Posted in Uncategorized

जाणून घ्या कोण आहेत ‘कारगिल गर्ल’ गुंजन सक्सेना

करण जोहरचे प्रोडक्शन हाउस धर्मा प्रोडक्शनने आपला पुढील चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’चे पोस्टर रिलीज केले आहे. हा चित्रपट आयएएफची महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहेत. चित्रपटामध्ये गुंजनची भूमिका जान्हवी कपूर साकारणार आहे. तर तिच्या वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. मात्र गुंजन सक्सेना नक्की कोण आहे जाणून घेऊया. Presented by Zee Studios […]

The post जाणून घ्या कोण आहेत ‘कारगिल गर्ल’ गुंजन सक्सेना appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

17 हॉटेल्सचा भारतीय मालक निघाला सुटकेस चोर

अमेरिकेच्या मेंफिस विमानतळावरून सुटकेस चोरी करण्याच्या आरोपाखाली मूळ भारतीय उद्योगपती आणि 17 हॉटेल्सचे मालक दिनेश चावलाला पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, चावला यांचे मिसिसिपी येथे 17 हॉटेल्स आहेत. त्यांनी 18 ऑगस्टला विमानतळावरून एक बॅग चोरी करून आपल्या गाडीत ठेवली होती. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर, सुटकेस जप्त करण्यात आली. या सुटकेसची आणि […]

The post 17 हॉटेल्सचा भारतीय मालक निघाला सुटकेस चोर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या 70 इंची स्मार्ट टिव्हीची किंमत आहे केवळ 38 हजार रुपये

शाओमीने रेडमी 70 इंच स्क्रीन असणारा आपला पहिला स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. हा टिव्ही वॉल माउंट देखील करतो येतो आणि स्टँडवर देखील ठेवता येईल. रेडमी टिव्हीमध्ये 4K HDR सपोर्ट आणि  DTS एचडी बरोबरच Dolby Atoms ऑडिओ सपोर्ट देखील आहे. रेडमी टिव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट्स आहेत. दोन […]

The post या 70 इंची स्मार्ट टिव्हीची किंमत आहे केवळ 38 हजार रुपये appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अमेरिकेने लाँच केले स्पेस कमांड, बनवणार अंतराळ सेना

अंतराळामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेने आज अधिकृतरित्या स्पेस कमांड लाँच केले आहे. ट्रम्प सरकारद्वारे अंतराळात सैन्य (स्पेस फोर्स) बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे. युएस स्पेस फोर्स ही अमेरिकेची सहावी सैनिकी शाखा आहे, जी अंतराळात अमेरिकेचा दबदबा वाढवेल. लाँचिंगच्या वेळेस राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. जॉन रेमंडला स्पेड कमांडचा पहिला प्रमुख म्हणून नियुक्त […]

The post अमेरिकेने लाँच केले स्पेस कमांड, बनवणार अंतराळ सेना appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अंकशास्त्र सांगते हा व्यवसाय आहे तुमच्यासाठी योग्य

व्यवसायामध्ये सर्वांनाच यशस्वी व्हायचे असते. अनेक जण मेहनत करून देखील व्यवसायामध्ये यश न मिळाल्यास निराश होत असतात. मात्र आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेवर आणि यशामागे ग्रह-ताऱ्यांचा मोठा प्रभाव असतो. अंकशास्राच्या मदतीने ज्याप्रमाणे भविष्य जाणून घेण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी देखील अंकशास्त्राचा फायदा होत असतो. ज्योतिषाचार्य सुजीत जी महाराज यांच्यानुसार, जन्म तारखेचा संबंध हा […]

The post अंकशास्त्र सांगते हा व्यवसाय आहे तुमच्यासाठी योग्य appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप; न्यायालयाच भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे

नवी दिल्ली – उच्च न्यायालयात न्या. राकेश कुमार यांच्यावर तत्काळ प्रभावाने दाखल खटल्यांच्या सुनावणीवर बंदी घालण्यात आली असून यासंदर्भात पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी न्या. राकेश कुमार यांना नोटीस पाठवत कोणत्याही याचिकेवर ते सुनावणी करणार नसल्याचे असे स्पष्ट केले आहे. कारण, आपल्या वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. न्या. राकेश कुमार यांनी […]

The post उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप; न्यायालयाच भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फोटो शेअर करुन पुन्हा तोंडघशी पडले शास्त्रीबुवा

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या भक्ष्यस्थानी असतात. दरवेळी प्रमाणे यावेळेस देखील त्यांनी याचा प्रत्यय आला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे सदस्य सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. Hot hot hot. Time for some juice. Coco Bay Sheer […]

The post फोटो शेअर करुन पुन्हा तोंडघशी पडले शास्त्रीबुवा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

संजय दत्तच्या प्रस्थानमचा ट्रेलर रिलीज

संजय दत्तच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिल्यानंतर गुरुवारी दुपारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटातील सर्व पात्रांची माहिती टीझरमध्ये दिल्यानंतर ट्रेलरमध्ये आता संजय दत्त तो साकारत असलेल्या बलदेव प्रताप सिंहच्या प्रवासात घेऊन जातो. सेल्युलॉइडवर संजयसोबतच अली फजल, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमिरा दस्तूर आणि सत्यजीत […]

The post संजय दत्तच्या प्रस्थानमचा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हा आहे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीचा नवा सक्सेस मंत्रा

बीजिंग : तंत्रज्ञानाच्या जगात सध्या आठवड्यातून केवळ 12 तासच काम करणे क्रमप्राप्त असल्याचा नवा सक्सेस मंत्रा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले जॅक मा यांनी दिला आहे. हे सर्वकाही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने शक्य असल्याचे जॅक मा यांनी म्हटले आहे. म्हणाले. त्याचबरोबर जॅक मा यांनी कार्यालयीन कामकाजाची वेळ घटवून केवळ 4 तास काम […]

The post हा आहे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीचा नवा सक्सेस मंत्रा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोनम कपूरच्या आगामी झोया फॅक्टरचा ट्रेलर रिलीज

सोनम कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही एक जबरदस्त कथा आहे. अलीकडेच चित्रपटाची काही पोस्टर्स रिलीज करण्यात आली होती. पोस्टर्स रिलीज झाल्यापासून चित्रपटाच्या आशयाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चित्रपटात सोनमच्या विरुद्ध दुलकर सलमान आहे. दमदार स्टार कास्टने सजलेल्या चित्रपटाची कहाणी खूप रंजक आहे. हा चित्रपट 20 […]

The post सोनम कपूरच्या आगामी झोया फॅक्टरचा ट्रेलर रिलीज appeared first on Majha Paper.