Posted in Uncategorized

फेक अकाऊंटच्या माध्यमातून या रिक्षावाल्याने पटवल्या तब्बल 3 हजार पोरी

लखनऊ : तब्बल तीन हजार मुलींची एका रिक्षावाल्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये ही घटना घडली. फेसबुकवरुन फेक अकाऊंटद्वारे या रिक्षावाल्याने तब्बल तीन हजार मुलींची फसवणूक करत त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या आरोपी रिक्षावाल्याचे नाव जावेद असे आहे. जावेदला (52) पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहे. आयपीएस […]

The post फेक अकाऊंटच्या माध्यमातून या रिक्षावाल्याने पटवल्या तब्बल 3 हजार पोरी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हिंदुंची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेची नेटफ्लिक्स विरोधात तक्रार

मुंबई : ऑनलाईन फ्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्‍स विरोधात भारत देश आणि हिंदुंची बदनामी करण्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सविरोधात शिवसेनेचे आयटी सेलचे सदस्य रमेश सोलंकी यांनी तक्रार दाखल केली आहे. नेटफ्लिक्सविरोधात मुंबईतील एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘लैला’ आणि ‘घोल’ वेब सीरिजसह स्टँडअप कॉमेडियन हसन मिन्हाजच्या कार्यक्रमाचा […]

The post हिंदुंची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेची नेटफ्लिक्स विरोधात तक्रार appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सिंधुच्या बायोपिकमध्ये दीपिकाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री ?

सध्या बायोपिक चित्रपटांचे वारे बॉलिवूडमध्ये वाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मणिकर्णिका, संजू, गोल्ड यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या दमदार यशानंतर आणखीन दोन बायोपिक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट भारताच्या आघाडीच्या बाडमिंटनपटू सायना नेहवाल व पि.व्ही. सिंधूच्या कारकिर्दीवर आधारित असणार आहेत. अभिनेत्री परिणाती चोप्रा भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या […]

The post सिंधुच्या बायोपिकमध्ये दीपिकाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आईचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाल्या श्रीदेवीच्या मुली

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या सिंगापूर येथाल मादाम तुसाद संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून यावेळी तिचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी आणि खूशी भावूक झाले होते. नुकताच अभिनेत्री श्रीदेवीचा स्मृतिदिन पार पडला. तिचा मेणाचा पुतळा तयार करून सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये ठेवणार असल्याचे म्युझियमच्या वतीने ठरवण्यात आले होते. त्यानुसार या पुतळ्याचे नुकतेच श्रीदेवीच्या मुली […]

The post आईचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाल्या श्रीदेवीच्या मुली appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कर्नाटक: सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर आपल्या सहकार्याला थोबाडावले

म्हैसूर – कर्नाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर आपल्या एका सहकाऱ्याला थोबाडावले आहे. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, सिद्धरामय्या यांनी आपल्या सहकाऱ्याला अशी जाहीरपणे का मारहाण केली हे स्पष्ट झाले नाही. डी. के. शिवकुमार यांना अटक झाल्यापासून कर्नाटकचे राजकारण सध्या […]

The post कर्नाटक: सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर आपल्या सहकार्याला थोबाडावले appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

600 वर्ष जुन्या घरात आहे जगातील सर्वात लहान संग्रहालय

तुम्ही जगभरातील अनेक विविध प्रकारची संग्रहालये पाहिली असतील. असेच एक खास संग्रहालय स्विर्त्झलँडमध्ये आहे. ‘हुसेसअग म्युझियम’ हे स्विर्त्झलँडमधील व त्याचबरोबर जगातील सर्वात छोटे संग्रहालय आहे. हुसेआग म्युझियमचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘पँट पॉकेट म्युझियम’ असा होता. हे संग्रहालय बघण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत, आता कोणत्याही प्रकारची नोंदणी करावी लागत नाही. याचे कारण हे संग्रहालय 600 […]

The post 600 वर्ष जुन्या घरात आहे जगातील सर्वात लहान संग्रहालय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

Video : बंदूक घेऊन चोर समोर उभा असतानाही तळीराम आपल्या कार्यात व्यस्त

सर्वसाधारणपणे जेव्हा कोणी चोरी करण्यासाठी बंदूक घेऊन आत घुसतो, त्यावेळे तेथे असलेले सर्वच जण घाबरतात. मात्र अमेरिकेतील सेंट लुइस येथे एक विचित्रच घटना बघायला मिळाली. सेंट लुइस येथील एका बारमध्ये चोरी करण्यासाठी एक व्यक्ती बंदुक घेऊन आत घुसला. यावेळी त्या दरोडेखोराला बघून बारमधील सर्वजण घाबरले आणि खाली लपले. मात्र एक माणूस बंदुक घेऊन आत घुसलेल्या […]

The post Video : बंदूक घेऊन चोर समोर उभा असतानाही तळीराम आपल्या कार्यात व्यस्त appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फेसबुक लवकरच बंद करणार सर्वांच्या आवडीचे हे खास फिचर

जगातील सर्वात मोठी सोशल साइट फेसबुक लवकरच सर्वांच्या आवडीचे एक खास फिचर बंद करणार आहे. हे फिचर आहे लाइक्सचे. फेसबुकने लवकरच हे फिचर बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. आपण एखादा फोटो अथवा पोस्ट फेसबुकवर टाकल्यावर आपल्या फ्रेंड लिस्टमधील हजारो मित्र ती पोस्ट लाइक करतात. मात्र आता फेसबुक हे फिचर बंद करणार आहे. तुमच्या फोटो, […]

The post फेसबुक लवकरच बंद करणार सर्वांच्या आवडीचे हे खास फिचर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लाखो लोकांनी डाउनलोड केल्याने या लोकप्रिय अ‍ॅपचे सर्व्हर क्रॅश

काही दिवसांपुर्वी एक फेस अ‍ॅप अचानक व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर युजर्स फेस अ‍ॅपच्या मदतीने आपले म्हतारपणी कसे दिसू असे फोटो शेअर करत होते. मात्र काही दिवसांनी या अ‍ॅपची चर्चा थांबली. मात्र आता पुन्हा एकदा असेच फेस स्वॅपिंग अ‍ॅप व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप एखाद्याचा चेहरा बदलून त्याला हिरो देखील बनवू शकते. या अ‍ॅपचे नाव […]

The post लाखो लोकांनी डाउनलोड केल्याने या लोकप्रिय अ‍ॅपचे सर्व्हर क्रॅश appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पॉर्न स्टार जॉनी सिन्सने उडवली अब्दुल बासित यांची खिल्ली

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे हटवल्यामुळे सैरभैर झालेला पाकिस्तान याप्रकरणी जगातील प्रमुख राष्ट्रांनी लक्ष द्यावे अशी विनंती करत आहे. त्यातच काल पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी पॉर्न स्टार जॉनी सिन्सचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि भारतीय लष्कराच्या मारहाणीचा बळी ठरलेला काश्मिरी तरुण असल्याचे वर्णन केले होते. अब्दुल बासित यांनी […]

The post पॉर्न स्टार जॉनी सिन्सने उडवली अब्दुल बासित यांची खिल्ली appeared first on Majha Paper.