Posted in Uncategorized

तब्बल एवढे मानधन घेतात दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाचा दर्जा प्राप्त असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांचा वावर पाहायला मिळतो. त्यामुळे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये त्यांची लोकप्रियता आहे. ‘भाग्य देबता’ या बंगाली चित्रपटाद्वारे लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीमुळे प्रेक्षकांची मने जिंकलेल्या रजनीकांत यांनी करिअरला सुरुवात केली. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय झालेला हा कलाकार आज अनेकांच्या गळ्यातला ताईत झाला […]

The post तब्बल एवढे मानधन घेतात दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार ही भावंडे

नवी दिल्ली – १५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनीचा निवड झालेल्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. यष्टीरक्षक म्हणून धोनीच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. भावांच्या दोन जोड्यांचा (हार्दिक पांड्या-कृणाल पांड्या आणि राहुल चहर-दीपक चहर) १५ जणांच्या या संघात […]

The post दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार ही भावंडे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

खंडित होणार आर. के. स्टुडिओची 70 वर्षांची परंपरा

आर. के. स्टुडिओत गेल्या 70 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात होता. 70 वर्षांपूर्वी राज कपूर यांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. या उत्सवात बॉलिवूडमधील कलाकार, स्टुडिओत काम करणारी मंडळी सगळेच जण आनंदाने सहभागी होत होते. पण यावर्षीपासून ही परंपरा खंडीत होणार आहे. ‘आर. के. स्टुडिओ विकला आता गणेशोत्सवासाठी जागाच नसल्यामुळे गणेशोत्सव यावर्षीपासून साजरा केला जाणार नाही, […]

The post खंडित होणार आर. के. स्टुडिओची 70 वर्षांची परंपरा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आजम खान यांनी चक्क चोरल्या म्हशी !

लखनऊ – आता म्हशीच्या चोरल्याचा गुन्हा समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली शहरातील दोन व्यक्तींनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या कोतवाली शहरातील एका व्यक्तीच्या दोन म्हशी आणि दुसऱ्या व्यक्तीची एक म्हैस, अशा एकूण तीन म्हशी काही लोकांनी गौशाळेत नेण्यासाठी म्हणून नेल्या. तक्रारदार व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, आजम खान […]

The post आजम खान यांनी चक्क चोरल्या म्हशी ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कर्नाटकमध्ये चक्क नारळापासून बनवली 30 फूट उंच गणेश मूर्ती

आपल्या देशात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या गणेशोत्सव दरम्यान बसवण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत असल्याच्या बातम्या आपण याआधी देखील ऐकल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जेपी नगरमधील सत्य गणपती मंदिरात गणेशोत्सव हा पर्यावरणाला हानीकारक ठरणार नाही या हेतूने नारळापासून 30 फूट उंच गणेश मूर्ती तयार केली आहे. तब्बल […]

The post कर्नाटकमध्ये चक्क नारळापासून बनवली 30 फूट उंच गणेश मूर्ती appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत गली क्रिकेट खेळताना दिसक आहे. त्याने यावेळी वरुण धवन आणि अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर दमदार फटकेबाजी केली. यावेळी सचिनने कामासोबतच खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे म्हटले आहे. View this post on Instagram […]

The post क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करणार नारायण राणे

मुंबई – पुढील महिन्याच्या एक तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करुन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राणे यांनी स्वतः आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बेस्ट कामगारांच्या उपोषणाला राणे यांनी भेट दिली. राणे यांनी या भेटीदरम्यान भाजपमध्ये प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच भाजपमध्ये नारायण राणे […]

The post पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करणार नारायण राणे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पाकिस्तान बनवणार विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर कॉमेडी चित्रपट

काही दिवसांपुर्वीच अभिनेता विवेक ओबेरॉयने बालाकोट एअर स्ट्राइकवर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बालाकोट एअर स्ट्राइकबरोबर विंग कमांडर अभिनंदन यांचा घटनाक्रम देखील समावेश करणार आहे. मात्र आता पाकिस्तान देखील याच घटनाक्रमावर चित्रपट बनवणार असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तान अभिनंदन यांच्यावर एक कॉमेडी चित्रपट बनवणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन पाकिस्तानी लेखक खलिल-उर-रहमान-कमर करणार […]

The post पाकिस्तान बनवणार विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर कॉमेडी चित्रपट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अ‍ॅपलचे लक्ष्य भारत, सुरू करणार ऑनलाइन स्टोर

अ‍ॅपल सध्या भारतात आपले सर्व प्रोडक्टस आयफोन, मॅकबुक आणि आयपॅड्स हे सर्व थर्डपार्टी रिसेलर्स आणि ई-रिटेलर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे विक्री करते. लवकरच ही पध्दत बदलण्याची शक्यता असून, अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडण्याची शक्यता आहे. एका रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडू शकते. हे स्टोर मुंबईमध्ये असण्याची शक्यता आहे. हे […]

The post अ‍ॅपलचे लक्ष्य भारत, सुरू करणार ऑनलाइन स्टोर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

Video : याला म्हणतात…काळ आला होता पण वेळ आली नव्हती

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे म्हणतात ना. असेच काहीसे हैद्राबाद येथील रेल्वे स्टेशनवर घडले.  हैद्राबादच्या एका रेल्वे स्टेशनवर हैराण करणारा प्रकार घडला आहे. एका काँस्टेबलने चालत्या ट्रेनच्या मध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा थोडक्यात जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) च्या एका ऑन-ड्युटी काँस्टेबलने हैद्राबादच्या रेल्वे स्टेशनवर चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या प्रवाशाला […]

The post Video : याला म्हणतात…काळ आला होता पण वेळ आली नव्हती appeared first on Majha Paper.