाच देऊ केली होती. या भारतीय कप्तानाने ही ऑफर नाकारून […]

The post इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फेडरल न्यायाधीश पदासाठी भारतीय वंशाच्या महिलेचे नामांकन

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्या फेडरल न्यायाधीश (संघीय न्यायाधीश) पदासाठी मूळ भारतीय वंशाच्या  शिरीन मैथ्यूज यांना नामांकित केले आहे. आशिया-अमेरिका संस्था नॅशनल पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने म्हटले आहे की, जर त्यांचे नाव निश्चित झाले तर त्या या पदावर पोहचणाऱ्या आशिया पॅसिफिक भागातील पहिल्या महिला असतील. त्याचबरोबर त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन असतील ज्या […]

The post फेडरल न्यायाधीश पदासाठी भारतीय वंशाच्या महिलेचे नामांकन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले काही महिने चीनशी व्यापारयुद्ध पुकारले आहे. त्याला चीननेही तोडीस तोड उत्तर दिले आहे. या दोघांच्या साठमारीत जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र याच व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्याचे भारताने ठरविले असून अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अॅपल, फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन कॉर्प यांसारख्या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी भारत […]

The post अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘फास्टेस्ट वुमन’ जेसी कॉम्ब्सचा कार अपघातात मृत्यू

अमेरिकन रेसिंग कार ड्राइव्हर जेसी कॉम्ब्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ती स्वतःचाच जूना रेकॉर्ड तोडत असताना तिच्या जेट कारचा अपघात झाला. 39 वर्षीय जेसी ‘फास्टेस्ट वुमन ऑन फोर व्हील्स’ म्हणून ओळखली जाते. जेसीने 2013 मध्ये उत्तर अमेरिका ईगल सुपरसोनिक स्पीड चॅलेंजरमध्ये 641 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने कार चालवत 48 वर्षीय मार्कचा रेकॉर्ड तोडला होता. […]

The post ‘फास्टेस्ट वुमन’ जेसी कॉम्ब्सचा कार अपघातात मृत्यू appeared first on Majha Paper.