Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा


देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम असून सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान शिल्पा शेट्टी यांनी आपल्या घरात भगवान गणेशाची प्रतिष्ठापनाही केली, त्यानंतर पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान यांच्यासोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शिल्पा शेट्टी बाप्पाला घरी घेऊन जाताना.

सलमान खानची बहीण अर्पितानेही तिच्या घरी बाप्पाची स्थापना केली.

सोनू सूदच्या घरीही बाप्पा आला.

सुनील शेट्टी यानेही पूजा केली.

विवेक ओबेरॉय याने देखील गणपती बाप्पांसोबतचा फोटो पोस्ट केला.

गणेशची स्थापना केल्यानंतर विवेकने पत्नी प्रियंका आणि मुलगा-मुलीसह फोटो क्लिक केले.

संजय दत्तचा मुलगा शाहरनही बाप्पाला घरी आणताना दिसला.

जितेंद्र यांच्या घरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या धूमधडाक्यात गणेशाची स्थापना करण्यात आली.

पूजा दरम्यान तुषार कपूर.

बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तुषार कपूर, जितेंद्र, एकता कपूर आणि लक्ष्य (तुषारचा मुलगा).

सोनाली बेंद्रेने देखील बाप्पाबरोबरचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मंदिरा बेदीने बाप्पाबरोबरचा हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या बाप्पासह.

The post Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *