Posted in Uncategorized

येथे जाण्याचे धाडस कोणाचेच नाही !

या जगामध्ये अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे नकारात्मक शक्तींचा वास असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांना चित्रविचित्र अनुभवही आले आहेत, त्यामुळे या ठिकाणांच्या भोवती रहस्याचे गूढ वलय निर्माण झाले आहे. अश्या या ठिकाणांच्या यादीमध्ये कॅनडा येथील ‘द बांफ स्प्रिंग्ज’ या हॉटेलच्या आलिशान वास्तूचा समावेश करता येईल. या ठिकाणी अनेक चित्रविचित्र, रहस्यमय घटना घडून […]

The post येथे जाण्याचे धाडस कोणाचेच नाही ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उत्तराखंड राज्यातील सियंजी गावातील अनोखी परंपरा

भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये असणारी सियंजी आणि भाटोली नामक गावे अनेक रंगांची विविधता ल्यायलेली आहेत. या गावांमध्ये असलेली परंपरा आगळी वेगळी आहे. या गावातील प्रत्येक घरावर मक्याच्या कणसांची तोरणे आहेत. सियंजी हे गाव मसुरी या प्रसिद्ध हिल स्टेशनपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. या गावातील लोकांच्या जीवनामध्ये मक्याचे स्थान महत्वाचे आहे. गावामध्ये होत असणाऱ्या पिकांमध्ये मक्याचे पीक […]

The post उत्तराखंड राज्यातील सियंजी गावातील अनोखी परंपरा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारतातील या रेल्वे स्थानकांची खासियत असलेले पदार्थ अवश्य चाखून पहा

जर मुंबईजवळील कर्जतच्या रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या वडा-पावाचा आस्वाद घेतला नाही, तर त्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये काही तरी राहून गेल्यासारखे वाटते. वडा-पाव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते फास्ट फूड असले, तरी कर्जत रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या वडा-पावाची चवच न्यारी असे अस्सल खवय्यांचे मत आहे. ज्याप्रमाणे येथे लाजवाब वडा-पाव मिळणाऱ्या अनेक ठिकाणांमध्ये कर्जत रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये अशी […]

The post भारतातील या रेल्वे स्थानकांची खासियत असलेले पदार्थ अवश्य चाखून पहा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

धावण्यासारखा व्यायाम करूनही वजन घटत नसल्यास या गोष्टी विचारात घ्या.

वजन घटविण्यासाठी अनेक जण धावण्यासारख्या ‘हाय इंटेन्सिटी’, म्हणजेच ज्यामध्ये जास्त श्रम घ्यावे लागतील अश्या व्यायामप्रकारची निवड करताना दिसतात. धावणे हा व्यायामप्रकार निवडल्याने वजन घटतेच, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे घटलेले वजन परत वाढत नाही. किंबहुना याच कारणास्तव अनेक जण वजन घटविण्यासाठी धावण्याचा पर्याय निवडताना दिसतात. पण क्वचित प्रसंगी धावण्यासारखा व्यायम निवडून आणि त्याला पूरक आहाराची जोड […]

The post धावण्यासारखा व्यायाम करूनही वजन घटत नसल्यास या गोष्टी विचारात घ्या. appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जपान मधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच का आढळतो?

वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्च नुसार जगातील सर्व देशांपैकी जपान देशामधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच आढळून येतो. या देशातील रहिवासी अतिशय सडपातळ बांध्याचे आणि दिघार्युषी आहेत. त्या उलट जगातील इतर देशांमध्ये एकूण जन्संख्येपैकी सुमारे पंधरा ते तीस टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा दिसून येत असताना, जपानमध्ये मात्र हे प्रमाण केवळ ३.६ % इतकेच आहे. या लोकांच्या सडपातळ बांध्यामागे आणि वजन […]

The post जपान मधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच का आढळतो? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मानसिक तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात पाठीच्या कण्यावरही .

सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्य देखील महत्वपूर्ण असते. कारण जर मन अस्वस्थ असेल, तर याचे परिणाम शरीरामध्ये कोणत्या न कोणत्या व्याधीच्या रूपाने दिसून येत असतात. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर पाठदुखीचे देता येईल. पाठदुखीचा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतलेला […]

The post मानसिक तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात पाठीच्या कण्यावरही . appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय

एखाद्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी डोळे आणि जीभ पाहतात. जीभ पाहण्यामागे काही विशिष्ट कारण असते. आपली जीभ आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येऊ शकेल. आपल्या शरीराचे पचनतंत्र आणि लिव्हर व्यवस्थित काम करीत आहे किंवा नाही याचे सूचक आपली जीभ असते. अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा, पिवळसर किंवा भुरकट रंगाचा थर दिसून येतो. […]

The post जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा!

इराणच्या एका तेलवाहू जहाजावरून पश्चिम आशियात गेले काही दिवस गोंधळ माजला होता. या जहाजाला रोखण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि इराण आपल्या भूमिकेवर कायम राहिला. या सर्वात एक गोष्ट महत्त्वाची होती, की या जहाजाचा कप्तान भारतीय होता आणि त्याला आपल्या बाजून वळवण्यासाठी अमेरिकेने भली मोठी लाच देऊ केली होती. या भारतीय कप्तानाने ही ऑफर नाकारून […]

The post इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हाँगकाँगमध्ये विद्यार्थ्यांचा (तात्पुरता) विजय

गेले अनेक दिवस लोकशाहीसाठी आंदोलने करणाऱ्या हाँगकाँगच्या जनतेसमोर अखेर बलाढ्य चिनी सत्तेला झुकावे लागले. हाँगकाँगमधील लोकांच्या इच्छेपुढे मान तुकवून जागतिक पातळीवर होऊ शकलेली व्यापक बदनामी चीनने रोखली आहे. हाँगकाँगच्या लोकांचा, खासकरून तरुणांचा, विरोध असलेले विधेयक बासनात गुंडाळून चीनच्या सत्ताधाऱ्यांनी शहाणपणा दाखवला. मात्र हे यश किती काळ टिकते, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. फरारी गुन्हेगार आणि गुन्हेगारी […]

The post हाँगकाँगमध्ये विद्यार्थ्यांचा (तात्पुरता) विजय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल अभिमान

चांद्रयान 2 विक्रम लाँडरचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो – इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) अनेक वैज्ञानिकांसह इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन भावूक झाले. स्वतःला सांभाळत शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रडू लागले. त्यांना निराश पाहून पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारली. आज आम्ही आपणास त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी सांगत आहोत, त्या गोष्टी वाचून तुम्हाला देखील […]

The post इस्रो प्रमुख के. सिवन यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल अभिमान appeared first on Majha Paper.