Posted in Uncategorized

दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेले गांधीजींचे पेटिंग या कलाकारांनी पुन्हा बनवले

काबुल येथील भारतीय दुतावासाच्या भिंतीवर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांचे चित्र शांतीचा संदेश देताना झळकत आहे. मे 2017 मध्ये दहशतवाद्यांनी बॉम्ब स्फोटाने ही जागा उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्यात 140 लोकांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानच्या आर्टलॉर्ड्स या कलाकारांच्या समुहाने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या आधी हे चित्र पुन्हा एकदा तयार केले आहे. यावर गांधीजींचा […]

The post दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेले गांधीजींचे पेटिंग या कलाकारांनी पुन्हा बनवले appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हेल्मेट-युटर्न-मोबाईल आणि हॉर्न – 5 दिवसात 72 लाखांचे चलान

मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम देखील कितीतरी पटीने वाढली आहे. दिल्ली, मुंबई, गुरूग्राम अथवा बंगळुरू असो, सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिस मोठ्या प्रमाणात दंड वसूल करत आहे. याच पार्श्वभुमीवर बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांकडून एक नवीन डाटासमोर आला आहे. यानुसार बंगळुरूमध्ये मागील 5 दिवसात तब्बल […]

The post हेल्मेट-युटर्न-मोबाईल आणि हॉर्न – 5 दिवसात 72 लाखांचे चलान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चांद्रयान 2 – अजुनही आशा कायम, विक्रम लँडर व्यवस्थित

चंद्रावर लँडिंग करण्याच्या अवघ्या काही सेंकदाआधी विक्रम लँडरचा पृथ्वीवरील केंद्राशी त्याचा संपर्क तुटला. मात्र ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमुळे विक्रम लँडर व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग केले असले तरी देखील विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालेले नाही. इस्रोनुसार, ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमध्ये लँडरचा एकच संपुर्ण भाग दिसत आहे. इस्रोची टीम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत […]

The post चांद्रयान 2 – अजुनही आशा कायम, विक्रम लँडर व्यवस्थित appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आता आसामनंतर महाराष्ट्रातही एनआरसी, मुंबईत बनणार नजरकैदेचे केंद्र

राज्यातील गृह विभागाने नवी मुंबईच्या योजना प्राधिकरणाला पत्र लिहून जमिनीची मागणी केली आहे. या जमिनीवर बेकायदेशीररित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी केंद्र बनवण्यात येणार आहे. काही दिवसांपुर्वीच आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) ची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये तब्बल 19 लाख लोकांच्या नावाचा समावेश नव्हता. याच पार्श्वभुमीवर गृह मंत्रालयाने पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राबरोबर […]

The post आता आसामनंतर महाराष्ट्रातही एनआरसी, मुंबईत बनणार नजरकैदेचे केंद्र appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्यूब आणि ट्विटर सारख्या सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणात एक्टिव असतात. सर्व सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आता ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या यादीत नरेंद्र मोदी हे 20 व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप-20 मध्ये पोहचणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय आहेत. सोमवारी ट्विटर पंतप्रधान मोदींना फॉलो […]

The post नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

स्टेट बँकेच्या कर्ज आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सणांच्या काळात ग्राहकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. एसबीआयने सोमवारी विविध कालावधीच्या व्याज दरात 0.10 टक्के कपात केली आहे. एसबीआयने चालू आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा कपात केली आहे. करण्यात आलेली कपात ही उद्यापासून (10 सप्टेंबर) लागू होणार आहेत. यासंदर्भात बँकेने म्हटले आहे की, एका वर्षासाठी कपातीनंतर एमसीएलआर […]

The post स्टेट बँकेच्या कर्ज आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कॅन्सरग्रस्त मायकल क्लार्कचा तरूणांना दिला विशेष सल्ला

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क कॅन्सरशी लढा देत आहे. क्लार्कने काही दिवसांपुर्वीच आपल्या डोक्यावरील स्किन कॅन्सरची सर्जरी केली व फोटो देखील शेअर केला. मायकल क्लार्कला 2006 मध्ये सर्वात प्रथम स्किन कॅन्सर असल्याचे समजले होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला हा कॅन्सर आहे. रविवारी मायकल क्लार्कने फोटो शेअर करत माहिती दिली की, त्यांच्या माथ्याची सर्जरी करण्यात आली. […]

The post कॅन्सरग्रस्त मायकल क्लार्कचा तरूणांना दिला विशेष सल्ला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

डीआरडीओच्या अध्यक्षांचे पाक मंत्र्याला सडेतोड उत्तर

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी चांद्रयान 2 मोहिमीची खिल्ली उडणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला सडेतोड उत्तर दिले आहे. रेड्डी म्हणाले की, ज्यांनी अंतराळ क्षेत्रात आतापर्यंत काहीच केलेले नाही ते त्यांना या मिशनबद्दल काय समजणार आहे. चांद्रयान 2 हे एक अवघड मिशन होते. याची प्रशंसा तेच लोक करू शकतात, ज्यांनी या क्षेत्रात काही कामगिरी […]

The post डीआरडीओच्या अध्यक्षांचे पाक मंत्र्याला सडेतोड उत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जगभरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राची कॉन्फ्रंस ऑफ द पार्टीज म्हणजेच कॉपच्या 14 व्या अधिवेशनात संबोधित केले. हे अधिवेशन उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात जलवायू परिवर्तन, जैव विविधता याबद्दल चर्चा केली जात आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, संपुर्ण जगाने पुर्नवापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा (सिंगल युज प्लास्टिक) […]

The post जगभरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे – पंतप्रधान मोदी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता बेली डान्सच्या भरोसे

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (SCCI) अजरबैजान येथे एका गुंतवणूक शिखर संमेल्लनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क बेली डांसर्स नाचताना दिसल्या. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. When General Doctrine Chief Economist tries to lure investors into the Pakistan Investment Promotion Conference […]

The post पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता बेली डान्सच्या भरोसे appeared first on Majha Paper.