Posted in Uncategorized

अधिकृतरित्या लाँच झाली जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा

नवी दिल्ली – गुरुवारी अधिकृत रित्या रिलायन्स जिओची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च झाली. जिओने या सेवेंतर्गत मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. ग्राहकांना या प्लॅन्सनुसार 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे. ६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांच्या रेंजमध्ये जिओच्या […]

The post अधिकृतरित्या लाँच झाली जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पोलिसांनी चलान दिले म्हणून जाळून टाकली स्वत:चीच मोटारसायकल

नवी दिल्ली – १ सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनचालकांना अधिकचा दंड भरावा लागत आहे. सध्या याच नियमांची आणि त्यानुसार सुरु झालेल्या दंडाची देशभरात चर्चा आहे. त्यातच एक धक्कादायक घटना आता दिल्लीमध्ये समोर आली आहे. नव्या नियमांनुसार दिल्लीतील एका व्यक्तीला पोलिसांनी दंड केल्यामुळे संतापलेल्या मोटारसायकल स्वाराने स्वत:चीच मोटारसायकलच पेटवून दिली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार […]

The post पोलिसांनी चलान दिले म्हणून जाळून टाकली स्वत:चीच मोटारसायकल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पी चिदंबरम यांनी तिहारमध्ये या सुविधांची केली मागणी

माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची आयएमएक्स मिडिया केस मध्ये अखेर १९ सप्टेंबर पर्यत तिहार तुरुंगात रवानगी केली गेली आहे. सुप्रिम कोर्टात चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली गेली असून चिदंबरम यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. चिदंबरम यांच्यासाठी वकिलांनी तुरुंगात झेड […]

The post पी चिदंबरम यांनी तिहारमध्ये या सुविधांची केली मागणी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला ‘जेमिनी मॅन’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या ११ ऑक्टोबरला भारतासह जगभरात हॉलिवूडचा ‘जेमिनी मॅन’ हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट विल स्मिथच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. Will Smith… New poster of #GeminiMan… Directed by Ang Lee… 11 Oct 2019 release in #English, #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/RMovUw3nFR — […]

The post विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला ‘जेमिनी मॅन’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आसुस रोग फोन २, अल्टीमेट एडिशन लाँच

गेमिंग स्मार्टफोन सेगमेंट मध्ये आसुसने रोग (ROG) फोन सिरीज मध्ये खास स्थान मिळविले आहे. त्याच सिरीजमधला रोग फोन २ ची अल्टीमेट एडिशन आयएफए २०१९ मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एडिशन अनेक कारणाने युनीक आहे. या फोनसाठी कंपनीने १ टीबी स्टोरेज दिले असून १२ जीबी रॅम दिली आहे. या फोनची किंमत ११९९ युरो म्हणजे साधारण […]

The post आसुस रोग फोन २, अल्टीमेट एडिशन लाँच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उद्या चंद्रावर फडकणार तिरंगा

नवी दिल्ली -केंद्रावरून जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले असून शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर […]

The post उद्या चंद्रावर फडकणार तिरंगा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

असे असेल अंतराळातले हॉटेल

अंतराळात खरोखरच हॉटेल होणार का हा सध्या अनेकांना कुतूहलाचा विषय आहे. त्यांच्यासाठी एक न्यूज आहे. ती म्हणजे अंतराळात बांधले जाणारे हॉटेल कसे असेल याचे फोटो समोर आले असून हे अद्भुत हॉटेल गेट वे फौंडेशनने डिझाईन केले आहे. या हॉटेलमध्ये ४०० लोक राहू शकणार आहेत. पृथ्वीवरील हॉटेल्सप्रमाणे येथेही रेस्टॉरंट, बार, चित्रपट थियेटरसह अनेक सुविधा असतील. पहिल्या […]

The post असे असेल अंतराळातले हॉटेल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या राज्यात लागू झाले नाहीत नवे वाहन नियम

नवीन वाहन नियम सर्व देशभर लागू करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यावर त्याची अंमलबजावणी बहुतेक सर्व राज्यात सुरु झाली असली तरी मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यात अजून हे नवे नियम लागू केले गेलेले नाहीत असे समजते. नवीन वाहतूक नियम उल्लंघन केल्याप्रकरणात वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून २३ हजारापासून ५९ हजारापर्यंत दंड वसूल […]

The post या राज्यात लागू झाले नाहीत नवे वाहन नियम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अलिबाबा भारतात येणार

चीनी ई कॉमर्स कंपनी अलिबाबा भारतात याच वित्तीय वर्षात त्यांचा व्यवसाय सुरु करणार आहे. युसीवेबच्या माध्यमातून अलिबाबा भारतात व्यवसाय सुरु करत असल्याचे युसीवेब चे ग्लोबल बिझिनेस उपाध्यक्ष हुइयुआन यांग यांनी सांगितले. यांग यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीबाबाच्या इ कॉमर्स व्यवसायाचा पेटीएमवर प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण पेटीएममध्ये अलीबाबाचा ३१.१५ टक्के हिस्सा आहे. त्यांची मुख्य स्पर्धा फ्लिपकार्ट […]

The post अलिबाबा भारतात येणार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चीनमध्ये जन्माला आली पहिली क्लोन मांजरी

सिंगोजीन कंपनीने चीनमध्ये पहिली क्लोन मांजरी जन्माला घातली आहे. गार्लिक नावाच्या एका पाळीव मांजरीची ही क्लोन २१ जुलै रोजी जन्मली असून गार्लिक मांजरीचा सात महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. मांजरीचा क्लोन तयार करणारी सिंगोजीन ही चीनमधली पहिली कंपनी आहे मात्र त्यांनी आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त पाळीव कुत्र्यांचे क्लोन तयार केले आहेत. क्लोन तयार करण्याची प्रक्रिया खूपच […]

The post चीनमध्ये जन्माला आली पहिली क्लोन मांजरी appeared first on Majha Paper.