Posted in Uncategorized

या ऑफरमुळे केवळ 39,300 रूपयांना खरेदी करू शकता आयफोन 11

अ‍ॅपलने मागील आठवड्यामध्ये आयफोन 11 सीरिज लाँच केली होती. शुक्रवारपासून आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि 11 प्रो मॅक्सची प्री-बुकिंग सुरू झाली असून, ग्राहक हा फोन अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ही खरेदी करू शकतात. याचबरोबर कंपनीने यावर काही खास ऑफर देखील दिल्या आहेत. खास ऑफर अंतर्गत आयफोन 11 केवळ 39,300 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवरील ऑफर […]

The post या ऑफरमुळे केवळ 39,300 रूपयांना खरेदी करू शकता आयफोन 11 appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

प्रवाशांशिवाय 46 विमानांनी उड्डाण घेतल्याने पाकला बसला करोडोंचा फटका

पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने 46 फ्लाइट या रिकाम्याच परत पाठवल्या आहेत. यामुळे एअरलाइन्सला करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली असून, खास गोष्ट म्हणजे इस्लामी देशातून 36 फ्लाइट रिकाम्या गेल्या आहेत, ज्यामध्ये हजला जाणाऱ्या प्रवाशांना जायचे होते. थोडक्यात, पाकिस्तान एअरलाइन्सला मक्का-मदीनाला जाणारे हज प्रवासीच मिळाले नाहीत. पाकिस्तानी मीडियाने […]

The post प्रवाशांशिवाय 46 विमानांनी उड्डाण घेतल्याने पाकला बसला करोडोंचा फटका appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या ठिकाणी पोलिसांनी जाळला तब्बल 63 हजार किलो गांजा

आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टनम येथे पोलिसांनी वेगवेगळ्या तस्करींमध्ये जप्त केलेला तब्बल 63,878 किलो गांजा जाळला आहे. मागील 10 वर्षातील 455 तस्करींमध्ये हा गांजा जप्त करण्यात आला होता. या गांजाची किंमत 15 करोड रूपये असल्याचे सांगण्यात येते. हा गांजा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पोत्यात भरून ट्रक आणि व्हॅनमधून आणण्यात आला. गांजा पेटवून देण्यापुर्वी पोलिसांनी या संपुर्ण गांज्याचे वजन केले. […]

The post या ठिकाणी पोलिसांनी जाळला तब्बल 63 हजार किलो गांजा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

टिंडर युजर्ससाठी लाँच करणार ‘स्वाइप नाइट’ रियालिटी शो

डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने आपल्या युजर्ससाठी एक खास फिचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. टिंडर अमेरिकेत 6 ऑक्टोंबर पासून स्वाइप नाइट हे फिचर लाँच करणार आहे. ‘स्वाइप नाइट’ फिचर हा एक शो असणार आहे. यामध्ये एपोकॅलिक एडव्हेंचर (जग समाप्त होणार आहे) मध्ये युजर्सची प्रमुख भूमिका असेल व त्यात योग्य निर्णय घ्यावा लागेल.  युजर्स ज्याप्रमाणे निर्णय घेतली, भूमिका […]

The post टिंडर युजर्ससाठी लाँच करणार ‘स्वाइप नाइट’ रियालिटी शो appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

1 लाख वर्षांपुर्वी असे दिसायचो आपण

मानवाचे डेनिसोंवस ( विलुप्त झालेली प्रजाती) पुर्वज एक लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवर राहायचे, ते कसे दिसायचे या सर्व गोष्टींचा केवळ अंदाज लावता येत असे. डेनिसोंवसची हडं गुलाबी रंगाची, तीन दात आणि खाली झुकलेला जबडा असायचा. मात्र आता त्यांचा चेहरा देखील सापडला आहे. (Source) डेनिसोंवस ही विलुप्त झालेली मनुष्याची प्रजाती सायबेरियाच्या दक्षिण पुर्व आशियामध्ये पसरलेली होती. आता […]

The post 1 लाख वर्षांपुर्वी असे दिसायचो आपण appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एअर इंडिया क्रू मेंबर्सला देणार ‘शाकाहारी जेवण’

पिपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) ने एअर इंडियाद्वारे आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी विमानाच्या क्रु मेंबर्सला कमी किंमतीचे आणि शाकाहारी जेवण देण्याच्या प्रस्तावाचे कौतूक केले आहे. पेटा इंडियाने एअर इंडियाच्या चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र लिहून क्रु मेंबर्सबरोबरच सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्यात यावे असा आग्रह केला आहे. […]

The post एअर इंडिया क्रू मेंबर्सला देणार ‘शाकाहारी जेवण’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आयसीसीने राहुल द्रविडच्या बाबतीत केली मोठी चूक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड विषयी माहिती देताना मोठी चूक केली आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर हॉल ऑफ फेमच्या यादीत राहुल द्रविड डाव्या हाताचा फलंदाज असल्याचे म्हटले आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर राहुल द्रविडच्या समोर डावखुरा फलंदाज असे लिहिले आहे. (Source) यावरून सोशल मीडियावर आयसीसीची खिल्ली उडवली जात आहे. राहुल […]

The post आयसीसीने राहुल द्रविडच्या बाबतीत केली मोठी चूक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फेसबुकने 10 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅप्सवर घातली बंदी

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरील तब्बल 10 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. कंपनीने केब्रिज एनालिटिका प्रकरणानंतर हे मोठे पाऊल उचलले आहे. 2018 मध्ये केंब्रिज एनालिटिकावर युजर्सच्या डाटा सेल केल्याचा आरोप लागला होता. या प्रकरणात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला अमेरिकेच्या संसदेला देखील सामोरे जावे लागले होते. फेसबुकने सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर या बरोबरच 400 […]

The post फेसबुकने 10 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅप्सवर घातली बंदी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही कधीही पाहिला नसेल असा रनआऊट

क्रिकेट हा खेळ बेभरवशी खेळ आहे, हे काय आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. त्यातच क्रिकेटमध्ये अनेक नवीन गोष्टी आणि विक्रम हे होतच असतात. अनेकविध प्रकारे फलंदाज बाद होत असतात. फलंदाज एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होतो, तर कधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाला माघारी परतावे लागते. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारच्या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल होताना […]

The post तुम्ही कधीही पाहिला नसेल असा रनआऊट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आपला मोबाइल नंबर 10 ऐवजी होऊ शकतो 11 अंकी

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय (ट्राई) लवकरच फोनची 10-अंकी संख्या वाढवण्याची तयारी करत आहे. आकडे वाढविण्यासाठी ट्रायनेही एक अहवाल जारी केला आहे. ट्रायच्या अहवालानुसार मोबाईल क्रमांक वाढवण्याचा विचार केला जात आहे. असे झाल्यास मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकांचा असेल. त्याचबरोबर या अहवालात पुढे असेही म्हटले आहे की देशातील दूरसंचार कनेक्शनची मागणीही झपाट्याने […]

The post आपला मोबाइल नंबर 10 ऐवजी होऊ शकतो 11 अंकी appeared first on Majha Paper.