Posted in Uncategorized

अजबच….15 हजाराच्या स्कूटीला 23 हजारांचे चलान

नवीन वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. याचाच फटका दिल्लीतील एका व्यक्तीला बसला. गुरूग्राम येथे एका व्यक्तीला तब्बल 23 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांनी त्या व्यक्तीची स्कूटी देखील जप्त केली. या दंडाच्या पावतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार,  दिल्लीच्या गीता कॉलोनीमध्ये राहणाऱ्या दिनेश मदानला […]

The post अजबच….15 हजाराच्या स्कूटीला 23 हजारांचे चलान appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

8 महिन्यात 51 देशांचा प्रवास करणार क्रुझ

वायकिंग सन नावाचे क्रुझ रविवारी आठ महिन्यांचा वर्ल्ड टूरसाठी रवाना झाले आहे. क्रुझ 251 दिवसांच्या या प्रवासात 51 देशातील 111 पोर्टवर जाणार आहे. हा प्रवास 2 मे 2020 ला लंडन येथे समाप्त होईल. या क्रुझमधील प्रवाशी 23 शहरांमध्ये एकारात्रीसाठी जमीनीवर देखील थांबतील. यामध्ये मुंबईचा देखील समावेश आहे. या क्रुझचे सर्वात स्वस्त तिकीट 59 लाख रूपयांचे […]

The post 8 महिन्यात 51 देशांचा प्रवास करणार क्रुझ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फेडरल न्यायाधीश पदासाठी भारतीय वंशाच्या महिलेचे नामांकन

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्या फेडरल न्यायाधीश (संघीय न्यायाधीश) पदासाठी मूळ भारतीय वंशाच्या  शिरीन मैथ्यूज यांना नामांकित केले आहे. आशिया-अमेरिका संस्था नॅशनल पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने म्हटले आहे की, जर त्यांचे नाव निश्चित झाले तर त्या या पदावर पोहचणाऱ्या आशिया पॅसिफिक भागातील पहिल्या महिला असतील. त्याचबरोबर त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन असतील ज्या […]

The post फेडरल न्यायाधीश पदासाठी भारतीय वंशाच्या महिलेचे नामांकन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

परिक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी या शिक्षकाची आयडियाची कल्पना

परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, इकडे-तिकडे पाहू नये यासाठी शिक्षक अनेक प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न मॅक्सिको येथील एका शिक्षकाने केला आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी परिक्षेत कॉपी करू नये आणि इकडेतिकडे बघू नये यासाठी त्यांना कार्डबोर्ड बॉक्स घालायला लावले. कार्डबोर्ड बॉक्स घालूनच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला. कार्डबोर्ड बॉक्स घातलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो सोशल मीडियावर […]

The post परिक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी या शिक्षकाची आयडियाची कल्पना appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

असे देखील असू शकते सार्वजनिक शौचालय

फोटोमध्ये दिसणारे हे वेव शेप स्ट्रक्चर तुम्हाला काय वाटत आहे ? काचेचे दरवाजे असलेले रस्त्याच्या कडेला बनलेले हे दुसरे तिसरे काहीही नसून सार्वजनिक शौचालय आहे. ही शानदार कॉटेज टाइप रूम शौचालय आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे याचा वापर करतात. View this post on Instagram Ureddplassen på grensen Meløy/Gildeskål 😘 #ureddplassen #landemerke #kystriksveien #fylkesvei17 #nasjonaleturistveger #meløy #meløykommune #helgeland […]

The post असे देखील असू शकते सार्वजनिक शौचालय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

असे आहे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर ‘अपाचे’

भारतीय वायुदलाच्या पठाणकोट एअरबेसवर ‘अपाचे AH-64E’ हे आठ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हे जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर असून, अमेरिकन सैन्यात देखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.डिजीटल कनेक्टिविटी आणि अत्याधुनिक सुचना प्रणालीमुळे हे हेलिकॉप्टर अधिक शक्तीशाली आहे. या हेलिकॉप्टरमधील तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागांमध्ये देखील कारवाई सहज शक्य आहे. अचूक मारक क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये बॉम्ब, गन आणि […]

The post असे आहे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर ‘अपाचे’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

5 इंचाच्या अंगठ्यामुळे टिक-टॉक स्टार बनला हा मुलगा

टिक-टॉक हे शॉर्ट व्हिडीओ अॅप अनेक कारणांमुळे चर्चेत असते. टिक-टॉकमुळे अनेक स्टार देखील निर्माण झाले आहेत. असाच एक मुलगा सध्या टिक-टॉकमुळे चर्चेत आला आहे. मॅसाच्युसेट्स येथील वेस्टपोर्टमधील एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओ विहीयरल होण्यामागील कारण हे सिंगिंग किंवा एक्टिंग नाही तर या मुलाचा 5 इंचचा अंगठा आहे. या विद्यार्थ्याचे नाव जैकब पीना […]

The post 5 इंचाच्या अंगठ्यामुळे टिक-टॉक स्टार बनला हा मुलगा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

गणेशोत्सवानिमित्त रणवीर सिंहची स्पेशल भेट

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूमधाम असून सर्वसामान्यांसह बाप्पा बॉलिवूडचा सुद्धा कायम लाडका राहिलेला आहे. बाप्पाची विविध पद्धतीने बॉलिवूडच्या अनेक स्थरातून आराधना केली जाते. अभिनेता रणवीर सिंहने अशाच एक आगळ्या-वेगळ्या आणि त्याच्या हटके स्टाईलमध्ये या वर्षी बाप्पाची आराधना केली आहे. नुकतेच रणवीरकडून गणपती आला रे या गाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. काम भारी या मराठी रॅपरचे गणपती […]

The post गणेशोत्सवानिमित्त रणवीर सिंहची स्पेशल भेट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मिताली राजची क्रिकेटमधून निवृत्ती !

नवी दिल्ली – टी-२० क्रिकेटमधून भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने निवृत्तीची घोषणा केली. ती या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. ३२ टी -२० सामन्यात मितालीने भारताचे नेतृत्व केले असून तीन महिला क्रिकेट विश्वचषकाचाही यात समावेश आहे. २०१२ मध्ये श्रीलंका, २०१४ मध्ये बांग्लादेश आणि २०१६ मध्ये भारतात रंगलेल्या […]

The post मिताली राजची क्रिकेटमधून निवृत्ती ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम असून सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान शिल्पा शेट्टी यांनी आपल्या घरात भगवान गणेशाची प्रतिष्ठापनाही केली, त्यानंतर पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान यांच्यासोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिल्पा शेट्टी बाप्पाला घरी घेऊन जाताना. सलमान खानची बहीण अर्पितानेही तिच्या घरी बाप्पाची स्थापना […]

The post Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा appeared first on Majha Paper.