Posted in Uncategorized

शरणार्थ्याने प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बनवले घर

अल्जेरिया येथील शरणार्थींच्या कॅम्पमध्ये एका व्यक्तीने रिसायक प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून घर बनवले आहे. ततेह लेहबिब बरिका असे घर बांधणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, वेस्टर्न सहारामधून निर्वासित झालेल्या अल्जेरिया येथील सहारवी कॅम्पमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्याने सांगितले की, माझा जन्म एक साध्या विटांच्या घरात झाला. घराचे छत हे झिंकच्या शिट्स पासून बनवण्यात आलेले आहे. ते […]

The post शरणार्थ्याने प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बनवले घर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीने वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहित अ‍ॅपल वॉचला श्रेय दिले आहे. एका युजरने या व्यक्तीची पोस्ट ट्विटरवर शेअर केली असून, अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी देखील हे ट्विट लाइक केले आहे. गेड ब्रूडेट माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला वडिलांच्या […]

The post अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तु्म्ही पाहिले आहे का 3000 पानांचे अनोखे रामचरितमानस ?

जयपूरमध्ये राहणाऱ्या शरद माथूर या कलाकाराने 3000 पानांचे हस्तलिखित रामचरितमानस लिहिले आहे. हे 21 खंडामध्ये तयार करण्यात आले आहे. या रामचरितमानसची खास गोष्ट म्हणजे माथूरने ऑईल पेंट आणि ब्रशचा वापर करून हे लिहिले आहे. याचे वजन 150 किलोग्राम आहे. शरद माथूर यांची रामचरितमानस अयोध्येमध्ये होणाऱ्या राममंदिराला भेट देण्याची इच्छा आहे. शरद सांगतो की, रामचरितमानस लिहिण्याची […]

The post तु्म्ही पाहिले आहे का 3000 पानांचे अनोखे रामचरितमानस ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इंस्टाग्रामद्वारे लाखो रूपये कमवते हे जोडपे, खरेदी केले शानदार घर

एक कपल इंस्टाग्रामवर एवढे प्रसिध्द आहे की, ते इंस्टाग्रामवरून तब्बल सहा आकडी कमाई करतात. ब्रिटनमध्ये राहणारे जॅक मोरिस आणि ऑस्ट्रेलियाची लॉरेन बुलेन ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत. ते दोघांचेही इंस्टाग्रामवर क्रमशः 27 लाख आणि 21 लाख फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपुर्वीच दोघांनी बालीमध्ये घर घेतले आहे. (Source) या कपलने इंस्टाग्रामद्वारे होणाऱ्या कमाईतून हा बंगला बांधला आहे. त्यांनी 1 […]

The post इंस्टाग्रामद्वारे लाखो रूपये कमवते हे जोडपे, खरेदी केले शानदार घर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अन् चुकून एमआरआय मशीनमध्येच राहिला पेशंट

हरियाणाच्या पंचकूला सेक्टर-6 मधील जनरल हॉस्पिटलच्या एमआरआय अँन्ड सिटी स्कॅन सेंटरमध्ये हैराण करणारा प्रकार घडला आहे. 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी 59 वर्षीय राम मेहर हे तपासणीसाठी आले, तेव्हा डॉक्टरांना त्यांनी स्कॅनिंगसाठी एमआरआय मशीनमध्ये टाकले मात्र डॉक्टर त्यांना मशीनमधून बाहेर काढायलाच विसरले. पंचकूला पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये राम मेहर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मशीनमधून बाहेर […]

The post अन् चुकून एमआरआय मशीनमध्येच राहिला पेशंट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत

घर बनवण्यासाठी सिमेंट, वीट, रेती यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र चीनमधील एक इमारत पाया सोडून पुर्णपणे लाकडांचा वापर करून बनवण्यात आली आहे. 24 मजली इमारतीची उंची 99.9 मीटर आहे. (Source) पुर्णपणे इकोफ्रेंडली असणाऱ्या या इमारतीमध्ये 150 खोल्या आहेत. इमारातीला मजबूत बनवण्यासाठी देवदारच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीच्या भितींपासून ते छतापर्यंत प्रत्येक […]

The post या देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच

चीनची स्मार्टफोन कंपनी लिनोवाने भारतात लिनोवा के10 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तुम्ही 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेझ सेल देखील आहे. लिनोवा के10 प्लस स्मार्टफोनची किंमत 10,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल […]

The post लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हार्दिक पांड्या दिली प्रेमाची कबुली

वेळोवेळी क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते समोर येत असते. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी बऱ्याच क्रिकेटपटुंची नावे जोडली गेली आहेत. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हे देखील काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण हार्दिकने आता स्वत: आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण यावेळी उर्वशी रौतेला सोबत नाही तर, हार्दिकचे नाव नताशा स्टॅनकोव्हिकशी जोडले […]

The post हार्दिक पांड्या दिली प्रेमाची कबुली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

थरारक भयपटांसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट हे ओळखले जातात. लवकरच ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विक्रम भट्ट यांचा ‘घोस्ट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर काटे ऊभे राहतात. हा चित्रपट तयार करण्याची सुरुवात २०११ सालीच झाली होती. छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी […]

The post विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली – शनिवारी चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली असा दावा इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केला होता. वरिष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका वैज्ञानिकाने नेतृत्व आणि रॉकेट सायन्स या विषयांबद्दल आपले विचार मांडले आहेत. असे दावे सखोल आत्मपरीक्षणाशिवाय केल्यामुळे जगासमोर आपण हसण्याचा विषय बनत असल्याचे मत […]

The post वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह appeared first on Majha Paper.