Posted in Uncategorized

डिस्काऊंटमुळे या स्टोअरमध्ये तुफान हाणामारी

अमेरिकन रिटेल कंपनी कॉस्तकोचे चीनमधील पहिले स्टोर मंगळवारी सुरू करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी विचित्र गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. अनेक वस्तूंवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक डिस्काउंट असल्याने स्टोर उघडण्याआधीच स्टोर बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोक एवढी उतावळी झाली होती की, स्टोरचे शटर पुर्ण उघडलेले नसताना देखील, रांगत आतमध्ये शिरत होते. स्टोरच्या आत आणि बाहेर […]

The post डिस्काऊंटमुळे या स्टोअरमध्ये तुफान हाणामारी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या पुणेकरांने पुर्ण केली जगातील सर्वात कठीण मेरॅथॉन

लद्दाखमध्ये पार पडलेल्या ‘ला अल्ट्रा द हाई’ ही 555 किमीची मॅरोथन पुणेकर आशिष कासोडेकर याने पुर्ण केली आहे. ही मॅरोथॉन पुर्ण करणारा तो पहिला भारतीय आहे. ही मॅरोथॉन संपुर्ण जगातील सर्वात अवघड मॅरोथॉन म्हणून देखील ओळखली जाते. दरवर्षी लद्दाखमध्ये या मेरॉथॉनचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षीपासून मेरॉथॉनचे अंतर 333 किमीवरून 555 किमी करण्यात आले […]

The post या पुणेकरांने पुर्ण केली जगातील सर्वात कठीण मेरॅथॉन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

प्रेमी युगलांचा ‘तो’ फोटो शेअर केल्याने ट्रोल झाले रेल्वे मंत्रालय

मालगाडीच्या खाली प्रेमी युगल निवांत गप्पा मारत बसल्याचा  फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.  हा फोटो व्हायरल झाल्यावर रेल्वे मंत्रालयाने देखील ट्विट करत हे धोकादायक असल्याचे म्हटले. रेल्वे मंत्रालयाने केलेल्या या ट्विटनंतर मंत्रालयाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. This is Dangerous and a punishable offence ! Please never try to reach under […]

The post प्रेमी युगलांचा ‘तो’ फोटो शेअर केल्याने ट्रोल झाले रेल्वे मंत्रालय appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती सिझन 11 मुळे चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांनी नितीन कुमार या स्पर्धाबरोबर खेळाची सुरूवात केली. जबलपूरमध्ये राहणारा नितीन कुमार सध्या युपीएससीची तयारी करत आहे आणि तो आपल्या आईचे जनरल स्टोर देखील चालवतो. या भागात अमिताभ बच्चन यांनी नितीनला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या सर्वत्र […]

The post स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर appeared first on Majha Paper.