Posted in Uncategorized

महानायक अमिताभ यांना यंदाचे फाळके अॅवॉर्ड

बॉलीवूड मध्ये कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत असलेले महानायक बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांना यंदा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे बिगबी त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत आणि हा पुरस्कार सुरु झाला त्यालाही ५० वर्षे होत आहेत. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९६९ पासून हा मानाचा पुरस्कार चित्रपट क्षेत्रासाठी मोठे […]

The post महानायक अमिताभ यांना यंदाचे फाळके अॅवॉर्ड appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सध्या या सामन्यातील सुनिल गावस्कर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना सुनिल गावस्कर यांनी चक्क अमिताभ बच्चन यांचे अनुकरण केले. कॉमेंट्री करत असताना गावस्कर यांनी ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोमध्ये प्रश्न विचारतात […]

The post सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन देखील घेणार एन्ट्री!

सध्याचे युग हे डिजीटल युग आहे ते आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यातच डिजीटल मीडियात दरदिवशी होणारे बदल देखील आपण अनुभवत आहात. तसेच या डिजीटल युगात अनेक कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. याच डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील लवकरच एन्ट्री होणार असल्याची सध्या चर्चा आहे. आपल्या सीरिजमध्ये त्यांना घेण्यासाठी अ‌ॅमेझॉन प्राईम […]

The post डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन देखील घेणार एन्ट्री! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती सिझन 11 मुळे चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांनी नितीन कुमार या स्पर्धाबरोबर खेळाची सुरूवात केली. जबलपूरमध्ये राहणारा नितीन कुमार सध्या युपीएससीची तयारी करत आहे आणि तो आपल्या आईचे जनरल स्टोर देखील चालवतो. या भागात अमिताभ बच्चन यांनी नितीनला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या सर्वत्र […]

The post स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

व्हिडिओ; महानायकांनी देखील केले जीव वाचणाऱ्या कुत्र्याचे कौतूक

माणसापेक्षा कुत्रा हा कितीतरी पटीने इमानदार आणि प्रामाणिक असतो, हे आपल्यापैकी अनेकांनी मान्य केलेच आहे. जनावरांमध्ये कुत्रा हा सर्वाधिक समजदार प्राणी समजला जातो. कारण आपल्या मालकाची कुत्रा हा नेहमीच रक्षा करतो. एक अशी घटना घडली की ती पाहून तुम्ही देखील कुत्र्याच्या शूरपणाचे कौतुक कराल. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. एक जर्मन […]

The post व्हिडिओ; महानायकांनी देखील केले जीव वाचणाऱ्या कुत्र्याचे कौतूक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बिग बीच्या करोडपती मध्ये सिंधुताई सपकाळ

हजारो अनाथ मुलांची माउली बनलेल्या सिंधुताई सपकाळ अमिताभ बच्चन संचालन करत असलेल्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सिझन ११ मध्ये या आठवड्यात कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये सहभागी होत आहेत. हा शो शुक्रवारी होत असून त्याचे प्रोमो रिलीज केले गेले आहेत. प्रोमो मध्ये सिंधूताईंचे स्वागत करताना बिगबी त्यांना वाकून नमस्कार करताना दिसले आहेत. यात सिंधुताईंच्या समाजकार्याची […]

The post बिग बीच्या करोडपती मध्ये सिंधुताई सपकाळ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या दिवशी रिलीज होणार ‘सैरा’चा टीझर

एकाच चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार पाहण्याची अनोखी पर्वणी सिने रसिकांना मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे सैरा नरसिम्हा रेड्डी असे नाव आहे. ज्याची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत त्या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २० तारखेला येणार आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार किच्चा […]

The post या दिवशी रिलीज होणार ‘सैरा’चा टीझर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही पाहिला आहे का ‘सैरा’चा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ ?

कालच दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज असलेल्या सैरा चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आल्यानंतर पडद्यावर या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर असतानाच या चित्रपटाचा डोळ्यांची पारणे फेडणारा मेकिंग व्हिडिओ आता रिलीज करण्यात आला आहे. Here’s a sneak peek into the world of #SyeRaa… Teaser on 20 Aug 2019… #SyeRaaNarasimhaReddy stars the two icons of #Indian […]

The post तुम्ही पाहिला आहे का ‘सैरा’चा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एकाच चित्रपटात पहायला मिळणार दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार

एकाच चित्रपटात दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार यांना पाहण्याची अनोखी पर्वणी सिने रसिकांना मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक सैरा नरसिम्हा रेड्डी असे आहे. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज केला जाणार आहे. हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर करणार आहेत. #SyeRaaMaking video […]

The post एकाच चित्रपटात पहायला मिळणार दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार appeared first on Majha Paper.