Posted in Uncategorized

काश्मीर मुद्यात इतर मुस्लिम राष्ट्रांनी नाक खुपसू नये – संयुक्त अमिरात

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक दिवसीय पाकिस्तानी दौरा केला. यावेळी अरब अमीरातने काश्मीर मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. सौदीचे उपपरराष्ट्र मंत्री अदेल बिना अहमद अल-जुबैर आणि युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला हे इस्लामाबाद येथे आले होते. यावेळी बोलताना शेख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांचा द्विपक्षीय मुद्दा […]

The post काश्मीर मुद्यात इतर मुस्लिम राष्ट्रांनी नाक खुपसू नये – संयुक्त अमिरात appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम

2022 ला कतार येथे फुटबॉल विश्वचषक पार पडणार आहे. विश्वचषकादरम्यान 3 शहरातील 8 स्टेडिअममध्ये सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये कतारची राजधानी दोहामध्ये बनत असलेल्या रस अबु अबुद स्टेडियमचा देखील समावेश आहे. या स्टेडियमची खास गोष्ट म्हणजे हे स्टेडियम 1000 कंटेनर वापरून बनवण्यात येत आहे. यासाठी चीनवरून पहिल्या टप्प्यात 90 कंटेनर पाठवण्यात आले आहेत. या स्टेडियमची […]

The post 1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विराट तुझे तर चलान नाही ना फाडले ?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर विराटला ट्रोल देखील केले जात आहे. As long as we look within, we won’t need to seek anything outside. 💫 pic.twitter.com/CvUVElZwjm — Virat Kohli (@imVkohli) September 5, 2019 विराटने फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा आपण स्वतःच्या आत […]

The post विराट तुझे तर चलान नाही ना फाडले ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

इम्रान खान यांची पुर्व पत्नी म्हणते, ‘पाकिस्तानचे पुर्ण सरकारच पप्पू आहे’

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पुर्व पत्नी रेहम खान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारवर सध्या जोरदार टीका करत आहे. काश्मीर प्रश्नावर इम्रान खानचे सरकार तोंडावर पडल्यानंतर रेहम खानने पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. रेहम खानने एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काश्मीर प्रश्नावर इम्रान खान यांच्या सरकारवर जेवढी टीका केली जाईल तेवढी कमीच आहे. तुम्ही […]

The post इम्रान खान यांची पुर्व पत्नी म्हणते, ‘पाकिस्तानचे पुर्ण सरकारच पप्पू आहे’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बजाज ऑटो लाँच करणार पल्सर 125 चे नवे वेरिएंट

बजाज ऑटोने काही दिवसांपुर्वीच पल्सर सिरीजमधील नवीन पल्सर 125 निऑन लाँच केली होती. कंपनीने ही दोन वेरिएंट ड्रम आणि डिस्क ब्रेकमध्ये उपलब्ध केली होती. मात्र आता बजाज लवकरच पल्सर 125 चे आणखी एक नवीन वेरिएंट लाँच करणार आहे. खास गोष्ट म्हणजे लाँचच्या आधीच हे मॉडेल बजाज डिलरशीप पर्यंत पोहचली आहे व डिलर्संनी बुकिंग घेण्यास देखील […]

The post बजाज ऑटो लाँच करणार पल्सर 125 चे नवे वेरिएंट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

Video : गाण्यातून हा पोलीस सांगत आहे वाहतुकीच्या नियमांचे महत्व

चंदीगडमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक खास गाणे म्हटले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून तुम्ही वाचू शकत नाही असेही गाण्यात म्हटले आहे. चंदीगड पोलिसांच्या ट्रॅफिक विभागात सहायक उप निरिक्षक असलेल्या भुपिंदर सिंह यांनी हे खास गाणे गायले आहे. गाण्यामध्ये त्यांनी वाहतुकीचे नियम तोडू नका असे आवाहन केले आहे, असे केले तर […]

The post Video : गाण्यातून हा पोलीस सांगत आहे वाहतुकीच्या नियमांचे महत्व appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

यामुळे इंडिगोचे विमान अडकले सात तास धावपट्टीवर

मुंबई – मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीलाही फटका बसला. तब्बल सात तास उड्डाणाच्या तयारीत धावपट्टीवर मुंबईहून नवी दिल्लीला निघालेले इंडिगो कंपनीचे विमान अडकून पडले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या रागाला वाट मोकळी करून दिली. आपल्याला कर्मचाऱ्यांकडून विमान धावपट्टीवर थांबले असताना आवश्यक मदत दिली गेली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. मुंबईहून बुधवारी […]

The post यामुळे इंडिगोचे विमान अडकले सात तास धावपट्टीवर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एका ट्विटवरून पुन्हा ट्रोल झाले रवी शास्त्री !

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात भारताने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. रवी शास्त्री आणि भारतीय संघ हा दौरा संपल्यानंतर कॅरेबियन भूमीत मजा करताना दिसत आहेत. यातच सोशल मीडियावर रवी शास्त्रींच्या एका फोटोमुळे ट्रोल होत आहेत. रवी शास्त्री यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये हातात बिअरचा ग्लास […]

The post एका ट्विटवरून पुन्हा ट्रोल झाले रवी शास्त्री ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारणाऱ्याला एलियाना डिक्रुझने चांगलेच झापले

सेलिब्रिटींना ट्रोल करण्यासाठी सोशल मीडिया हे सध्या सहज माध्यम झाले आहे. पण आपल्या आगाऊ चाहत्यांना सेलिब्रिटींनी सडेतोड उत्तर दिले, की याच कलाकारांना डोक्यावर देखील घेतले जाते. असाच काही आगाऊपणा करत बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रुझला तिच्या एका चाहत्याने ‘व्हर्जिनिटी’विषयी प्रश्न विचारला. पण एलियानाच्या उत्तरामुळे त्या चाहत्याची बोलतीच बंद झाली. नुकतेच इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एलियानाने चाहत्यांशी संवाद […]

The post व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारणाऱ्याला एलियाना डिक्रुझने चांगलेच झापले appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या कंडोम कंपनीने हटके जाहिरातीतून दिला वाहतूक नियम पाळण्याच्या सल्ला

सध्या देशभरात नवीन वाहतूक नियम हा चर्चेचा मुख्य विषय बनत असून मोटार वाहतूक कायद्यातील दुरुस्ती सादर करत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर पासून नवे नियम जारी केले होते. रस्ते व वाहतूक सुरक्षेला धाब्यावर बसवणाऱ्यांना रोख लावण्यासाठी या नियमांनुसार दंड व शिक्षेत बरीच वाढ केली होती. या नियमासाठी विविध स्तरावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. Stop making […]

The post या कंडोम कंपनीने हटके जाहिरातीतून दिला वाहतूक नियम पाळण्याच्या सल्ला appeared first on Majha Paper.